Breaking News

ग्रामपंचायत निवडणूक : सरपंच पदासाठी 46 नामनिर्देशनपत्र दाखल

प्रतिनिधी – नागपूर

नागपूर,दि.30: जिल्ह्यातील13 तालुक्यात होऊ घातलेल्या 23 ग्रामपंचायत सरपंच पदाकरिता आतापर्यंत 46 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाले असून सर्व साधारण प्रवर्गात सर्वाधिक खुला-19 तर स्त्री-20 अर्ज दाखल झाले आहेत. यात अनुसूचित जाती प्रवर्गात खुला-2 व स्त्री-1, नागरिकांचा मागास प्रवर्गात खुला-4, सर्वसाधारण प्रवर्गात खुला 19 तर स्त्री-20 असे अर्ज 46 अर्ज प्राप्त झाले आहेत.

तालुकानिहाय सरपंचदासह नामनिर्देशनपत्राची स्थिती या प्रमाणे आहे. काटोल (27)-2, नरखेड (22)-4, सावनेर (36) -2, कळमेश्वर (23)-1, रामटेक (8)-1, पारशिवनी (21)-6, मौदा (25)-19, कामठी (27)-2, उमरेड (7)-4, भिवापूर (10)-2, कुही (4)- निरंक, नागपूर (ग्रामीण) (19)- 2 व हिंगणा (7)-1 असे 236 ग्रामपचायत सरपंचपदासाठी 46 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाले आहेत.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मतदार यादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 25 जून ते २४ जुलै या कालावधीत

बीएलओ करणार 25 जून ते २४ जुलै या कालावधीत घरोघरी भेटी देऊन मतदार यादीची तपासणी …

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गतचे सर्व प्रस्ताव 1 जुलै पर्यंत स्विकारले जाणार

नागपूर, दि.20 : जिल्हा वार्षिक योजना 2024-25 अंतर्गत मंजूर नियतव्ययाच्या मर्यादेत येत्या 1 जुलैपर्यंत सर्व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved