jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
पाळीव प्राण्यांवर केला हल्ला
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर : – मिळालेल्या माहितीवरून चिमूर तालुक्यातील नेरी शहरात आज दिनांक १९/०३/२०२५ रोजी रात्री ९:४५ वाजताच्या सुमारास नेरी येथील रहिवासी गजानन लांजेकर यांच्या घराच्या मागे एका गाईच्या वासराला पट्टेदार वाघानी हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली असून गावाकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वनविभागाचे कर्मचारी याकडे गांभीर्याने लक्ष देतील का? अशी स्थानिकांमध्ये चर्चा रंगली आहे.