Breaking News

Blog Layout

रविकिरणचा यंदाचा फिरता सुवर्णचषक पार्ले टिळक शाळेकडे

जेष्ठ नाट्य – चित्रपट समीक्षक कमलाकर नाडकर्णी स्मृतिगत ‘३७ व्या रविकिरण बालनाट्य स्पर्धेत’ पार्ले टिळक मराठी माध्यम, विद्यालयाची ‘पधारो म्हारे देस’ अव्वल! गुरुकुल द डे स्कूलच्या ऋग्वेद आमडेकर आणि डीएव्ही पब्लिक स्कुलच्या(नवीन पनवेल) दिक्षा शिलवंत यांना अभिनयाचे प्रथम पारितोषिक! मुंबई-राम कोंडीलकर मुंबई:- जेष्ठ नाट्य – चित्रपट समीक्षक कमलाकर नाडकर्णी स्मृतिगत …

Read More »

संजना सोयामची विभागीय संघात निवड

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-शालेय क्रिडा स्पर्धेत राज्यस्तरावर कबड्डी खेळात मूल येथील नवभारत कन्या विद्यालयाची विद्यार्थीनी संजना अजय सोयाम हीची निवड झाल्यांने तीचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. विभागीय चाचणी गोंदीया येथे झालेल्या निवड चाचणीत संजनाची निवड विभागीय कबड्डी संघात झाली.शालेय क्रिडा स्पर्धेत नवभारत कन्या विद्यालयाची कबड्डीची चमु जिल्हयात खेळली होती.या …

Read More »

लोक स्वराज्य पार्टीच्या बैठकीत संत गाडगे महाराज यांची ६७ वी पुण्यतिथी साजरी

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा) – लोक स्वराज्य पार्टी’ महाराष्ट्र राज्य (ओ.बी.सी. बेस व बहुजनवादी) च्या वतीने लोक स्वराज्य पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोक स्वराज्य पार्टीचे जिल्हा कार्यालय खात रोड भंडारा येथे तालुका बैठक नुकतीच घेण्यात आली.सभेच्या अध्य‌क्षस्थानी लोक स्वराज्य पार्टीचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष किसन शेंडे होते. …

Read More »

चिमूर नेरी मार्गावर टाटा सुमो झाली पलटी – दोन व्यक्ती व महिला जखमी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-शेगांव येथून सारंगगड येथे मयतीच्या कार्यक्रमाकरीता जात असतांना वाटेत चिमूर नेरी मार्गावर पोर्ल्टीफार्म जवळ चारचाकी फोरव्हिलर गाडी क्रमांक एम.एच.२६ एल.१६६७ वाहन पलटी झाली टाटा सुमोचा राड तुटल्याने अपघात झाला. प्राप्त माहिती नुसार अंदाजे दुपारी २:३० वाजताच्या सुमारास घटना घडली असून एक वयोवृद्ध व एक व्यक्ती गंभीर जखमी …

Read More »

चिमूर येथील लोखंडी पुलाजवळ दुचाकी व एसटी बसचा अपघात

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:- मुरपार मिंझरी कडून चिमूरकडे प्रवासी घेऊन येत असलेल्या एसटी बस व दुचाकी ची समोरासमोर धडक दिल्याने दुचाकी स्वार व मागे बसून असलेला व्यक्ती गंभीर जखमी झाले असून त्यांना चिमूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले आहे.जखमी व्यक्ती हिरापूर …

Read More »

सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती ! मग सुशिक्षित बेरोजगारांनी पकोडे विकायचे काय? – संजीव भांबोरे

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 भंडारा:-जिल्हा परिषद शाळांमध्ये जे सेवानिवृत्त शिक्षक झाले आहेत त्यांचीच नियुक्ती कंत्राटी तत्त्वावर तात्पुरता स्वरूपात करण्याचा आदेश उपसचिव शासन शालेय निर्णय व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन यांचे पत्र क्रमांक संकीर्ण 2023/ प्र क्र /362/ टीएएनटी-१, ७ जुलै 2023 ला काढला असून जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत जिल्हा परिषद …

Read More »

ट्रॅक्टरच्या चाकाखाली दबून मजुराचा मृत्यू

जंगल परिसरातुन ट्रॅक्टर द्वारे रेतीची दैनंदिन चोरी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :– गुरुवार 21 ला पहाटेच्या 4:00 वाजताच्या सुमारास खडसंगी जवळील नवेगाव (रामदेगी) येथील आकाश सोनटक्के वय 19 वर्षे असे तरुण मजूराचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार तरुणाचा रेतीची वाहतुक करीत असतांना ट्रॅक्टरच्या चाकाखाली दबून मृत्यू झाला.घटनास्थळ पिटीचुवा फॉरेस्ट FDCM जंगल …

Read More »

चिमूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्याचे शिवसेनेमार्फत विरोधी पक्ष नेत्यांना निवेदन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-चिमूर तालुका शिवसेना मार्फत नागपूर येथील 2023 चे हिवाळी अधिवेशन येथे शिवसेनेचे अंबादास दानवे विरोधी पक्ष नेता (विधानपरिषद) यांची भेट घेऊन चिमूर तालुक्यातील पीकविमा, अतिवृष्टी, व नुकसान भरपाई याबद्दल निवेदन सादर करून चर्चा केली. व शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळावे यासाठी निवेदन सादर केले.यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी होऊन …

Read More »

विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज राष्ट्रगीताने संस्थगित

*पुढील अधिवेशन २६ फेब्रुवारी रोजी मुंबईत* नागपूर, दि 20:-विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज आज राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. पुढील अधिवेशन सोमवार दि. २६ फेब्रुवारी २०२४ रोजी मुंबईत होणार असल्याची घोषणा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधान परिषदेत, तर अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, …

Read More »

नवभारत साक्षरता कार्यक्रमातून शिक्षकांना वगळण्याची आमदार कपिल पाटील यांची मागणी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:- नवभारत साक्षरता कार्यक्रमातून शिक्षकांना मुक्त करण्यात यावे,त्यासंदर्भात शिक्षकांना दिलेल्या नोटीसा मागे घेण्यात याव्या अशी मागणी आमदार कपिल पाटील यांनी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना पत्रान्वये केली आहे.जिल्हा परिषद व माध्यमिक शिक्षकांना नवभारत साक्षरता अभियानाचे काम दिले आहे.सदरच्या कामावर सर्व शिक्षक संघटनांनी, शिक्षकांनी विद्यार्थीहिताच्या दृष्टीकोनातून बहिष्कार टाकला आहे.याबाबत …

Read More »
All Right Reserved