मुलाना गुलाबपुष्प देऊन शाळेत प्रवेश जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:- उन्हाळ्याच्या सुट्ट्या अंतर चिमुकल्यांची किलबिलाट दिनांक 29 जून बुधवारला शाळा गजबजुन गेली, पहिलाच दिवसी शिक्षकासह शाळा व्यवस्थापन कमेटिने पुष्पवृष्टि करीत ढोल ताशाच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले, पहिल्याच दिवशी झालेल्या स्वागताने विद्यार्थीही भराऊन गेले, चिमूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा …
Read More »Blog Layout
आम आदमी पार्टी च्या प्रयत्नांना यश. झोलाछाप डॉक्टरांवर कारवाही.
प्रा. डॉ. अजय घनश्यामजी पिसे यांच्या पत्राची दखल घेवून कारवाही जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:- चिमूर विधानसभेत ग्रामीण भागातील जनतेच्या अज्ञानाचा फायदा घेत बोगस डिग्री असलेले अनेक डॉक्टर गावोगावी उपचार करत आहेत. यामुळे ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. झोलाछाप डॉक्टरांच्या अर्धवट ज्ञानामुळे अनेक जन दगावले परंतु त्याची नोंद घेतल्या …
Read More »शेतकऱ्यांची फसवणूक केल्याबाबत कृषी अधिकारी यांना दिले निवेदन
वर्धा प्रतिनिधी वर्धा:-सावली.शेतकऱ्यांनी पेरलेले विक्रांत सोयाबीन उगवले नसून कंपनीने आमची फसवणूक केली आहे. कृषी विभागाने त्वरित पंचनामे करावे व नुकसान भरापाई द्यावी अशी मागणी वर्धा तालुक्यातील सावली गावातील शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत शेतकऱ्यांनी २७ जून रोजी तालुका कृषी अधिकारी, कृषी विभाग पंचायत समिती वर्धा तसेच जिल्हा कृषी अधीक्षक अनिल …
Read More »अग्नीपथ योजनेच्या विरोधात काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-आज दिनांक २७/०६/२०२२ला चिमूर तालुका काँग्रेस कमिटी तर्फे भारतीय सैन्यदलातील भरती प्रक्रीयेत बदल करून केंद्रातील भाजप सरकारने नुकतीच अग्नीपथ योजना जाहीर केली आहे. या अग्नीपथ योजनेच्या विरोधात अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीकडून प्राप्त झालेल्या सुचनेनुसार प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार माजी आमदार तथा प्रदेश सरचिटणीस डॉ.अविनाशभाऊ वारजुकर …
Read More »जलजन्य आजार : हिवतापाबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना
विशेष वृत्त : जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि.24 जून : सध्या पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. या कालावधीत अनेक जलजन्य आजारांची उत्पत्ती होते. त्यामुळे आपला आजुबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे, रोगांचा प्रसार होणार नाही, याची काळजी घेणे आदी बाबींबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. अशाच जलजन्य आजारांपैकी हिवताप हा एक प्रमुख आजार …
Read More »शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विशेष उपाययोजना राबविण्याबाबत जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि.24 जून : शेतीमध्ये सततची नापिकी, कर्जबाजारीपणा व कर्ज परतफेडीचा तगादा या तीन प्रमुख कारणांपैकी शेतकरी आत्महत्या झाली असल्यास संबंधित कुटुंबाला शासन निर्णयाद्वारे आर्थिक मदत देण्यात येते. मात्र शेतक-यांनी आत्महत्या करू नये, यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे असून विशेष मदतीचा कार्यक्रम राबविण्यासंदर्भात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी …
Read More »जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे कायदेविषयक शिबिर
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि.23 जून : प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा कविता बी. अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात कायदेविषयक शिबिराचे आयोजन दि.20 जून रोजी सम्राट अशोक बुद्धविहार सभागृह, कृष्णा नगर, मुल रोड, चंद्रपूर येथे करण्यात आले होते. या कायदेविषयक शिबिराप्रसंगी वकील वैशाली टोंगे, महेंद्र असरेट …
Read More »सामान्य परिचर्या व प्रसुतीशास्त्र अभ्यासक्रमासाठी महिला उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित
24 जूनपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 23 जून : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या परिचर्या प्रशिक्षण संस्थांमध्ये दि. 1 ऑगस्ट 2022 पासून सामान्य परिचर्या व प्रसूतिशास्त्र अभ्यासक्रमाकरीता प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या महिला उमेदवारांना मुंबई महानगरपालिकेच्या http://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर संगणकीय पद्धतीने विहित प्रपत्रामध्ये अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज भरण्याची मुदत …
Read More »सर्प, श्वान व प्राणी दंशामुळे मृत्यूच्या घटना घडण्यापासून दक्षता घेण्याचे आवाहन – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने
सर्प, श्वान व प्राणीदंश याकरिता प्राथमिक उपचार व व्यवस्थापन कार्यशाळा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि.23 जून: जिल्ह्यात सर्प, श्वान व प्राणी दंश यामुळे बऱ्याचवेळा प्रथमोपचार व उपचार न मिळाल्यामुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे अशा घटना घडण्यापासून दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले. जागतिक आरोग्य संघटनेच्या 2019 …
Read More »योगामुळे असाध्य रोगांवर उपचार शक्य – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने
रोजच्या दिनक्रमामध्ये योगाचा समावेश करण्याचे आावाहन जिल्हा क्रीडा संकूलात जागतिक योग दिन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 21 जून : कोरोनाच्या संकटाने नागरिकांना आरोग्याबाबत चांगलाच धडा शिकायला मिळाला आहे. आपली रोगप्रतिकार शक्ती कशी वाढेल, याकडे नागरिक गांभिर्याने लक्ष देत असून दैनंदिन योगासने करण्यावर नागरिकांचा भर आहे. कारण असाध्य रोगांवरही योगामुळे …
Read More »