Breaking News

Blog Layout

लाडज गावाचे पुनर्वसन करा

अंबादास दानवे विरोधी पक्षनेता विधान परिषद यांच्या कडे गावकऱ्यांची मागणी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर ब्रह्मपुरी:-लाडज गाव वैनगंगा नदी काठावर वसलेले आहे. गावाला वैनगंगा नदीने चारही बाजुने वेढलेले आहे, त्यामुळे लाडज या गावाला बेटाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. वैनगंगा नदीला दरवर्षी पुर येत असल्यामुळे येथील नागरिकांना या पुराचा सामना करावा लागतो. त्यामुळे …

Read More »

अवैध मुरूम उपसा करणाऱ्यांवर महसूल विभाग कारवाई करणार का?

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील गोंदोडा वडसी परीसरातील टेकडीवर अवैध मुरुमाचे उत्खनन अनेक दिवसा पासून सुरू असून दिनांक 18 डिसेंबरला अवैधरित्या मुरूम उपसावर महसूल विभागाने उशिरा का होईना कारवाईचा बडगा उगारला आहे. दरम्यान, शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवून विनापरवाना हजारो ब्रास मुरमाचा उपसा करणारे व त्यांना पाठीशी घालणाऱ्यांची चौकशी करून …

Read More »

शेवगाव शहरांमध्ये चोऱ्या माऱ्या वाढल्या शेवगाव पोलिसांची वाढली डोकेदुखी

शेवगाव शहरातील नित्यसेवा चौकामधून चोरट्यांनी लांबविले एक लाख 75 हजार रुपये आरोपी सी.सी. टीव्ही मध्ये कैद विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव शेवगांव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की काल दुपारी दोनच्या सुमारास नित्यसेवा चौकामधील गेवराई रोड परिसरात हॉटेल लकी चायनीज च्या आसपास दोन संशयित आरोपींनी सुमारे पावणे दोन लाख रुपये आणि महत्त्वाची कागदपत्रे …

Read More »

‘अल्ट्रा झकास’च्या ‘कॅफे कॉमेडी’ स्टँड अप शोला रसिकांचा प्रचंड प्रतिसाद

मुंबई:-राम कोंडीलकर मुंबई:-महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वसलेल्या विविध मराठी बोलीतील विविध गोष्टी आपल्या विनोदी ढंगाने सादर करणाऱ्या उत्कृष्ट कलाकारांची फौज ‘कॅफे कॉमेडी’ या ‘अल्ट्रा झकास’च्या स्टँड अप शोमध्ये दाखल झाली आहे. ‘कॅफे कॉमेडी’ हा ओटीटी माध्यमावर येणारा पहिला स्टँड अप शो महाराष्ट्रातल्या घराघरात पोहचून रसिक प्रेक्षकांचं मन दिवसेंदिवस जिंकून घेत आहे. ‘कॅफे …

Read More »

संत गाडगेबाबा यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील जेतवन बुद्ध विहार, मालेवाडा येथे दि. 20 डिसेंबर 2023 रोजी सकाळी ठीक 8.30 वाजता संत गाडगेबाबा यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली कार्यक्रम संपन्न झाला.संत गाडगेबाबा यांचे प्रतिमेला आयु. मुरलीधर डेकाटे आयु.शांताराम शेंडे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले . यावेळी आयु.प्रदीप मेश्राम व …

Read More »

शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या उपस्थितीत शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश नान्हे यांचा शिवसेनेत प्रवेश

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चंद्रपूर जिल्हाचे शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश नान्हे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे कार्यावर प्रभावी होऊन. जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांचे मारगदर्शनात उपजिल्हा प्रमुख प्रशांत कोल्हे यांचे नेतृत्वात शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. शिवसेना पक्ष्याची आढावा बैठक शिवसेना नेते. पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख आमदार भास्कर जाधव …

Read More »

एसटी बस खड्डे चुकवित असतांना गेली शेतात

एक गंभीर जखमी तर सोळा प्रवासी किरकोळ जखमी डॉ.सतीश वारजुकर यांच्या नेतृत्वाखाली प्रवाशी व गावकऱ्यांनी केले रास्ता रोको आंदोलन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर: -भिसी -शंकरपुर मार्गातील रस्त्यावरील कवडशी देश फाट्यावर रस्त्यातील खड्डे चुकविताना बसचा स्टेरिंग राड तुटला आणि त्यामुळे बस शेतात घुसल्याने एक प्रवासी गंभीर जखमी तर सोळा प्रवासी किरकोळ …

Read More »

गोरगरिबांच्या विकासाचा संकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने कार्य करा- पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 17 : जिल्ह्यातील गोरगरिबांच्या कल्याणासाठी व त्यांच्या उत्थानासाठी केंद्र व राज्य शासन विविध योजना राबवित आहे. यासाठी केंद्र शासनामार्फत विकसित भारत संकल्प यात्रा जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे. या संकल्प यात्रेच्या माध्यमातून गोरगरिबांसाठी असलेल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने …

Read More »

मराठी चित्रपटांना जागतिक गौरव मिळवून देणारा उमेश कुलकर्णी दिग्दर्शित ‘वळू’ अल्ट्रा झकासवर पहाण्याची संधी

मुंबई-राम कोंडीलकर मुंबई:- महाराष्ट्रातला एक अविस्मरणीय कथा आणि कथेतील मजेदार पात्र असणारा चित्रपट ‘वळू’ आता २२ डिसेंबर २०२३ पासून ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर पहायला मिळणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते ‘उमेश कुलकर्णी’ यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून ‘रोटरडॅम’, आशियाई, वॉर्सा, कार्लोवी वेरी, रेकजाविक -आइसलँड, ला रोशेल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सह …

Read More »

नागपूर जवळील बाजारगाव येथील दुर्घटनास्थळाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी; मृतांच्या नातेवाईकांचे केले सांत्वन

विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर दि. १७ : नागपूर जवळील बाजारगाव येथील सोलर इंडस्ट्री इंडिया लिमिटेडच्या परिसरातील दुर्घटनास्थळाची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. रात्री सव्वा नऊच्या सुमारास नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाल्यानंतर तेथूनच मुख्यमंत्री दुर्घटनास्थळाकडे रवाना झाले. यावेळी त्यांनी दुर्घटनास्थळाची पाहणी करून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी …

Read More »
All Right Reserved