जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुक्यात आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या पुढाकारातून श्रीमती. मनिषाताई मनियार, सौ.मेघाताई मितेशजी भांगडीया, सौ.अपर्णाताई कीर्तिकुमार भांगडीया, पार्थ भांगडीया, गौरव भांगडीया व रुद्र भांगडीया यांच्या हस्ते चिमूर तालुक्यातील भिसी-आंबोली जिल्हा परिषद क्षेत्रातील पुयारदंड, गडपिपरी, आंबोली, सिरपूर, बोरगाव (बुट्टी), आंबेनेरी, कपर्ला, पारडपार व टिटवी येथे जिल्हा परिषद …
Read More »ब्रम्हपूरी-वडसा राष्ट्रीय महामार्ग बंद
तालुका प्रतिनिधी – सलीम शेख नागभीड नागभीड :- चंद्रपूर जिल्ह्यातील वडसा-ब्रम्हपुरी राष्ट्रीय महामार्गावरील भुती नाल्यावर नव्याने पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे. रहदारी करण्यासाठी बाजूला कच्चा रस्ता बनविण्यात आला आहे. नाल्याचे पाणी वाहून जाण्याकरिता रस्त्याखाली पाईप टाकण्यात आले आहेत. संथ गतीने बांधकाम सुरू आहे. त्यातच आता पावसाचे पाणी वाढल्याने हा मार्ग …
Read More »राज्याच्या वाळू धोरण समितीमध्ये चंद्रपूर जिल्हाधिका-यांचा समावेश
सर्वसमावेश धोरण निश्चित करण्यासाठी समितीचे गठन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- राज्यातील नागरिकांना सहज सुलभतेने व माफक दरात वाळू उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सर्वसमावेश धोरण निश्चित करण्यासाठी राज्य स्तरावर समितीचे गठन करण्यात आले आहे. या समितीमध्ये चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली असून याबाबतचा शासन निर्णय …
Read More »‘लाडकी बहीण योजनेत’ व्यस्त शेतकरी मात्र चिंताग्रस्त
निंदणासाठी महिला मजूर मिळेना तालुका प्रतिनिधी – सलीम शेख नागभीड नागभीड :- दर महिन्याला १ हजार ५०० रुपये मिळावे याकरिता सर्वत्र अर्ज प्रक्रियेत सध्या शहरी तसेच ग्रामीण भागात ‘लाडकी बहीण’ व्यस्त आहे. त्यामुळे शेतामध्ये निंदणासाठी मजूर मिळेनासे झाले आहे. परिणामी, शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. यावर्षी सुरुवातीला पावसाने दगा दिला. …
Read More »शेवगाव पोलिस ठाण्यात कर्मचाऱ्यांमध्येच हाणामारी
विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- दिनांक 09/07/2024 वार सोमवार या बाबत सविस्तर वृत्त असे की माझ्या पाहुण्याकडून पैसे का आणले ? याचा जाब विचारत एका पोलिस कर्मचाऱ्याने दुसऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार शेवगाव पोलिस ठाण्यात गेल्या शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडल्याचे समजते. कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे, त्याच …
Read More »शेवगाव आगारातर्फे आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर साठी तालुक्यातील प्रत्येक गावातून खास बसेसचे नियोजन
विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960052755 शेवगाव :- दिनांक १३/०७/२४ ते दिनांक २२/०७/२४ या कालावधीत होणाऱ्या आषाढी एकादशी निमित्त रा.प.शेवगाव आगारामार्फत शेवगाव तालुक्यातील कोणत्याही गावातून ४४ भाविकांची मागणी आल्यास थेट गावातून पंढरपूर यात्रेसाठी बस देण्याचे नियोजन केले जाणार आहे.त्यासाठी आगारामार्फत ग्रामपंचायत कार्यालया सोबत पत्रव्यवहार करण्यात आलेला असून सदर मोहिमेचा लाभ घेण्याचे …
Read More »चंद्रपूर जिल्ह्यात उडाली खळबळ – गोळीबार व पेट्रोल बॉम्ब हल्ला
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर / बल्लारपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात मालु वस्त्र भंडार दुकानांवर पेट्रोल बॉम्बने हल्ला करुन गोळीबार केल्याची घटना घडली असून गोळीबारात दुकानात काम करीत असलेल्या नोकराच्या एका पायाला गोळी लागली. या पेट्रोल बॉम्ब हल्ला व गोळीबारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे दिसूनही येते आहे. …
Read More »वृक्ष लागवड करुन मयुरीने केला वाढदिवस साजरा – मासळ परिसरात कौतुकांचे वर्षाव
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- सतत दोन वर्ष कोरोणाने देशाला वेठीस धरले अश्यातच व्हेटीलेटर अभावी अनेकाना जिव गमवावा लागला त्यामुळे मयुरीने निश्चय केला की दरवर्षी झाडे लावूनच वाढदिवस साजरा करावा याकरिता तुकडोजी महाराज याच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गोदोडा गुफा येथे विविध प्रकारचे झाडे लावून मयुरी ने आपला वाढदिवस साजरा केला …
Read More »माझ्या बापुने दिली घेऊन गाडी – सरपंच गिरजाबाई गायकवाड
आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी दिली स्कुटी भेट जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी गोंदेडा च्या सरपंच गिरजाबाई गायकवाड ला दुचाकी स्कुटी भेट दिली.दिनांक ७ जुलै ला नवीन वाड्यात,भाजप महिला आघाडी तालुका अध्यक्ष सौ. मायाताई नन्नावरे व सहकारी महिलांच्या उपस्थितीत गिरजाबाईस चाबी देवून दुचाकी वर स्वार करून सुपूर्द …
Read More »‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेपासून कोणीही वंचित राहणार नाही – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही
शेवटच्या लाडक्या बहिणीला लाभ देण्यासाठी कटिबध्द जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 7 : राज्यातील महिलांचे आर्थिक स्वातंत्र, त्यांचे आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे, तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भुमिका मजबूत करण्यासाठी शासनाने ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिला व मुलींना दरमहा 1500 रुपये …
Read More »