Breaking News

शेवगाव तालुक्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख

शेवगाव:-तालुक्यात झालेल्या २७ ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी मध्ये राष्ट्रवादीने १३ ग्रामपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व मिळवत, माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वाधिक सदस्यपदाच्या जागा पटकावल्या. शेवगाव तहसील कार्यालयातील सभागृहात सोमवारी मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडली. या मतमोजणी मध्ये काही ग्रामपंचायत मध्ये सत्तांतर झाले.
तालुक्यातील बालमटाकळी, सामानगाव, ढोरसडे/अंत्रे, ग्रामपंचायतीमध्ये भाजपकडे असलेली सत्ता राष्ट्रवादीने खेचून आणली आहे. तर राष्ट्रवादीच्या ताब्यातील वडुले बुद्रुक, वरुर ग्रामपंचायतीवर भाजपने झेंडा फडकावला आहे.
तसेच तालुक्यातील खरडगाव मध्ये माजी जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांच्या जनशक्ती आघाडीने मुसंडी मारुन राष्ट्रवादीच्या ताब्यातील सत्ता खेचून आणली आहे.
*इश्वर चिठ्ठीने दिली साथ*
बऱ्हाणपुर व शेकटे येथे सदस्य पदासाठी समान मते पडल्याने ईश्वरी चिठ्ठी द्वारे विजयी उमेदवार जाहीर करण्यात आले . बहाणपूरला महेश विष्णु वाणी व अशोक कुंडलिक वाणी यां दोन सदस्यांना १११ समान मते पडली . तर शेकटे ग्रामपंचायती मधील गीताबाई चव्हाण व राधाबाई राठोड यां दोघींना ११४ अशी समान मते पडली . तेव्हा श्रीकृष्ण बर्डे या पहिलीतील बालकाच्या हस्ते चिठ्या काढण्यात आल्या त्यात बनहाणपूरला अशोक वाणी तर शेकटे च्या गिताबाई चव्हाण यांना दैवाने साथ दिली .
काही ग्रामपंचायत मध्ये गाव पातळीवर राष्ट्रवादी व भाजप समर्थकांनी युती करुन स्थानिक आघाडीच्या झेंड्या खाली निवडणूक लढवली होती. अशा स्थानिक आघाडीने चार ग्रामपंचायती काबीज केल्या आहेत. तर भाजपने सहा ग्रामपंचायती मध्ये बाजी मारली .

*ताजा कलम*

*शेवगांव मध्ये काही पडलेल्या उमेदवारांनी सुद्धा गैरसमजातून मिरवणुका काढल्या काहींचे लाखो रुपये खर्च झाले पण वाया गेले नेत्यांपेक्षा जनता हुशार लोकांनी निवडून निवडून पाडले काही गावात जे जनतेची निस्वार्थी सेवा करतात त्यांचा मोठा विजय घडवून आणला आता निवडून आलेल्यांची धावपळ मी तुमच्याच गटाचा मला दोन हाना पण तुमचाच म्हणा*

शेवगांव तालुक्यातील २७ ग्रामपंचायतीतील विजयी उमेदवार, कंसात त्यांना मिळालेली मते अशी –
आव्हाने बु.
पांडू रामदास वाघमारे ( १३०५ )
सरपंच
१) संतराम कारभारी दिंडे (२७४ )
२) प्रियांका अमोल कवडे ( २८० )
३) विनायक सुधाकर कळमकर ( ३३९ )
४) अश्विनी गणेश खैरे ( ३११)
५) संगीता प्रताप कोळगे ( ४३१)
६) जयश्री नवनाथ तागड (४७९)
७) रुपाली संजय नांगरे (४७६)
८) सुधाकर रामभाऊ चोथे (३०२)
९) अजमुद्दिन रहिमान पठाण (२९०)
१०) स्वाती अनिल साळकर (३२३ )
११) आशा शिवाजी रसाळ ( २९४ )

बऱ्हाणपुर.
वैशाली सुभाष वाणी (२७१)
सरपंच
१) नंदा सुनील खरात (१२४)
२) विद्या ज्ञानेश्वर डोंगरे (१३०)
३) अंकुश मोहन भालेराव (८९)
४) गीता शरद वाणी (८१)
५) विष्णू भगवान दिवटे (७३)
६) योगिता रोहिदास डोंगरे (६६)
७) अशोक कुंडलिक वाणी ( ईश्वर चिठ्ठी )

