Breaking News

Blog Layout

नगरपरिषदेच्या नवीन पाणी योजनेच्या प्रस्तावित जलकुंभाचे काम स्वस्तिक इंडस्ट्रीज कोल्हापूर यांच्याकडून निकृष्ट दर्जाचे ???

अविनाश देशमुख 9960051755 शेवगाव :- या बाबत सिवस्तर वृत्त असे की बऱ्याच टेंडर टेंडर प्रकियेनंतर आणि काथ्याकूट केल्यानंतर शेवगांव शहराच्या नगरोत्थान पेयजल योजने अंतर्गत सुमारे 75 कोटी रुपयांच्या पाणी योजनेच्या कामाला तब्बल दीड वर्षांच्या खंडानंतर कामाला सुरवात झाली परंतु शहरातील लक्ष्मीनगर भागातील लाखो लिटर क्षमतेच्या जलकुंभाच्या कामास सुरवात झाली त्याची …

Read More »

चिमूर घोडायात्रा उत्सवास दिनांक २ फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर नगरीचे आराध्य दैवत श्रीहरी बालाजी महाराज यांची घोडा रथ यात्रा दिनांक २ फेब्रुवारी पासून प्रारंभ होत आहे.दिनांक १० फेब्रुवारी ला घोडायात्रा असून १३ फेब्रुवारी ला गोपाल काला चे आयोजन आहे.दिनांक २ फेब्रुवारी पासून नवरात्र प्रारंभ, ३ फेब्रुवारी ला रथ सप्तमी, ६फेब्रुवारी ला गरुड वाहन, …

Read More »

‘आता थांबायचं नाय’ चे दमदार टायटल पोस्टर लाँच

विशेष प्रतिनिधी – मुंबई मुंबई :- १ फेब्रुवारी महाराष्ट्राच्या मातीतील एका प्रेरणादायी सत्यकथेवर आधारित ‘झी स्टुडिओज्’, ‘चॉक अँड चीज फिल्म्स’ आणि ‘फिल्म जॅझ’ निर्मित ‘आता थांबायचं नाय!’ हा महत्त्वाकांक्षी चित्रपट १ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. वेगवान रस्त्यावरील एका भिंतीवर तीन ठसठशीत रंगांत लिहिलेले ‘आता थांबायचं …

Read More »

संघरामगिरी येथे मित्र परिवारातर्फे चाय व बिस्किट चे धम्मदान

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- दिनांक 30 व 31 जानेवारी रोजी दरवर्षीप्रमाणे संघरामगिरी येथे भव्य धम्म समारंभाचे आयोजन करण्यात आले होते आणि त्यामध्ये हजारो उपासक उपासिका यांनी आपली उपस्थिती दर्शविली आणि त्यात शिवापूर बंदर येथील युवक तसेच धम्मबंधु प्रदीप मेश्राम आणि मित्र परिवार तर्फे एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला तो …

Read More »

बरडघाट येथे वार्षिक शालेय स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

शाळा,पालक आणि विद्यार्थी यांच्या समन्वयाने गावाचा चेहरामोहरा बदलवण्याची ताकद : प्रभाकर पिसे जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- शाळा ही गावाचा महत्वाचा घटक आहे.शाळेतून जे शिक्षण दिल्या जाते ते सर्वोत्तम असते. माणूस म्हणून जगण्यासाठी जे जे आवश्यक असते ते शाळेतून शिकवल्या जाते. शिक्षक सर्वोत्परी प्रयत्न करुन विद्यार्थ्यांचं जीवन घडवत असतात.सांस्कृतिक महोत्सव …

Read More »

AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स दुधारी तलवार -अॅड. चैतन्य भंडारी

जितके फायदे तितकेच धोकेही जास्त जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई :- आर्टिफिशियल इंटेलिजन्स याबद्दल अनेकांना माहित झालेलं आहेच. जे काम मेंदूही सक्षमपणे करू शकत नाही ते काम हे नवे तंत्रज्ञान करून देतेय. आधी तर आपल्याला लोकेशन मॅपवाल्या बाईचे …

Read More »

अतिक्रमण हटविण्यासाठी तक्रार देऊनही सरपंच व ग्रामसेवक कानाडोळा करीत असल्याचा रवींद्र मासुरकर यांचा आरोप

जिल्हा प्रतिनिधी – सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुक्यात अतिक्रमण हटाव मोहीम तगड्या बंदोबस्तामध्ये सुरु आहे.चिमूर व नेरी येथे अतिक्रमण मोहीम राबविली असून मात्र,मौजा नवतळा येथील ग्रामपंचायत चाळ लगत अतिक्रमण करून पक्के बांधकाम करीत आहेत.या अतिक्रमण संबंधाने समाजसेवक रविंद्र मासुरकर यांनी तक्रार करून सुद्धा ग्रामसेवक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप त्यांनी …

Read More »

महसूल विभागाची धडक कारवाई

एक ट्रक व दोन ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जप्त जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चिमूर :- चिमूर तालुकात अवैध रेती तस्करीचा हब तयार होत असल्याचे चित्र तयार झाले असून रोज सर्रासपणे रेतीची तस्करी बेकायदेशीररित्या चोरी करीत आहे, मात्र रोज प्रकाशित होणाऱ्या बातम्यांमुळे महसूल विभाग आता ऍक्शन मोडवर आल्याचे दिसून येत आहे. दिनांक 27 …

Read More »

पो.स्टे. पांढरकवडा हददीतील पाटणबोरी येथील कोल सीटी सोशल क्लब मध्ये सुरु असणाऱ्या अवैध जुगारावर धाड

४५,२१,५४०/- रु चा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ ची कारवाई जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे यवतमाळ :- यवतमाळ जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे सुरु राहणार नाहीत तसेच अवैध धंदयाचे समूळ उच्चाटण व्हावे याकरीता  पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा,यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्यावरुन पोलीस …

Read More »

वडकी येथे लाडक्या आदिवासी विकास मंत्र्याचे जंगी स्वागत

जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे राळेगाव :- महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री व नवनिर्वाचित चंद्रपूर जिल्हाचे पालकमंत्री ना.प्रा.डॉ.अशोक जी उईके यांचे प्रथम आगमना निमित्य वडकी नगरी मध्ये जंगी स्वागत करण्यात आले मंत्री महोदय यांच्या हस्ते मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व त्यांच्या स्वागता साठी वेशभूषा करून लेझीम न्यूत्य …

Read More »
All Right Reserved