Breaking News

महाराष्ट्र

जिल्ह्यात 15 ते 25 नोव्हेंबर या कालावधीत सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहिम

ग्रामीण भागाकरिता 140 तर शहरी भागाकरिता 18 पथकांची नेमणूक सद्यस्थितीत जिल्ह्यात 1644 क्षयरुग्णांवर उपचार सुरू जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 15 नोव्हेंबर: जिल्ह्यात राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत दि. 15 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर 2021 या कालावधीत सक्रिय क्षयरोग शोध मोहीम राबविण्यात येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ठरविलेल्या धोरणानुसार सन 2030 …

Read More »

क्षयरुग्णांना सेवा देणारी खाजगी रुग्णालये व संस्थांनी क्षयरुग्णांची नोंदणी आरोग्य विभागास करणे बंधनकारक

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि.15 नोव्हेंबर: आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून या अनुषंगाने क्षयरोगावर उपचार करणाऱ्या सर्व खाजगी रुग्णालयांनी व संस्थांनी त्यांच्या रुग्णालयात वैद्यकीय सेवा घेणाऱ्या रुग्णांची नोंदणी आरोग्य विभागात करणे बंधनकारक केले आहे. प्रत्येक क्षयरुग्णांची नोंदणी होऊन त्यांचेवर योग्य उपचार करणे …

Read More »

शेतकऱ्यांनी कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे वेळीच व्यवस्थापन करावे

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 15 नोव्हेंबर: सध्यास्थितीत कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव 2 ते 3 टक्के पर्यंत आहे. मात्र हा प्रादुर्भाव पुढे वाढण्याची शक्यता आहे. गुलाबी बोंड अळीचे मादी पतंग पात्या, फुले व बोंडावर लांबुकळी चपटी, मोत्यासारखी चकचकीत पांढरी अंडी घालतात. अंडयातून बाहेर पडलेली अळी प्रथम पांढूरकी असते व …

Read More »

बलात्कार प्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी केली अटक

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर भिसी : – चिमूर तालुक्यातील घटना दिनांक १४/११/२०२१ रोजी दुपारचे १२:०० वाजताच्या सुमारास मौजा शंकरपुर येथील पीडित महिला शेतात रोजमजुकरीता कापुस वेचण्यासाठी पायदळ पादण रस्त्यांनी एकटीच जात असतांना शंकरपुर येथील आरोपी अमोल बंडु नन्नवरे वय २९ वर्षे राहणार शंकरपुर यांने सदर पीडित महिलेला रस्त्यावर आडवा होऊन तिचे …

Read More »

असा अलौकिक शिवआराधक होणे नाही

  शिवशाहीर शिव चरणी लीन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनावर – मुख्यमंत्र्यांकडून तीव्र शोक व्यक्त पृथ्वीच्या पाठीवर शिवचिंतनात रमलेला असा शिवआराधक शोधून सापडणार नाही. अशा या अलौकिक शिवसाधकाने शिवरायांच्या स्तुतीसाठीच प्रयाण केले असावे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवशाहीर पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांना …

Read More »

कृष्ठरोगी रुग्णांना अन्नदान वाटप करून वाढदिवस केला साजरा

विषेश प्रतिनिधी वर्धा – वाढदिवस आला की मोठ्या आनंदाने सर्वजण साजरा करतात मात्र वर्धा येथील अमोल लाडे व शुभांगी अमोल लाडे यांनी मुलाचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत दरवर्षी प्रमाणे यावर्षीही महारोगी समिती वर्धा येथे कृष्ठरोगी यांना अन्नदान वाटप करून वाढदिवस साजरा केला,असा आगळ्यावेगळ्या उपक्रम राबवून जनतेचे लक्ष त्यांनी वेधून घेतले.

Read More »

पोलिसांनी डान्स पार्टीवर छापा टाकून पुरुष व महिलासह – ७४ लाखांचा मुद्देमाल केला जप्त

विषेश प्रतिनिधी पुणे :- कार्ला परिसरातील एका बंगल्यावर पोलिसांनी केली मोठी कारवाई, बंगल्यात सुरु असलेल्या डान्स पार्टीवर छापा टाकून ९ पुरुष आणि ८ महिलांवर गुन्हा दाखल करुन ७४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दिलेल्या माहितीनुसार, कार्ला गावच्या हद्दीत एम. टी.डी.सी. जवळ दुर्गा सोसायटीतील तन्वी …

Read More »

आप तर्फे चिमूर पोलीस स्टेशन येथे अभिनेत्री कंगना रानावत विरुद्ध देशद्रोहाची तक्रार

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- आम आदमी पार्टी तर्फे चिमूर येथे बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत यांच्याविरोधात पोलीस तक्रार दाखल केली. ही पोलीस तक्रार आप चे चिमूर विधानसभा प्रमुख प्रा. डॉ. अजय घनश्यामजी पिसे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. यावेळी प्रामुख्याने चिमूर विधानसभेतील आम आदमी पार्टी चे पदाधिकारी व अनेक स्वयंसेवक उपस्थित …

Read More »

वाघाचा उपद्रव असलेल्या गावांमध्ये शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करा – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

◆ वीज ग्राहक व कंपन्यांनी जनहिताची भावना जपत काम करावे- उर्जामंत्री डॉ.नितीन राऊत ◆ समाधी, सिदूर, मूल एमआयडीसी, हरंबा, देवाडा, अहेरी, नेरी खांबाडा या सातही उपकेद्रांचे लोकार्पण जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 13- जिल्ह्यात वाघांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणावर आहे. वाघांचा उपद्रव वाढला असून वन्यजीव – मानव प्राणी संघर्षात गेल्या महिन्यात …

Read More »

महिलांमध्ये कायदेविषयक जनजागृती करणे ही काळाची गरज – कविता बि.अग्रवाल

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 13 नोव्हेंबर: महिलांमध्ये कायदेविषयक जनजागृती आणि त्यांना विधी सहाय्य सेवा प्राप्ती ही काळाची गरज आहे. असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता बि. अग्रवाल यांनी केले. आजादी का अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नियोजन भवन, चंद्रपूर येथे आयोजित महिला विधी सेवा महाशिबीर आणि शासकीय सेवा योजना …

Read More »
All Right Reserved