Breaking News

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतुन गरीब आणि गरजु रुग्णास आर्थिक मदत

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

जालना:- जालना येथील श्री किसन माधवराव लोहाटे या पेशंटला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 1 लाख रुपयांची उपचारासाठी मदत मिळवून देण्यात आली.

महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री सहायत्ता कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, शिवसेना उपनेते अर्जुन खोतकर, युवा सेना कार्यकारनी सदस्य अभिमन्यु खोतकर, जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे यांच्या माध्यमातून व टिंकु पाटील जिगे व संभाजी भालशंकर शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जिल्हा समन्वयक यांच्या पाठपुराव्यामुळे अवघ्या 5 दिवसांत पेशंटला आर्थिक मदत भेटली त्यामुळे लोहटे कुटुंबिय तसेच त्यांच्या ईतर नातेवाईकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,  मंगेश चिवटे, शिवसेना शिवसेना उपनेते अर्जुन खोतकर तसेच ईतरांचे आभार मानले.

मंगेश नरसिंह चिवटे, कक्ष प्रमुख – मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, मंत्रालय, मुंबई यांच्या सहकार्याने अशी मदत महाराष्टातील जनतेला विविध ठिकाणी गरजवंत रूग्णांना त्यांच्या रूग्ण सेवकांमार्फत होत आहे तरी जनतेने जनजागृतीसाठी पुढाकार घेऊन हीच माहिती गरीब आणि गरजु रुग्ण व त्यांच्या कूटुंबा पर्यत पोहचवणे गरजेचे आहे !!

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

श्रीमती विद्या गाडेकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या ओ. बी. सी. सेलच्या प्रदेश सचिव पदावर निवड सौ. सुनंदा राजेंद्र पवार यांच्या हस्ते बारामती येथे नियुक्तीपत्र प्रदान

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव  9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर …

त्या दोन लीडरला गुंतवणूकदारांनी दिला चौप

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की सध्या वादात असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved