Breaking News

महाराष्ट्र

नागभीड उपविभागातील 60 शेतकऱ्यांना बारामती येथे प्रक्षेत्र प्रशिक्षण

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 30 : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत कृषी विभागातर्फे पुणे जिल्ह्यातील बारामती कृषी विज्ञान केंद्र येथे प्रक्षेत्र प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात नागभीड उपविभागातील नागभीड, ब्रम्हपुरी, सिंदेवाही तालुक्यातील एकूण 60 शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेवून प्रक्षेत्र प्रशिक्षणाचा लाभ घेतला. दिनांक 21 ते 25 नोव्हेंबर …

Read More »

जिल्ह्यातील 7156 विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र वितरीत

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 30 : विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता तसेच त्यानंतर नोकरीकरिता मागास प्रवर्गाचे आरक्षण घ्यावयाचे असल्यास जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक आहे. त्यामुळे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत विशेष अभियान राबविण्यात येवून 7156 विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले आहे. जिल्ह्यातील विविध 139 महाविद्यालयातील इयत्ता बारावी विज्ञान शाखेचे …

Read More »

जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 29 : जिल्ह्यात विविध आंदोलन व कार्यक्रमाचे आयोजन प्रसंगी तसेच सण व उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी चंद्रपूर जिल्हा क्षेत्रात 1 डिसेंबर ते 15 डिसेंबर 2022 च्या मध्यरात्री पर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम …

Read More »

कामगार विभागामार्फत बालकामगार विरोधी सप्ताह साजरा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 29 : सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातर्फे बालकामगार विरोधी सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताहाचे उद्घाटन जिल्हाधिकारी विनय गौडा यांचे हस्ते रोजी करण्यात आले.बालविरोधी सप्ताहनिमित्त कामगार विभागामार्फत विविध ठिकाणी धाडसत्र राबविण्यात येवून बालकामगार तपासणी करण्यात आली. आस्थापना चालकांकडून बालकामगार कामावर ठेवण्यात येणार नाही, अशी हमीपत्रे भरून …

Read More »

बल्लारपूर रेल्वे दुर्घटनेतील दोषींवर पोलिस अहवालानुसार कारवाई होणार – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

बल्लारपूर व चंद्रपूर रेल्वे स्थानक नुतणीकरणासाठी प्रत्येकी 10 कोटी रुपये जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 29 : बल्लारपुर रेल्वे स्टेशनवर रविवारी पादचारी पुल अचानक कोसळल्याने एकाचा दुर्देवी मृत्यू तर अनेक प्रवासी जखमी झाले. या घटनेच्या चौकशीसाठी पोलिस विभागामार्फत एफ.आय.आर. नोंदविण्यात आला असून चौकशी अहवालानंतर दोषीवर कारवाई केली जाईल, असे पालकमंत्री …

Read More »

दवलामेटी येथे संविधान दिना निमित्त सत्यपाल महाराजांचे समाज प्रबोधन

प्रतिनिधी-नागेश बोरकर-दवलामेटी (प्र) दवलामेटी प्र:-संविधान दिवस साजरा करतांना आपण सर्वांनी संविधानाचे पालन व संरक्षण करण्याचा निश्चय आपण करावा असे अध्यक्ष स्थानी असलेल्या भाषणात गावचा सरपंच रीता ताई उमरेडकर बोलतं होत्या. दवलामेटी येथील भिम शक्ती युवा मंच तर्फे संविधान दिना निमित्त सत्यपाल महाराजांचे समाज प्रबोधन कीर्तन व निःशुल्क आरोग्य तपासणी शिबिर …

Read More »

अतिक्रमण धारकांचे तहसील कार्यालय समोर धरणे आंदोलन

अतिक्रमण धारकांना त्वरित पट्टे देण्यात यावे – डॉ.सतिश भाऊ वारजुकर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:- आज दिनांक २८/११/२०२२ ला चिमूर येथे अतिक्रमण धारकांना सरकारी गायरान जमिनीवरील केलेले निवासी अतिक्रमण काढने बाबत ,आंबोली, शंकरपूर, गदगाव, पिटीचुवा ,काग, शेडेगाव अशा अनेक गावातील नागरिकांना तहसील कार्यालय चिमूर येथून घरे पाडण्याकरीता नोटीस पाठवली असता आज …

Read More »

दिनांक 29 नोव्हेंबरला कन्ट्रक्शन कंपनीच्या विरोधात विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी प्रहारचे नेरी सीरपुर रोडवर चक्का- जाम, रस्ता रोको आंदोलन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-नेरी ते सिरपूर बोथली व नवतळा ते काजळसर या मार्गाचे बांधकाम करणाऱ्या कंपनीच्या विरोधात विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक माजी मंत्री मा बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार सेवक प्रवीण वाघे प्रहार सेवक शेरखान पठाण यांच्या नेतूत्वाखाली उदयाला सिरपूर चौकात रस्ता रोको ,चक्का जाम आंदोलन करण्यात …

Read More »

शिवसेना तर्फे संविधान दिवस कार्यक्रम संपन्न

विर शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-संविधान दिना निमित्त आंबेडकर चौक वरोरा येथे शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर मुकेशभाऊ जिवतोडे यांनी डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले तसेच 26/11 मुंबई भ्याड हल्ल्यात झालेल्या शहीद जवानांना शहीद योगेश डाहुले स्मारक वरोरा येथे भावपुर्ण आदरंजली वाहिली. त्यावेळी स्वराज निर्माते छत्रपती …

Read More »

ज्ञानेश्वर जुमनाके यांचा आचार्य पदवी प्राप्त झाल्याबद्दल सत्कार

राष्ट्र सेवा दल व वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानचे आयोजन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील पत्रकार ज्ञानेश्वर जुमनाके यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची आचार्य पदवी प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा राष्ट्र सेवा दल तथा वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला.आदिवासीसाठी राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनामुळे गोंड जमातीतील सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक …

Read More »
All Right Reserved