सामानगाव
आदिनाथ रामनाथ कापरे ( ७१४ )
सरपंच
१) आत्माराम संपत निकम ( २१९ )
२) कृष्णा सुरेश सातपुते ( २१३ )
३) विमल वसंत कांबळे ( २०५ )
४) प्रमोद सुरेश कांबळे (२७७)
५) लताबाई नंदू नजन (२८१)
६) सुभद्रा बाबासाहेब काळे (२५२)
७) सुदाम विनायक झाडे (२१३)
८) संगीता रमेश नजन ( १७० )
९) शिला बाबासाहेब म्हस्के (१९१ )

लोळेगाव
सुनिता भानुदास काळे ( २८६ )
सरपंच
१) ऐश्वर्या राजेंद्र शिनगारे ( १३१)
२) पूनम सुधीर काळे (१२९)
३) वैशाली अनिल शिनगारे (१२५)
४) अर्जुन विष्णू घनवट (१०६ )
५) सुशीला सोनाजी गालफाडे (१०२ )
६) अनशाबापु नाथा बुचकुल ( १३२ )
७) चंद्रभागा काकासाहेब केदार ( १३३)

वडुले बु.
अलका भिमराज सागडे ( ११५३)
सरपंच
१) गणेश नारायण बुचकुल ( ३७६)
२) संगीता विष्णू शिंदे ( ३७१)
३) सिंधू बाळासाहेब चोपडे ( ३८५ )
४) संजय अर्जुन पांडव (५३०)
५) अजय मारुतराव डमाळे (४८९)
६) सुनीता सुरेश केदार ( ५२२)
७) जावेद बाबा शेख (४२८)
८) मोनिका मंगेश पाखरे (३९०)
९) हरदास विजयाबाई आप्पासाहेब ( ४१७)

एरंडगाव भागवत.
आश्विनी गोकुळ भागवत ( ४२५ )
सरपंच
१) संतोष रामनाथ गुजर (२०८ )
२) अर्चना संदीप भागवत (२२४)
३) मीराबाई तुकाराम भागवत (२०८)
४) स्वप्निल दत्तू गारदे ( १६३ )
५) आदिनाथ रावसाहेब जाधव ( १३५ )
६) सुनीता संदीप साळुंके ( १५८ )
७) विजय भाऊसाहेब भागवत ( बिनविरोध )
८) वैष्णवी मुकुंद लोखंडे ( १७० )
९) रोहिणी काकासाहेब भागवत ( १५६ )

लाखेफळ.
प्रीती करण गजभिव ( २८३ )
सरपंच
१) अशोक अंकुश आवारे ( ९४)
२) जयश्री बाबुराव बनकर ( ९८ )
३) सुधीर गोरक्षा नाथ सोनवणे ( ११२)
४) शोभा शिवदास आव्हाड ( १२०)
५) मिरा बाई शिवाजी आवारे ( ११५ )
६) शरद गोरक्षा नाथ सोनवणे ( ८४ )
७) पुष्पा आप्पासाहेब आवारे ( १०३ )

थाटे.
शीतल परमेश्वर केदार (६१०)
सरपंच
१) रामभाऊ शंकर ससाणे ( २५०)
२) मंगल अभिमन्यू केदार ( २७६ )
३) शीतल अशोक केदार ( २८८ )
४) सुधीर निवृत्ती जायभाये ( १४१)
५) मनीषा सुनील जायभाये ( १४१ )
६) दादासाहेब रावसाहेब सातपुते ( २१४ )
७) स्वाती विठ्ठल केदार ( २१५ )

लाडजळगाव.
अंबादास बाबासाहेब ढाकणे (१७४५ )
सरपंच
१) सचिन बंडू पाटील ( ४९६ )
२) अर्चना वसंत विर (५६५)
३) दादासाहेब मोहन तहकिक ( ३२५ )
४) कांताबाई बबन राठोड ( ३३५ )
५) कल्याण बाळासाहेब जाधव ( ३३७ )
६) काकासाहेब प्रल्हाद तहाकिक ( २७८ )
७) आकाश आप्पासाहेब काजळे ( ३४४ )
८) कृष्णाबाई विठ्ठल कदम ( २८२ )
९) शीतल विशाल पाटील ( ३६८ )
१०) सरला सुरेश घुमरे ( २९२ )
११) भरत शिवाजी गव्हाणे ( २८५ )
१२) मीनाबाई मोहन शिंदे ( २८६ )
१३) आशाबाई शेषराव वंजारी ( २४६ )

दिवटे.
मनीषा नितीन माळी ( ३८० )
सरपंच
१) किरण गोरख चव्हाण ( १२१ )
२) सुनीता बाबासाहेब सांगळे ( ११२ )
३) वनिता विजय चव्हाण ( १०७ )
४) सहदेव दत्तात्रय जावळे ( १५५ )
५) सोनल प्रकाश कणसे ( १४९)
६) दिगंबर शिवजी कणसे ( १३७)
७) नंदा ताराचंद वंजारी ( १२८ )

मुंगी.
ललिता राजेंद्र ढमढेरे (१७५६ )
सरपंच
१) अरुण शंकर गायकवाड (३७०)
२) अंजना दिगंबर बल्लाळ (४०२)
३) विनोद बदाम घोरपडे (४६१)
४) विठ्ठल सर्जेराव गव्हाणे (५७०)
५) साखरबाई हरिभाऊ घोटाळे (५६१)
६) मालोजी निशिकांत राजेभोसले (३७१)
७) शीला राजेंद्र नरोटे (३२२)
८) पल्लवी प्रदीप काटे (३९५)
९) अशोक नंदू कुंढारे (४६०)
१०) यास्मिन कमाल शेख (३२३)
११) सायरा म्हैतूलाल सय्यद (३९३)
१२) दामू लक्ष्मण घोरपडे (२९२)
१३) वंदना भाऊसाहेब घोटाळे (३२४)
१४) आशाबाई रमेश घोरपडे (२७५)
१५) विठ्ठल पांडुरंग साबळे ( बिनविरोध )

वरुर बु.
सचिन राजेंद्र म्हस्के (१२९३)
सरपंच
१) राकेश विजय गरुड (४४९)
२) आबासाहेब बाबासाहेब बेडके (४६९)
३) सोनाली श्रीकांत भुजबळ (३३५)
४) दादासाहेब अंबादास वावरे (३६१)
५) मंगल बाबासाहेब म्हस्के (४०२)
६) मिरा महादेव तुजारे (३८८)
७) बाळू शिवाजी धायतडक (२४७)
८) भारती सोमनाथ तेलोरे (२५०)
९) गोरक्षनाथ बबन वावरे (बिनविरोध)
१०) मंदा बाई रमेश म्हस्के (६४८)
११) जयबु गफुर पठाण (४६६)

भगुर.
कोमल वैभव पुरनाळे (५६६)
सरपंच
१) नागेश सुनील पुरनाळे (३०२)
२) लता बाई दनियल गरुड (३०१)
३) मनीषा नारायण जयभाये (३१३)
४) सोमनाथ राजू साबळे (१६१)
५) माया भाऊसाहेब गरुड (१७३)
६) उद्धव शेषराव पुरूनले (१८६)
७) अनिसा चांदभाई पठाण (१९५)

गोळेगाव.
मुक्ता संजय आंधळे (४७३)
सरपंच
१) संजय सोना पवार (१५५)
२) भारत सूर्यभान आंधळे (१५६)
३) सिमाबाई भुजंग आंधळे (१७०)
४) नवनाथ लक्ष्मण रास न कर (१७७)
५) लीलाबाई राधुबा बर्डे (१७४)
६) मुक्ताबाई महादेव सानप (१५३)
७) किसन नाथा आंधळे (१८४)
८) मंजुश्री शरद फुंदे (१७१)
९) प्रणिता शरद बर्डे (१७३)

मडके.
लक्ष्मण रमेश भवार (४८३)
सरपंच
१) बब्रुवाहन भानुदास वडघणे (१५०)
२) भाग्यश्री अरुण भिसे (१४९)
३) सुशीला सीताराम वडघने (१४८)
४) राहुल दिलीप झारगड (११६)
५) रोहिणी ज्ञानेश्वर वडघणे (११७)
६) अशोक श्रीधर उभेदळ (१७९)
७) मंगल राजेंद्र वडघणे (१४९)

खडके
शिवानी नारायण पाखरे (३४३)
सरपंच
१) रामदास अशोक शिंदे (१८१)
२) आकांशा विठ्ठल पाखरे (१७२)
३) शीतल कृष्णा पाखरे (२०९)
४) सुखदेव हरिभाऊ पाखरे (७४)
५) पार्वती लक्ष्मण पाखरे (७९)
६) प्रवीण प्रभाकर कऱ्हे (१०६)
७) मनीषा संजय गरुड (१०४)

बालमटाकळी.
राम भीमराव बामदळे (२०३२)
सरपंच
१) विक्रम सुधाकर बारवकर (४८२)
२) आशा दिलीप भोंगळे (५५९)
३) अरूणाबाई सर्जेराव घोरपडे (५४४)
४) कैलास आबासाहेब पौळ (४९३)
५) विठ्ठल मोहन देशमुख (४४३)
६) मेहमूददाबी युसुफ शेख (५११)
७) गणेश रायभान शिंदे (४४७)
८) सोनाली शाम राजपुरे (४७०)
९) रेखा सोमनाथ धोंगडे (३२६)
१०) संगीता दुर्योधन काळे (३६२)
११) ज्ञानेश्वर नामदेव वैद्य (३०६)
१२) सुवर्णा महेश घरगणे (३१६)
१३) बिस्मिल्ला मकबूल शेख (३०२)

बोधेगाव.
सरला महादेव घोरतळे (२२३७)
सरपंच
१) अंकुश गणपत घोरतळे (५५१)
२) सुमन कचरू गर्जे (६७३)
३) ज्योती परमेश्वर झांबरे (६०१)
४) महेश राजेंद्र घोरतळे (४५९)
५) सुरेखा किरण दसपुते (४५४)
६) प्रमिला दत्तात्रय घोरतळे (४५०)
७) राम मोहन अंधारे (४४१)
८) सुरेखा सुनील गायके (३६५)
९) राहुल भरत गोरे (३२४)
१०) संदीप कडेराम बानाईत (२९१)
११) शायदा युनूस सय्यद (२९२)
१२) उस्मान चांद कुरेशी (३७३)
१३) सुलताना समिर बागवान (४४३)
१४) अनुसया लक्ष्मण मासाळकर (४२२)
१५) संग्राम नितीन काकडे (५८४)
१६) मयूर अनिल हुंडेकरी (५१६)
१७) निर्मला सदानंद गायकवाड (५०३)

कऱ्हेटाकळी.
सुनिता संजू गटकळ (४९९)
सरपंच
१) ओमप्रकाश रामचंद्र ससाणे ( बिनविरोध )
२) कविता संतोष लेंडाळ ( बिनविरोध )
३) सर ताज जकिर शेख ( बिनविरोध )
४) मोईन यासीन सय्यद ( बिनविरोध )
५) सुनीता भीमा दाभाडे ( बिनविरोध )
६) शैला विष्णू राठोड ( बिनविरोध )
७) अमोल रामनाथ ससाणे (२९२)
८) दगडू धनाजी गटकळ (२७३)
९) संगीता बाप्पुसाहेब गायके (२४२)

हिंगणगाव ने.
सतीश बन्सी पवार (५११)
सरपंच
१) अमोल बन्सी आहेर (१७५)
२) शिवकन्या लक्ष्मण वाबळे (१८१)
३) वैशाली अनिल पवार (१७४)
४) किरण विजय साठे (१४९)
५) योगिता विनोद पवार (१४३)
६) संदीप साहेबराव शिंदे (२०९)
७) विजया अण्णा बामदळे (२१२)

ढोरसडे/अत्रे.
ज्ञानदेव मुरलीधर निमसे (३५५)
सरपंच
१) किसन भाऊसाहेब तूजारे (३६५)
२) चंद्रकांत आप्पासाहेब ठोंबळ (१९२)
३) शुभांगी दीपक कणके (२००)
४) कृष्णा बाळासाहेब गाढे (२२५)
५) सोनाली किशोर वाघमारे (२२७)
६) छाया पांडुरंग माळवदे (२०४)
७) किशोर गोकुळ निकम (२००)
८) अश्विनी रामेश्वर खंबरे (१७१)
९) सुरेखा रामकिसन तासतोडे (२१८)

शहरटाकळी.
उषाबाई बबन मडके (१०६८)

