Breaking News

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे आठ वे महाअधिवेशन तिरुपती येथे होणार

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर:-राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ८ वें महाअधिवेशन 7आगस्ट 2023 ला तिरुपती येथे होणार असे तिरुपती येथे झालेल्या प्रेस मिट मध्ये डॉ बबनराव तायवाडे राष्ट्रीय ओबिसी महासंघाचे अध्यक्ष बोलत होते या वेळी बिसि वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष श्रीनिवास जाजूला, आध्रा प्रदेश बिसी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष शंकर अण्णा, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर,क्रांतीकुमार, भास्कर गौड, नगमल्लेश्वर गौड,उपस्थित होते. स्व. व्ही. पी. सिंग यांनी मंडल आयोग लागू केला या दिवसाची आठवण मनून साजरा केला जातो.

या अधिवेशनात जातनीहाय जनगणना करण्यात यावी, केंद्रात स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावे, क्रीमीलेरची मर्यादा मागील सहा वर्षा पासून वाढली नाही आहे ती वाढविण्यात यावी, ५०%आरक्षणाची मर्यादा वाढविण्यात यावी,आदी मागण्या मंजूर करवून घेण्या साठी व 26 मागण्यांवर मान्य र उपस्थितीत या अधिवेशन चर्चा होणार असून त्या पूर्ण करण्या समंधी ठराव पारित करून केंद्र सरकारला ते पूर्ण करण्यासाठी सादर केले जाणार आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अशैक्षणिक आणि ऑनलाईन कामाने शिक्षक त्रस्त : सुरेश डांगे

सेवानिवृत्तीनिमित्त रावन शेरकुरे आणि प्रमोद मायकुरकर यांचा शिक्षक भारतीतर्फे सत्कार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-भावी पिढी …

मातृतिर्थ सिंदखेड राजा को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. च्या शेकडो गुंतवणूकदारांना आधी मी कमवीन मग तुमचे पैसे फेडील

मातृ तीर्थ सिंदखेडराजा को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड ज्या त्या मुख्य संचालकाचे सोशल मीडियावर गुंतवणूक दारांना थांबा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved