50 हजार रुपयापर्यंत दंडात्मक कार्यवाही जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 01: जिल्ह्यातील दहापेक्षा जास्त कामगार/ कर्मचारी असलेल्या सर्व शासकीय व खाजगी , आस्थापना मालकांनी कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 मधील तरतुदीनुसार “अंतर्गत तक्रार समिती” गठीत करणे अनिवार्य आहे. सदर समिती गठीत करण्याबाबत माहिती …
Read More »जिल्ह्यात 2 व 3 जून रोजी उष्णतेच्या लाटेची शक्यता
विशेष काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 1 जून : भारतीय हवामान खात्याने चंद्रपूर जिल्ह्यात दिनांक 2 व 3 जून, 2023 रोजी उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तविलेली आहे. या अनुषंगाने नागरिकांनी पुढीलप्रमाणे विशेष काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. उन्हाळ्यामध्ये नागरिकांनी उष्मालाटेपासून बचाव होण्याच्या दृष्टीने …
Read More »राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे आठ वे महाअधिवेशन तिरुपती येथे होणार
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ८ वें महाअधिवेशन 7आगस्ट 2023 ला तिरुपती येथे होणार असे तिरुपती येथे झालेल्या प्रेस मिट मध्ये डॉ बबनराव तायवाडे राष्ट्रीय ओबिसी महासंघाचे अध्यक्ष बोलत होते या वेळी बिसि वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष श्रीनिवास जाजूला, आध्रा प्रदेश बिसी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष शंकर अण्णा, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे …
Read More »विद्या गजभे अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर/नेरी:-सन १९९६ मध्ये इंदौरमधील नागरिकांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने हा पुरस्कार प्रथमता सुरु केला .हा पुररकार दरवर्षी जनसेवेचे विषेश कार्य करणाऱ्यास दिला जातो. भारताच्या पंतप्रधानांनी पहिल्या वर्षी तो नानाजी देशमुखांना दिला होता आज हा पुरस्कार प्रत्येक ग्रामपंचायत मार्फत त्या ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या अशा महिलांना दिला जातो की …
Read More »अंबुजा सिमेंट फाउंडेशन व कृषी विभाग मार्फत- शेतकरी प्रशिक्षण
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात दिनांक 31/05/2023 रोज बुधवारला अंबुजा सिमेंट फाउंडेशन, उत्तम कापूस,उमरेड आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने INMH-121 मधील चिमूर तालुक्यातील कपर्ला येथे शेतकरी प्रशिक्षण घेण्यात आले. आणि खालील विषयावर माहिती देण्यात आली. अंबुजा सिमेंट फाउंडेशन,उत्तम कापूस प्रकल्पा बद्दल माहिती,जमिनीची पूर्व मशागत, माती तपासणी …
Read More »बोडखा मोकाशी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-वरोरा तालुक्यातील बोडखा मोकाशी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उत्सव समिती व धनगर समाज महासंघ तर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला वंदन करण्यात आले. राधा रवी तुराळे या बालकन्याने हातात पिंड घेऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची वेष …
Read More »शेत जमीनीवर नाव,मात्र वारसांन हक्कापासुन वंचीत – पैशासाठी भाऊ झाला वैरी
राष्ट्रीय महामार्गावरील भूसंपादित जागेचा मोबदला मिळाला नाही तर सहकुटूंब उपोषणाचा इशारा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-आपले आई-वडील, भाऊ असे ज्यांच्या सोबत रक्ताचे नाते आहे हीच माणसं आपल्याला अडचणीच्या काळात मदतीसाठी पुढे येतात, असं म्हणतात. पण तिच माणसं पैशासाठी भाऊ बहिणीच्या नात्यात दुरावा निर्माण करत आहे ” चुलत भाऊ पक्का वैरी पैशांसाठी …
Read More »सर्वसामान्याच्या प्रश्नाला भिडणारा नेता – पालकमंत्री मुनगंटीवार
चंद्रपुरचा ढाण्या वाघ व लढवय्या नेत्याला मानाचा मुजरा – प्रतिभा धानोरकर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि.३१: चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघाचे दिवंगत खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या पार्थिवावर आज वरोरा मोक्षधाम येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दिल्ली येथील खाजगी इस्पीतळात उपचार घेत असतांना त्यांचे काल (30 मे) निधन झाले …
Read More »महाराष्ट्रातील कांग्रेस चे एकमेव खासदार बाळु धानोरकर यांचे निधन
चंद्रपूर- आर्णीचे खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. खासदार धानोरकर त्यांचे अकाली मृत्युमुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे. नवी दिल्ली येथे मेंदाता हॉस्पीटल येथे उपचार घेतांना त्यांनी आज पहाटे ३ वाजता अखेरचा श्वास घेतल्यांचे सुत्रानी सांगीतले. काही वर्षापूर्वी खासदार धानोरकर यांनी वेट लॉस्टची सर्जरी केली होती. या …
Read More »नवेगाव प्रवेशद्वार जवळ तलावातील मुरुमाचे खड्डे वन्यप्राण्यासाठी जीव घेणे
बफर वनपरिक्षेत्रातील अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष ? मुरुमाच्या वाहतुकीसाठी नवेगाव सफारी गेट साठी येणाऱ्या पर्यटकांच्या रोडचा वापर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात खडसंगी बफर वन परिक्षेत्रात मुरुम तस्करीला उधाण आले असून गेल्या वर्षांपासून बफर वन परिक्षेत्रात मुरुमाचे मोठे मोठे खड्डे पडले आहे.ताडोबातील बफर क्षेत्र नवेगाव प्रवेशद्वाराजवळ असलेल्या झरना …
Read More »