सहाय्यक निबंधक सहकारी संस्था ता.चिमूर तर्फे राबविण्यात आली होती निवडणूक प्रक्रिया जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – मा. राज्य सहकारी निवडणुक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालयीन पत्र क्र. रासनिप्रा/कक्ष-१२/ड-वर्ग ९ निनिअ नियुक्ती/५३५५/२०२२ दिनांक २८/०६/२०२२ नुसार को.मा.राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य गुणे यांचे कार्यालयीन पत्र क्र. रासनिप्रा/कक्ष-१२/ड वर्ग निनिअ …
Read More »पूर परिस्थितीच्या काळात आवश्यक सतर्कता बाळगा
जिल्हा प्रशासनाचा नागरिकांना सावधानतेचा इशारा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 13 जुलै : चंद्रपूर जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीवरील गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या सततच्या पर्जन्यमानामुळे गोसेखुर्द धरणातील पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जलसंधारण विभागाकडून प्राप्त माहितीद्वारे, गोसेखुर्द धरणातून 13 जुलै 2022 रोजी रात्री सुमारे 12 हजार क्युसेक विसर्ग …
Read More »इयत्ता 5 व 8 वी ची शिष्यवृत्ती परीक्षा आता 31 जुलै रोजी
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर,दि. 14 जुलै : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 8 वी) राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी म्हणजे 20 जुलै 2022 रोजी घेण्यात येणार होती. मात्र सद्यस्थितीत राज्यातील अनेक जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेली पूरसदृश्य स्थिती व बहुतांश ठिकाणी …
Read More »पूर परिस्थितीची पाहणी करण्याकरीता जिल्हाधिकारी “ऑनफील्ड”
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 14 जुलै : संपूर्ण जिल्ह्यात गत सहा-सात दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच चंद्रपूर येथील इरई धरणाचे सर्व सातही दरवाजे उघडल्याने शहरातील काही भागात पाणी जमा झाले आहे. या भागाची पाहणी करण्याकरिता जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी काही भागाला प्रत्यक्ष भेट …
Read More »चिमूर नगरपरिषद करतो दुर्लक्ष नागरिकांच्या आरोग्यास धोका
काँग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष प्रदीप तळवेकर यांच्या आरोप जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर शहरातील जुना प्रभाग क्रमांक चार मधिल राजीव गांधी नगर येथील हनुमान मंदिर समोरील शिक्षक कालोनी येथे पावसाळा सुरू झाला तेव्हापासून या खाली जगेवार पाऊसाचे पाणी फार मोठ्या प्रमाणात खूप साचून आहे, नगर परिषदेला वारंवार कितीवेळा सुचना दिल्या असून …
Read More »राखी टिपले तलाठी बारव्हा (वरोरा )यांची सामान्य जनतेवर फोन द्वारे दादागिरीची भाषा
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-वरोरा तालुक्यातील बारव्हा गट ग्रामपंचायत अंतर्गत बोपापूर( बोडखा ) या गावांमध्ये अति पावसामुळे सहा घर पडले आहे, यांची माहिती देण्यासाठी ग्रामवासी आकाश धोटे यांनी तलाठी टिपले यांना फोनद्वारे सवांद साधून पडलेल्या घरांची माहिती दिली, तलाठी टिपले यांनी घटनास्थळी न येता फोन द्वारे पंचनामे केले त्यामुळे गावातील काही …
Read More »1972 साली निर्माण केलेली पिण्याच्या पाण्याची टाकी जिर्णवस्थेत – विद्यार्थ्यांचे जीवन संकटात
शाळा व्यवस्थापन समितिचे तहसीलदारला निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर- जिल्हा परिषद शाळेला अगदी जवळ लागुनच असलेली 50 वर्ष जुनी पिण्याच्या पाण्याची टाकी पुर्णपणे जिर्णवस्थेत असल्याने विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका असल्यामुळे ही पिण्याच्या पाण्याची टाकी पाडण्यात यावी, या करीता पाण्याच्या टाकी संदर्भात जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती तर्फे तहसीलदार प्राजक्ता बुरांडे यांना …
Read More »सतत येणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-सतत पावसामुळे वरोरा तालुक्यातील कोसरसार गावालागत नदीला पुर आल्याने काही गावांचा संपर्क तुटला असून तसेच बोडखा, कोसरसार, कव्हडापुर, महालगाव, सुसा या गावातील पाण्याखाली जमीनी आल्याने पिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, तरी सरकार ने अतिवृष्टी महापूर जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी सामाजिक …
Read More »वारक-यांच्या वाहनांना पथकरातून सूट
उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयात स्वतंत्र कक्ष कार्यान्वित जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 12 जुलै : आषाढी वारीमधील 10 मानाच्या पालख्या ज्या मार्गावरून जातात, त्या मार्गावरील सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या पथकर स्थानांवर 7 ते 15 जुलै 2022 या कालावधीत वारकरी तसेच भाविकांच्या वाहनांना …
Read More »15 जुलै रोजी जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 12 जुलै : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून 15 जुलै 2022 रोजी दुपारी 1 ते 2 या वेळेत शारीरिक क्षमता चाचणी या विषयावर फिजीकल करीअर अकादमीचे संचालक रोशन भुजाडे यांच्या मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. …
Read More »