सरपंच
१) राजेंद्र दामू चव्हाण (३५५)
२) सुलभा अण्णासाहेब शिंदे (४७१)
३) शांता वसंत कोल्हे (४८६)
४) संभाजी शिवाजी गवळी (४०६)
५) वैशाली श्रीधर कोल्हे (३७४)
६) अनिता प्रकाश खंडागळे (३८९)
७) गिरम रामाप्पा राचाप्पा (३४०)
८) वर्षा सचिन पंडित (३४९)
९) मथुराबाई सीताराम बोरुडे (१८५)
१०) राजेंद्र भाऊसाहेब काकडे (२१२)
११) सविता राजेंद्र खंडागळे (२१३)

देवटाकळी.
ज्ञानदेव त्रिंबक खरड (९०७)
सरपंच
सुरेश विश्वनाथ वाघमारे (३८७)
योगेश निवृत्ती सावंत (३९३)
उज्वला अशोक मेरड (४३४ )
अमोल संजय खरड (३६३ )
सविता नानासाहेब खरड (३५८)
सविता आदिनाथ खरड (३१२ )
भाऊसाहेब भानुदास मुके (३३६)
शितल सचिन मेरड (३५१)
सुशीला संदीप ओंबळे (३४१)

खरडगाव.
भगवान एकनाथ डावरे (८७८)
सरपंच
१) संतोष अंकुश बोडखे (२३६)
२) जनाबाई कनिफनाथ तेलुरे (२४५)
३) अमोल तबाजी बोडखे (३१२)
४) प्रवीण पांडुरंग गायकवाड (२७८)
५) मंदा दत्तात्रय सरसे (२१९)
६) नवनाथ राम झांजे (२००)
७) सुनीता सुरेंद्र लबडे (२३५)
८) शोभा निवृत्ती घोरपडे (१८२)
९) भानुदास लक्ष्मण नन्नवरे (२२०)
१०) सविता आदिनाथ बोडखे (२३८)
११) लता वसंत लबडे (२२८)

वडुले खुर्द.
मीरा बाई भाऊसाहेब आव्हाड (१०८४)
सरपंच
१) दादासाहेब भानुदास गाडेकर (२७३)
२) ललिता महादेव आव्हाड (२७२)
३) रेणुका विष्णू आव्हाड (२६८)
४) रावसाहेब वसंत पाखरे (४१०)
५) तात्याभाऊ पाटीलबा तुतारे (४४०)
६) रंजना सोपान रनमले (४५६)
७) रामदास मारुती पांढरे (४१४)
८) अर्चना अजिनाथ आव्हाड (३९४)
९) त्रिवेणी कानिफनाथ आव्हाड (३९४)

एरंडगाव समसुद.
प्रमिला संतोष धस (७८९)
सरपंच
१) आप्पासाहेब दगडू कताडे (२७५)
२) प्रियांका प्रकाश गजभिव ( २५६)
३) वैशाली मुकुंद धस (२८४)
४) नंदुलाल लक्ष्मण गरोटे (२६१)
५) अनिता मोजेस गजभिव (२४३)
६) लता फ्रान्सिस गजभिव (२३७)
७) प्रमोद विजय गजभिव (२८५)
८) शंकर रंगनाथ कुरुंद (२९६)
९) सविता किसन क्षीरसागर (२६०)

शेकटे खुर्द.
लक्ष्मण खेमा राठोड (३०७)
सरपंच
१) कविता शंकर राठोड ( बिनविरोध )
२) राजश्री गणेश मारकंडे ( बिनविरोध )
३) बाळू काशिनाथ मारकंडे ( बिनविरोध )
४) लता पेत्रास सोनवणे ( बिनविरोध )
५) पूजा रामेश्वर आंधळे (११८)
६) शेषराव फाकिरचंद राठोड (१२९)
७) गीताबाई विश्वनाथ चव्हाण (११४) ( ईश्वर चिठ्ठी)

रावतळे/ कुरुडगाव.
१) जालिंदर बाळासाहेब काळे (२१६)

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अखेर शेवगांव पोलीस स्टेशनमध्ये दोन शेअर ट्रेडिंगचे गुन्हे दाखल

प्रदीर्घ लढ्याला यश महेश हरवणे महाराज आणि शिसोदिया बंधु यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल विशेष …

विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणाबरोबर त्यांचे संवर्धन करावे- निरीक्षक घनश्याम खराबे

बेलगाव येथे वृक्षारोपण व ११ हजार १११ विविध प्रजातींचे वितरण जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved