Breaking News

महाराष्ट्र

बफर क्षेत्रातील वाघ शहराकडे येऊ नये यासाठी वनविभागाने उपाययोजना कराव्यात – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

सुरक्षा उपाययोजना करण्यासाठी चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 20 फेब्रुवारी :ऊर्जानगर परिसरात मोठ्या प्रमाणात गवत, झुडपे, काटेरी वनस्पती वाढलेली आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांना लपण्याची जागा निर्माण झाली आहे. अनेक वन्यप्राण्यांचा वावर या परिसरात आहे. त्यामुळे हे वन्यप्राणी शिकारीकडे वळतात, त्यामुळे या परिसरातील खुरपे, झाडे-झुडपे नष्ट करून …

Read More »

परंडा सराफ व सुवर्णकार असोसिएशन अध्यक्षपदी सुरेश बागडे यांची बिनविरोध निवड

परंडा प्रतिनिधी दि. १९ श्री संत नरहरी महाराज पुण्यतिथी चे औचित्य साधुन दि. १९ रोजी परंडा येथे बैठक घेन्यात आली . या बैठकीत सुवर्णकार असोशिएशन ची कार्यकारणी निवडीची चर्चा करून परंडा सराफ व सुवर्णकार असोसिएशन अध्यक्षपदी बिनविरोध सुरेश बागडे यांची बिन विरोध निवड करन्यात आली . बागडे यांची निवड झाल्याबद्दल …

Read More »

“नीलरत्न” या अनधिकृत बंगल्यावर कारवाई

पत्रकार:-जगदीश का. काशिकर मुंबई: भाजपा खासदार – “नारायण राणेच्या” सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण – चिवला बीचवरील “नीलरत्न” या अनधिकृत बंगल्यावर कारवाई करण्यासाठी “भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ इंन्वायरमेंट, फ़ॉरेस्ट आणि क्लायमेंट चेंज” नागपूर कार्यालयाने “महाराष्ट्र कोस्टल झोन प्राधिकरणाला” कारवाई करण्याचे आदेश काढले आहेत. भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ इंन्वायरमेंट, फ़ॉरेस्ट आणि क्लायमेंट चेंज …

Read More »

वंचितांसाठी लढणारा समाज शिक्षक

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-विजय सिद्वावार हे व्यवसायानं शिक्षक; परंतु चंद्रपूर जिल्ह्यात नोकरी करताना गेली २५ वर्षं वंचितांच्या प्रश्नांवर लढत आहेत. विजय सिद्वावार हे व्यवसायानं शिक्षक; परंतु चंद्रपूर जिल्ह्यात नोकरी करताना गेली २५ वर्षं वंचितांच्या प्रश्नांवर लढत आहेत. नोकरी करतानाही उरलेला वेळ माणूस किती सत्कारणी लावू शकतो याचं सिद्धावार हे उदाहरण …

Read More »

शहर कांग्रेस कमेटी, चिमुरच्या शिवजयंती निमित्त सरबत वाटप

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-शहर कांग्रेस तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहर अध्यक्ष अविनाश अगडे यांचे उपस्थित चिमुर येथे डॉ अविनाशभाऊ वारजुकर यांचे जनसंपर्क कार्यालय चिमुर येथे सरबत वाटप करण्यात आले या वेळी शहर कांग्रेसचे अध्यक्ष अविनाश अगडे, कांग्रेसचे जेष्ठ संपर्क प्रमुख धनराजजी मालके , मीडिया प्रमुख पप्पुभाई शेख , …

Read More »

दवलामेटी येथे ठीक ठिकाणी छत्रपति शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली

शेर शिवाजी संघटने तर्फे छत्रपति शिवाजी महाराज जयंती चे आयोजन क्रीडा संकुल, दवलामेटी येथे करण्यात आले प्रतिनिधी-नागेश बोरकर दवलामेटी (प्र) दवलामेटी प्र:-दवलामेटी येथील निर्माणाधिन क्रीडा संकुल परीसरात शेर शिवाजी संघटने तर्फे दरवर्षी प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती चे आयोजन करण्यात आले. या जागेवर काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी बरेचं दा अती …

Read More »

अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी जमिनीचे पट्टे देणार – पालकमंत्री विजय वड़ेट्टीवार

ब्रम्हपुरी येथे महाराजस्व अभियान अंतर्गत विविध शासकीय योजनांचा लाभ जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 19 फेब्रुवारी : विविध शासकीय जमिनीवर अनेक वर्षांपासून अतिक्रमण करून असलेल्या रहिवास्यांना कायमस्वरूपी पट्टे देण्याचा शब्द आपण दिला होता. त्याची सुरवात आज ब्रम्हपुरी येथून झाली आहे. महाराजस्व अभियान अंतर्गत या नागरिकांना कायमस्वरूपी पट्टे देताना जिल्ह्याचा पालकमंत्री …

Read More »

दवलामेटी मध्ये आदिवासी समाजाच्या वतीने जाहीर निषेध

आदिवासी समाजाचे प्रेरणास्थान श्रद्धास्थान दैवत क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याची विटंबना प्रतिनिधी-नागेश बोरकर दवलामेटी (प्र) दवलामेटी प्र :-दिनांक 16/2/21 ला आदिवासी समाजाचे प्रेरणास्थान श्रध्दास्थान क्रांतीसूर्य दैवत बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे अमरावती जिल्हा वरुड तालुका, उराड या गावात क्रांतीसूर्य बिरसा मुंडा काही समाजकंटकानी विटंबना केली, बिरसा मुंडा पुतळ्याला खाली पाडले अशा …

Read More »

ज्‍येष्‍ठ शिवसेना नेते श्री. सुधीरजी जोशी यांना श्रध्‍दांजली

पत्रकार-जगदीश का. काशिकर मुंबई: ज्‍येष्‍ठ शिवसेना नेते श्री. सुधीरजी जोशी यांचे आज दुःखद निधन झाले, त्‍याबद्दल लोकलेखा समितीचे अध्‍यक्ष तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी तिव्र दुःख व्‍यक्‍त केले आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सहकारी आणि सच्‍चे शिवसैनिक अशी त्‍यांची ओळख होती. वयाच्‍या ८१ व्‍या वर्षी राहत्‍या घरी त्‍यांचे …

Read More »

गोपाल काल्याच्या किर्तनाने झाले नवरात्रि महोत्सव संपन्न – महाशिवरात्रि पर्यंत यात्रा सुरु

  = हजारों भाविक भक्तांचा उसळला जनसागर   = चिमूर पोलिस विभागाकडून महाप्रसाद वाटप जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-मिति माघ शुद्ध वसंत पंचमी दिनांक 5 फेब्रूवारी 2022 रोजी श्रीहरी बालाजी महाराज घोड़ा रथ यात्रा नवरात्रि महोत्सवाला हरिभक्ति परायण विनोद बुवा खोंड महाराज यांच्या भागवत प्रवचाने सुरुवात झाली होती आज माघ कृष्ण …

Read More »
All Right Reserved