Breaking News

महाराष्ट्र

सोनोली ग्राम पंचायत सदस्य व भाजाप चा अनुसूचित जाती मोर्चाचे पदाधिकारी यांचा वंचित बहुजन आघाडी मध्ये पक्ष प्रवेश.

प्रतिनिधी-नागेश बोरकर दवलामेटी (प्र ) दवलामेटी :- भारतीय जनता पक्षाचे अनुसूचित जाती मोर्चाचे पदाधिकारी व सोनोली ग्रामपंचायत सदस्य शेखर गोंडाने यांनी, जिल्हा उपाध्यक्ष दिगांबर डोंगरे तसेच दवलामेटी शाखेचे ज्येष्ठ कार्यकर्ते मधुकर बकाराम गजभिये यांचा नेतृत्वात कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन आघाडीत मध्ये जाहीर प्रवेश केला. दवलामेटी येथील पदाधिकारी वामन जी वाहने यांचा नेतृत्त्वात …

Read More »

22 ऑक्टोबर पासून जिल्ह्यातील चित्रपटगृहे सुरू करण्यास मान्यता

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 16 ऑक्टोबर: कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर ब्रेक-द-चेन अंतर्गत जिल्ह्यातील चित्रपटगृहे शासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या अधीन राहून दि. 22 ऑक्टोबर 2021 पासून नियंत्रित स्वरुपात सुरु करण्यास मान्यता प्रदान करण्यात आली आहे. असे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी निर्गमित केले आहे. सर्व संबंधितांनी चित्रपटगृहाचे परिचालन, कोविड-19 संदर्भातील केंद्र …

Read More »

मंत्री, छगन भुजबळ यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 16 ऑक्टोबर : राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षक मंत्री, छगन भुजबळ चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सोमवार दि. 18 ऑक्टोबर 2021 रोजी सायंकाळी 5 वाजता मूल येथे आगमन व कर्मवीर म.सा. कन्नमवार सभागृह,मुल येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता …

Read More »

धम्म चक्र प्रवर्तन दिनाने कोणाला काय दिले – पोपटे गुरुजी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमुर तालुक्यातील नेरी येथील प्रभाग क्र ४ मधील दिपंकर बुद्ध विहाराचे प्रांगणात १४ आक्टोंबर ला ६६ व्या धम्म चक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला अगरबत्ती मोमबत्ती प्रज्वलित करून पुष्पांजली वाहण्यात आली यावेळी …

Read More »

राष्ट्रवादी महिला कांग्रेस शहर अध्यक्ष पदी प्रियाताई जांभूळकर यांची नियुक्ती

जिल्हा प्रतिनिधी – सुनिल हिंगणकर चिमूर- रुपालीताई चकनकर प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस यांच्या आदेशानुसार माननीय बेबीताई उईके यांच्या आदेशाने आदरणीय शरदचंद्र पवार यांचे विचार तथा माननीय सुप्रिया सुळे खासदार बारामती यांच्या संकल्पनेतून।महिलांना सक्षम करण्यासाठी प्रिया ताई जांभुळकर यांची राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस चिमूर शहर अध्यक्षा पदी नियुक्ती करण्यात आली तेव्हा …

Read More »

बोगस खत विक्री प्रकरणात कृषी केंद्रांच्या संचालकास झाली अटक

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुक्यातील शंकरपुर येथील गाजत असलेले बोगस खत विक्री प्रकरणात श्री दत्त कृषी केंद्राचे संचालक राजु वैद्य 35 यांना आज शनिवार ला सायंकाळी अटक करण्यात आलेली आहे शंकरपूर येथे राजु वैद्य यांचे श्री दत्त कृषी केंद्र नावाचे फर्म आहे या फर्म मधून बी-बियाणे कीटकनाशके व …

Read More »

दवलामेटी येथे ठीक ठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन दीन साजरा

  प्रतिनिधी – नागेश बोरकर दवलामेटी (प्र) दवलामेटी ग्रामपंचायत सरपंच रीता उमरेडकर, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश मेश्राम, श्रीकांत रामटेके , अर्चना बनसोड, शुभांगी पाखरे, साधना शेंद्रे व वंचित बहुजन आघाडी , दवलामेटी शाखेचे पदाधिकारी कार्यकर्ते वामन वाहने, ईश्वर राऊत, छत्रपती शेंद्रे, रोहित राऊत, रवी पाखरे, मधुकर गजभिये, जयकुमार नाईक, सोनू बोरकर, …

Read More »

बेजबाबदारपणामुळे कोरोना लसीचे 2700 डोसेस झाले खराब

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-वैद्यकिय अधीकाऱ्यांनी दिलेल्या सुचनांचे पालन न करता आरोग्य सहाय्यीकेच्या बेजबाबदारपणामुळे कोरोना लसीचे 2700 डोसेस खराब झाले असल्याचे नुकतेच भिसी प्राथमिक आरोग्य केंद्रात घडले आहे. कोरोना चे लस इतका मोठा साठा खराब होण्याचे राज्यातील पहिलीच घटना असावी असे वाटते. चिमूर तालुक्यातील भिसी प्राथमिक आरोग्य केंद्रात शित साखळी केंद्रातील …

Read More »

महिलांनी आपल्या संरक्षणासाठी असलेले कायदे व अधिकाराचा योग्य वापर करावा – कविता बि.अग्रवाल

आजादी का अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भव्य विधी जनजागृती शिबिराचे आयोजन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 14 ऑक्टोबर : महिलांनी समाजात वावरतांना आपल्या संरक्षणासाठी असलेले कायदे व अधिकारांचा योग्य वापर करावा असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता बि. अग्रवाल यांनी केले. आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा न्याय …

Read More »

डॉक्टरांच्या गैरहजेरीमुळे गमवीला युवकाने जीव

नेरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रकार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – नेरी दिनांक.१४/१०/२०२१ ला संजय गराटे रा.नेरी वय ३५ वर्षे हे सकाळी ०७:०० वाजताच्या सुमारास लगवीच्या जागेवर दुखत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी याठिकाणी उपचार घेण्यासाठी आले असता डॉक्टरांची आरोग्य केंद्रामध्ये उपस्थिती नसल्याने रुग्णास होणारा त्रास हा वाढत गेला आणि …

Read More »
All Right Reserved