Breaking News

Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

दिवाळीच्या खऱ्या खुऱ्या शुभेछया अशी दिवाळी तुम्ही आयुष्यात एकदा तरी अनुभवली असेल गालातल्या गालात हसू नका मनसोक्त हसा ~अविनाश देशमुख

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 *ज्यानी ज्यानी लवंगी फटाक्याचा सर सोडवून एक एक फटका वाजवला त्या सर्व भाग्यवंताना दिवाळीच्या शुभेच्छा!!* *ज्यानी ज्यानी मोती साबणाचे शेवटचे तुकडे संपेपर्यंत तो साबण वापरला त्या काट्कसरी लोकांना दिवाळीच्या शुभेच्छा!!* *ज्यानी ज्यानी गल्लीतील फुसके फटाके गोळा करून त्यातील दारु काढून मोठा धमाका केला त्या धाडसी …

Read More »

!!!दीपावली दिवाळी सणांचा राजा म्हणजे नेमकं काय!!!

खरं तर आपल्या हिंदू धर्माचा सर्वात मोठा सण येतोय दीपावली, ज्याला आपण दिवाळी म्हणतो विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगांव:-  ३०% लोकांनाच माहीत आहे की दिवाळी हा सण का साजरा केला जातो. बाकी ७०% तर फक्त लहानपणापासून असे समजतात की फक्त दिवे लावणे, फराळ, आणि फटाके फोडणे, लक्ष्मी पूजन करणे, …

Read More »

नियमानुसार व गटाच्या मागणीनंतरच मानव विकास कार्यक्रमांतर्गत बचत गटातील महिलांना योजनेचा लाभ

नियमानुसार व गटाच्या मागणीनंतरच मानव विकास कार्यक्रमांतर्गत बचत गटातील महिलांना योजनेचा लाभ  कृषीपयोगी उपकरण व मळणी यंत्राकरीता अर्थसहाय्य उपलब्ध जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर, दि. 9 : महिला आर्थिक विकास महामंडळ(माविम),चंद्रपूरकडून मानव विकास कार्यक्रमांतर्गत जिवती तालुक्यातील भुरे येसापुर येथे सन 2021-22 मध्ये मंजूर योजना स्वयंसहाय्य महिला बचत गटातील महिलांना कृषीपयोगी उपकरण, …

Read More »

सिनाळा ग्रामवासियांना मिळाली बँकेच्या योजनांची माहिती

जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक व बँक ऑफ इंडियाद्वारे सतर्कता सप्ताहाचे आयोजन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 9 : जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक व बँक ऑफ इंडिया, पद्मापूर शाखेद्वारा दुर्गापुर क्षेत्रातील संयुक्त ग्राम सिनाळा येथे केंद्रीय सतर्कता विभागाच्या निर्देशानुसार सतर्कता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला नागपूर,आरबीआयचे अग्रणी जिल्हा अधिकारी राजकुमार …

Read More »

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी उपविभागीय कार्यालयावर काँग्रेस पक्षातर्फे धडक मोर्चा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-दि. १०/११/२०२३ विजय वडेट्टीवार आमदार तथा विरोधी पक्ष नेते म.रा. , आमदार अभिजितजी वंजारी , अविनाशभाऊ वारजुकर माजी आमदार सरचिटणीस महा. प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या नेतृत्वात शुक्रवार ला सकाळी ११.०० वाजता स्थळ श्रीहरी बालाजी देवस्थान चिमूर पासून मोर्च्याची सुरूवात ते उपविभागीय अधिकारी कार्यालय तहसिल कार्यालय चिमूर याठिकाणी …

Read More »

डिपफेक व्हिडीओ पासून सावधान – अॅड. चैतन्य भंडारी

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ धुळे: -सध्या टेक्नालॉजी ही फार अत्याधुनिक झाली आहे त्याचा फायदा गुन्हेगार घेत असतात. असाच एक प्रकार म्हणजे डिपफेक व्हिीडीओ. नेमके यात आपल्याला प्रश्न पडला असेल की डिपफेक व्हिीडीओ म्हणजे नेमके काय? डिफ्फेक व्हिडीओ टेक्नॉलाजी म्हणजे …

Read More »

जिल्ह्यात 1582 पथकामार्फत होणार कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोध अभियान

20 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत मोहीम जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर, दि. 8 : राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत संयुक्त कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोध अभियान जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात सन 2023-24 या वर्षात दि. 20 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2023 या कालावधीत या मोहिमेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सदर …

Read More »

शेवगाव तालुक्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव:-तालुक्यात झालेल्या २७ ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी मध्ये राष्ट्रवादीने १३ ग्रामपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व मिळवत, माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वाधिक सदस्यपदाच्या जागा पटकावल्या. शेवगाव तहसील कार्यालयातील सभागृहात सोमवारी मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडली. या मतमोजणी मध्ये काही ग्रामपंचायत मध्ये सत्तांतर झाले. तालुक्यातील बालमटाकळी, सामानगाव, ढोरसडे/अंत्रे, ग्रामपंचायतीमध्ये भाजपकडे …

Read More »

गुजगव्हान रस्त्याचे डांबरीकरण करा – प्रहार सेवक विनोद उमरे यांची मागणी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील गुजगव्हान ते चिमूर -वरोरा राष्ट्रीय महामार्ग पर्यंत १ कि.मि.रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे.रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली आहे.. त्यामुळे या रस्त्याने ये -जा करणाऱ्या विद्यार्थ्यी,शेतकरी,शेतमजूर व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.सदर रस्त्यावरील गिट्टी उसळलेली आहे.त्यामुळे मोठ मोठे खड्डे पडले आहे.जाणाऱ्या-येणाऱ्या शेतकरी,शेतमजूर व नागरिकांना रस्त्यात …

Read More »

मराठा-कुणबी, कुणबी-मराठा अभिलेखे तपासणीबाबत जिल्हास्तरीय विशेष कक्षाची स्थापना

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 7 : विदर्भातील मराठा समाजास मराठा – कुणबी, कुणबी – मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये अभिलेखे उपलब्ध करून घेऊन त्यांची छाननी करणे, कुणबी जातीच्या नोंदी असलेले अभिलेखे वेगळे करून त्याबाबतचा अहवाल सादर करणे, यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय विशेष कक्षाची स्थापना करण्यात …

Read More »
All Right Reserved