अखेर ओबीसी वसतिगृहाला सुरुवात जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- राष्ट्रीय ओबीसी महासंघ सतत ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी समाजाच्या अनेक प्रलंबित समस्या, न्याय मागण्याकरिता, महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारत देशात ओबीसी महासंघाच्या शाखेच्या माध्यमांतून अखंडपणे ओबीसी समाजासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे, व राष्ट्रीय महासचिव सचिन राजूरकर यांचे निस्वार्थ …
Read More »Blog Layout
कोट्यावधी रुपयांची फसवणूक करून फरार आरोपींना उत्तरप्रदेशामध्ये अटक
शेअर मार्केटच्या नावाखाली नागरीकांना गंडा घालणाऱ्या दोघांना उत्तरप्रदेशातील वृंदावन, मथुरा येथे सापळा रचून पकडले ‘नगर एल.सी.बी.ची दबंग कारवाई अविनाश देशमुख शेवगांव – 9960051755 शेवगाव :- याबाबत सविस्तर वृत्त असे की शेअर मार्केट च्या नावाखाली गंडा घालणाऱ्यां भामट्या बिग बुल्स उर्फ महाराज मंडळींना उत्तरप्रदेशामध्ये अटक अहमदनगर एल.सी.बी’. चे प्रमुख दिनेश आहेर …
Read More »पिडीत वैद्यकीय विद्यार्थिनीचा समर्थनार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनचे आंदोलन
कलकता येथील घटनेचा निषेध उपविभागीय अधिकारी मार्फत पंतप्रधान यांना दिले निवेदन चिमूर येथील डॉक्टराच्या आयएमए, निमा व हेमा च्या संघटनेने काळ्या फिती लावून केला निषेध व्यक्त जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- आज दिनांक १७ ऑगस्ट रोजी उपविभागीय अधिकारी चिमूर यांच्या मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डॉक्टरांच्या संघटनेने दिले निवेदन. ९ …
Read More »चिमूर क्रांती दिनीनिमित्त अमर शहिदांना विनम्र श्रद्धांजली अर्पण
विकसित भारत आणि मजबूत भारत हेच आमचे ध्येय – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १६ ऑगष्ट चिमूर क्रांती दिनानिमित्त अभ्यंकर मैदान, हुतात्मा स्मारक येथे अमर शहिदांना विनम्र श्रद्धांजली अर्पण केले. चिमूर शहिदांची भूमी असून देशाच्या इतिहासात चिमूरचे नाव क्रांती भुमी म्हणून …
Read More »स्माईल फाउंडेशनला शासनाचा जिल्हा युवा (संस्था) पुरस्कार
50 हजार रोख व सन्मानचिन्ह देऊन सन्मान जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ राळेगाव:-यवतमाळ जिल्हातील तालुका वणीतील विविध सामाजिक व पर्यावरण विषयक उपक्रम राबवणा-या स्माईल फाउंडेशनला 15 ऑगस्टला यवतमाळ येथे जिल्हा युवा पुरस्कार (2020-21) देऊन सन्मानित करण्यात आले. 50 हजार रोख, सन्मानचिन्ह व गौरवपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ …
Read More »वैनगंगा उच्च प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिनानिमीत्त ध्वजारोहण उत्साहात
जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा ) – आदर्श बहुउद्देशीय मंडळ आंबेडकर वार्ड भंडारा द्वारा संचालित वैनगंगा उच्च प्राथमिक शाळा टप्पा वार्ड भंडारा येथे भारतीय स्वातंत्र्याचा ७८ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर होते. आदर्श बहुउद्देशीय मंडळाच्या उपाध्यक्ष श्रीमती प्रेमाताई वाडिभस्मे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण …
Read More »सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या माजी सैनिकांनी शाळकरी विद्यार्थ्यांना केले खाऊचे वाटप
जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ राळेगाव:- राळेगाव तालुक्यातील वडकी येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त माजी सैनिक मेजर जीवन कोवे यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप.आगामी विधानसभा च्या निवडणुका लक्षात घेता इच्छुक उमेदवारांनी आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये गाठीभेटी वाढविल्या असून लोकांमध्ये जनसंपर्क वाढवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम यांच्या तर्फे कार्यक्रम आयोजित केल्या जात आहे. त्याच अनुषंगाने आज दिनांक …
Read More »स्वातंत्र्य दिन चिरायू हो च्या जयघोषाने निनादली चहांद नगरी
जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ राळेगाव/चहांद :- यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या चहांद येथे स्वातंत्र्य दिनानिमित्य विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद शाळेचे सहाय्यक शिक्षक खेरे यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वाजत गाजत रॅलीचे आयोजन केले. प्रभात फेरी शाळेमधून गावातील चौकातील ध्वजारोहणसाठी उपस्थित झाली. नंतर सरपंच सौ. रुपालीताई राउत …
Read More »आमदार चंद्रशेखर घुले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शेवगाव-पाथर्डी तालुका परिवर्तन विकास आघाडीतर्फे शेवगाव मध्ये ‘खेळ पैठणी’ या कार्यक्रमाचे भव्य आयोजन आणि बक्षीस वितरण
अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:- दिनांक 15 ऑगस्ट वार गुरुवार या बाबत सविस्तर वृत्त असे की काल दिनांक 14 ऑगस्ट बुधवार रोजी शहरातील लक्ष्मी – नारायण मंगल कार्यालयात क्रांती नाना माळेगावकर पुणे यांचा भव्य खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी बोलताना जि प च्या माजी अध्यक्षा व …
Read More »काँग्रेसने मागितलेली परवानगी चिमूर नगरपरिषद ने नाकारली – तालुका काँग्रेस कमिटीचे पत्रकार परिषदेत आरोप
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा १६ ऑगस्ट ला चिमूर तालूका काँग्रेस कमेटीच्या वतीने शहीदांना श्रध्दांजली वाहण्याचा कार्यक्रम घेण्यात येतो.चिमूर तालुका काँग्रेसच्या वतीने दिनांक. १६ ऑगस्ट ला शहीदांना श्रध्दांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, गडचिरोली-चिमूर लोकसभा …
Read More »