Breaking News

Blog Layout

केंद्रीय योजनेतून चंद्रपुरात उभे राहणार 10 हजार नवीन घरकुल

*👉पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला नागपूर येथे आढावा* *👉चंद्रपूर महानगर पालिका आणि महाप्रितचा उपक्रम* जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर नागपूर/चंद्रपूर, दि. 15 :- आपल्या हक्काचे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. या स्वप्नाला प्रत्यक्षात साकार करण्यासाठी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला आहे. …

Read More »

भव्य श्रीराम मंदिर उद्घाटन प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला शेवगाव तालुक्याचा विशेष बहुमान गुरुवर्य ह.भ.प. श्रीराम महाराज झिंजुर्के यांना विशेष निमंत्रण

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव, 9960051755 शेवगांव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करणारे शेवगाव तालुक्याचे भूषण महंत जोग महाराज संस्थांचे ह.भ.प. श्रीराम महाराज झिंजुर्के यांना विशेष निमंत्रण राम जन्मभूमी अयोध्या येथे २२ जानेवारी २०२४ जगभरातील साधूसंतांसह आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उपस्थितीत प्रभू श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठा …

Read More »

श्रद्धा वालकर प्रकरण होण्यापूर्वी ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ करावा – समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांची शासनाकडे मागणी

‘लव्ह जिहादविरोधी कायद्या’विषयी शासन अत्यंत गंभीर; लवकरच निर्णय – मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे आश्वासन जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई/नागपुर:-‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ करण्याविषयी शासन अत्यंत गंभीर आहे. कायद्यासंदर्भात राज्य शासनाने बर्‍याच गोष्टी केलेल्या आहेत. लवकरच या संदर्भात तुम्हाला निर्णय समजेल, असे …

Read More »

नेरी येथील पी.एच.सी.चौक अतिक्रमणाच्या विळख्यात

अतिक्रमण मोहीम राबवून,तात्काळ अतिक्रमण काढा-नागरीकांची मागणी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर/नेरी:-चिमूर तालुक्यातील नेरी चे प्रवेशद्वार म्हणून पी एच सी चौक ओळखला जातो येथील रस्त्याचे बांधकाम सुरू आहे मात्र रस्त्यालगत असलेल्या अतिक्रमणाचा रस्ता बांधकामाला अडचण निर्माण झाली असून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संरक्षण भिंतीला लागून अतिक्रमण धारकांनी पक्के घरे बांधल्याने रस्ता अरुंद झाला …

Read More »

शेवगाव शहरातील क्रांती चौक येथे हॉकर्स युनियन च्या हातगाडी धारकांना अतिक्रमण झाले या नावाखाली विनाकारण तकलिफ देण्याच्या कारणास्तव बेमुदत आमरण उपोषण

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव शेवगाव:- गुरुवार दि.१३/१२/२०२३ } याबाबत सविस्तर वृत्त असे की शहरातील क्रांती चौकामध्ये अमरण उपोषण सुरु आजचा दुसरा दिवस शेवगाव गेल्या ३० ते ४० वर्षापासुन शेवगाव क्रांती चौक येथे फळ विक्रेते, वडापाव, भजेपाव विक्रेते, भेळ विक्रेते, अंडापाव विक्रेते, आईस्क्रिम विक्रेते, सोडा विक्रेते यांच्या हातगाडया लागत आहेत. हातगाडी …

Read More »

आपल्या राजकीय पदाचा गैरवापर करून बेकायदेशीर रित्या मुरूम उत्खनन करून रस्त्याच्या कामासाठी वापरला शेवगावच्या तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू उपोषणाचा चौथा दिवस

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव शेवगाव:-दि.14 डिसेंबर 2023 याबाबत सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील चेडे चांदगाव येथील शेतकर्‍यांच्या गट नंबर २८ मधून सुमारे तीन महिन्यापूर्वी खोटे दस्ताऐवज करून व बेकायदेशीर रित्या उत्खनन करून मोठ्या प्रमाणात चोरीला गेलेला मुरूम ठेकेदार व भाजपाचे पदाधिकारी अरुण मुंडे व त्यांचे बंधू उदय मुंडे यांनी परिसरातील …

Read More »

लेफ्टनंट चषक पटले युवकांचा आदरश-आय.पी.एस.लोहित मतानी

तुमसर-मिटेवाणीत लेफ्टनंट चषक चा जंगी सत्कार जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा)-इच्छा तिथे मार्ग असते. जे स्वप्न बघतात त्यांचे स्वप्न पूर्ण होतात.मिटेवाणी ग्रामीण भागात चषक सारखा हिरा जन्मास आला.त्यांनी वेळेचा सदुपयोग केला.मोठे स्वप्न बघितले,त्याला साकार करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली.भंडारा जिल्ह्यात यु. पी .एस.सी. किंवा एम.पी. एस.सी.परीक्षेत ,स्पर्धा परीक्षेत युवकांनी यश संपादन …

Read More »

मूल शहरातील नागरी प्रश्नावर प्रशासनाची आढावा बैठक

  मूल सोशल फोरमच्या मागण्यांवर झाली चर्चा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर मूल:-मूल शहरातील नागरी प्रश्नावर प्रशासनाने घेतलेल्या बैठकीत अनेक विषयावर चर्चा करून समाधानकारक निर्णय घेण्यात आले. मूल सोशल फोरमने शहरातील नागरी प्रश्नाकडे पालकमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांचेकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती.या निवेदनाचे अनुषंगाने नामदार मुनगंटीवार यांनी दिलेल्या निर्देशानुसार मूलचे उपविभागीय अधिकारी …

Read More »

कंत्राटीकरण,खाजगीकरण करणाऱ्या आणि पेन्शनचा हक्क डावलणाऱ्या सरकारला हद्दपार करण्याची गरज – आमदार कपिल पाटील

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीची नागपूर विभाग सहविचार सभा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-कंत्राटीकरण, खाजगीकरण, शाळा बंद धोरण हे सरकारचं विघातक धोरण आहे. हे खूप मोठं येऊ घातलेलं अरिष्ट आहे.यातून येणाऱ्या पिढ्या नष्ट होणार आहेत. सामाजिक न्यायाची लढाई लढणाऱ्या महाराष्ट्रात शिक्षणाच्या मुद्द्यावर सरकारचं अक्षम्य दुर्लक्ष आहे. पेन्शनचा लढा अनेक वर्षांपासून लढल्या …

Read More »

आठवा मैल मधून चोरीला गेलेली दुचाकी, रविनगर ला सापडली

पेट्रोल संपल्याने, सापडली दुचाकी प्रतिनिधी नागेश बोरकर दवलामेटी दवलामेटी प्र:-वाडी पोलीस स्टेशनं हद्दीतील, 29 नोव्हेंबर चा रात्री घरा समोरून चोरीला गेलेली दुचाकी पॅशन प्रो पेट्रोल संपल्या मुळे रविनगर इथे 11 डिसेंबर ला अखेर सापडली. आठवा मैल, पालकर नगर येथील रहिवाशी रुपेश कळमकर यांची दुचाकी क्रमांक एम एच 40 ए एच …

Read More »
All Right Reserved