तहसील कार्यालयात बकऱ्या चारून आप ने केला सरकारचा निषेध आमदारांचे पेन्शन बंद करून तो पैसा ग्रामीण भागातील शाळांना पुनर्रुज्जवीत करण्यासाठी का वापरण्यात येवू नये? – आप जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-शिंदे-फडणवीस सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या शाळा समायोजन व २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या निर्णयाचा निषेध म्हणून चिमूर येथे …
Read More »15 ऑक्टोबरपासून चिचडोह बॅरेजचे सर्व दरवाजे क्रमाक्रमाने होणार बंद
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 12 ऑक्टोबर : वैनगंगा नदीवर, गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील चिचडोह बॅरेजचे मुख्य अभियंता जलसंपदा विभाग, नागपूर यांनी मंजूर केलेल्या द्वार संचलन कार्यक्रमानुसार बॅरेजचे 15 मीटर लांबीचे व 9 मीटर उंचीचे 38 पोलादी दरवाजे बंद करून पाणीसाठा करण्याचे नियोजित आहे. त्याकरीता दि. 15 ऑक्टोबर 2022 पासून …
Read More »‘कॅनरा’ बँकेने बड्या उद्योगपतींची केली १. २९ लाख कोटी रुपयांची कर्जमाफी
प्रतिनिधी जगदीश का. काशिकर कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ कॅनरा बँकेने ११ वर्षांच्या कालावधीत बड्या थकबाकीदारांचे १. २९ लाख कोटी रुपये बुडीत कर्ज माफ केले आहे. याहून कळस म्हणजे या उद्योगपतींची नावे जाहीर करण्यास, बँकेच्या व्यवस्थापनाने साफ नकार दिल्याची धक्कादायक …
Read More »शेतकऱ्यांनी पणन मंडळाच्या तारण कर्ज योजनेचा लाभ घ्यावा
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 11 ऑक्टोबर : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून शेतमालाला चांगला भाव मिळवून देण्याच्या उद्देशाने कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत सन 1990-91 पासून शेतमाल तारण कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे. शेतमालाला कमी भाव असतानाच्या काळात शेतमालाला गोदाम तसेच कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या योजनेत विशेषतः …
Read More »घुग्गूस शहरातील जड वाहतुकीसंदर्भात पोलीस विभागाकडून आदेश निर्गमित
17 ऑक्टोबर ते 16 जानेवारीपर्यंत आदेश लागू जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 11 ऑक्टोबर : घुग्गूस शहरातील रेल्वे ओव्हर ब्रिजचे काम चालू असून शहरातून जाणाऱ्या जड वाहनांमुळे शहरात वाहतूक समस्या निर्माण होत आहे. या वाहतुक समस्येबाबत दि. 17 ऑगस्ट रोजी प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी पाहणी अहवाल सादर केला आहे. …
Read More »कोषागार कार्यालयातर्फे 90 वर्षांवरील सेवानिवृत्ती धारकांचा सत्कार
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 17 ऑक्टोबर रोजी आयोजन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 11 ऑक्टोबर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा कोषागार कार्यालयातर्फे 90 वर्षांवरील राज्य शासकीय सेवानिवृत्तीधारकांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रम १७ ऑक्टोबर २०२२ रोजी जिल्हा कोषागार कार्यालय, चौथा माळा, लेखा कोष भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर येथे होणार …
Read More »भूविस्थापित न्याय अधिकार यात्रा शुरू : रोजगार और पुनर्वास की मांग पर 17 को घेरेंगे कलेक्ट्रेट
छत्तीसगढ़ किसान सभा (CGKS) (अ. भा. किसान सभा – AIKS से संबद्ध) जिला समिति कोरबा, छत्तीसगढ़ कोरबा। छत्तीसगढ़ किसान सभा और भूविस्थापित रोजगार एकता संघ के बैनर तले 17 अक्टूबर को बड़ी संख्या में भूविस्थापित कलेक्ट्रेट का घेराव करेंगे। उन्हें लामबंद करने के लिए भूविस्थापित न्याय अधिकार यात्रा शुरू की …
Read More »आठवले समाजकार्य महाविद्यालयात वंदनीय श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी कार्यक्रम
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-आठवले समाजकार्य महाविद्यालय, चिमूर येथे आज दिनांक ११/१०/२०२२ रोजी वंदनीय श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५४ व्या पुण्यतिथी निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सुरुवातीला वं. राष्ट्रसंतांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. तसेच वंदनीय श्री राष्ट्रसंतांनी …
Read More »सरकारी शाळा बंद कराल तर रस्त्यावर उतरू – आप चा शिंदे सरकार ला ईशारा
आप तर्फे चिमूर विधानसभेत चिमूर व नागभीड तालुक्यात मुख्यमंत्र्यांना निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-महाराष्ट्रातील शाळा समायोजित करण्यास आपचा आक्षेप व या बाबतचे दीर्घकालीन धोरण स्पष्ट करण्याबाबत आम आदमी पार्टी चे सरकारला निवेदन देण्यात आले. राज्यातील शाळांबाबत पटसंख्या २० पेक्षा कमी असल्याने त्यांचे समायोजन करण्याचे धोरण अवलंबले जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर …
Read More »मनसेचा राजस्थान मध्यप्रदेश प्रांतातील ट्रॅक्टर्स चालक मालकांना इशारा.
वरोरा भद्रावती तालुक्यात बेकायदेशीर परप्रांतीय ट्रॅक्टर व पीक काढणी यंत्र (हडम्बे) येत असल्याने त्यांच्यावर प्रशासनाने त्वरीत प्रतिबंध न लावल्यास मनसे स्टाईल आंदोलन. जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-वरोरा भद्रावती या दोन तालुक्यात राजस्थान व मध्यप्रदेश या प्रांतातून काही व्यापारी हे ट्रॅक्टर सह (हडम्बे) सोयाबीन चणा काढणी यंत्र दरवर्षी आणतात व त्यांचा मुक्काम …
Read More »