नागपूर, दि. ११ : महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे नागपूर -गडचिरोली जिल्हयाच्या दोन दिवसीय दौऱ्यासाठी आज सकाळी १०.३० वाजता नागपूर विमानतळावर आगमन झाले. सोमवारी दुपारीच ते हेलिकॉप्टरने गडचिरोलीला रवाना होणार आहेत.राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी गडचिरोली येथे विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासह विविध सामाजिक संस्थांना ते भेटी देणार आहेत . तसेच …
Read More »चिमूर येथे महाविकास आघाडी तर्फे चक्का जाम आंदोलन
पंतप्रधान व गृहमंत्राना दिले निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-उत्तर प्रदेशातील लखिमपुर खीरी येथील घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी चिमूरच्या वतीने चक्का जाम आंदोलन करुण उपविभागीय अधिकारी याना निवेदन देण्यात आले, उत्तर प्रदेशातील लखीमपुर येथील न्याय मागणाऱ्या शेतकऱ्यांना भाजपाच्या योगी सरकार कडून चिरडुन टाकल्याच्या घटनेचा सम्पूर्ण देशभरात सर्व स्तरातून तीव्र निषेध …
Read More »वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या संकल्पनेतील गुरुकुंज आश्रम मोझरी येथील सर्वधर्मीय प्रार्थना मंदिर पाडण्यास अनेक संघटनांचा तीव्र विरोध
मोझरी :- गुरुकुंज आश्रम मोझरी येथील वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेलं सर्वधर्मीय प्रार्थना मंदिर अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाकडून पाडण्याच्या निर्णयाविरुद्ध दिनांक 10/10/2021 रोज रविवार राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी पूर्वसंध्येला ला संपन्न झालेल्या प्रार्थना मंदिर बचाव समिती आयोजित वरखेड जिल्हा अमरावती येथील सभेत भारतीय क्रांतिकारी संघटनेचे संस्थापक …
Read More »प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार नव्या सुसज्ज ईमारतीत हलवा – प्रहार सेवक यांची मागणी
प्रहार सेवक विनोद उमरे यांनी आमदार बंटी भागडीया चिमूर निर्वाचन क्षेत्र यांना दिले निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यामधील सावरी (बिड) येथे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नविन ईमारतीचे बांधकाम एक वर्ष पूर्ण झाले असून अजूनही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे . प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नविन ईमारत बांधून सुद्धा येथिल …
Read More »सोमवारला महाविकास आघाडी तर्फे चिमूर बंद
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:- उत्तर प्रदेशातील लखीमपुर येथील न्याय मागणाऱ्या शेतकऱ्यांना भाजपाच्या योगी सरकार कडून चिरडुन टाकल्याच्या घटनेचा संपुर्ण देशभरात सर्व स्तरांतून तीव्र निषेध करण्यात येत आहे, देशातील शेतकऱ्यांवर भाजपाच्या केंद्र सरकार कडून सातत्याने अन्याय अत्याचार होत आहे, भाजप सरकारचे हे कृत्य हिटलर व मुसोलिनीला ही लाजवेल असे असून लखीमपुर …
Read More »ग्रामपंचायत कापसी (खुर्द) येथे भव्य आरोग्य शिबीर संपन्न
नागपुर (ग्रा) :- ग्रामपंचायत कापसी (खुर्द) व प्राथमिक आरोग्य केंद्र गुमथळा च्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक ९ ऑक्टोबर ला ग्रामपंचायत कार्यालय कापसी (खुर्द) येथे भव्य आरोग्य शिबीर घेण्यात आले, ज्यामध्ये जवळपास ३०० नागरीकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. शिबीर मध्ये २९ प्रकारच्या औषधी डॉक्टरांच्या चिठ्ठी नुसार तपासणी झालेल्या नागरीकांना देण्यात आले. …
Read More »वन हक्क दावे घेऊन अपील साठी आप्पापली येतील नागरिक नागपूर रवाना
सत्तर नागरिकांना नागपूर जाण्यासाठी ट्र्वल्स ची व्यवस्था विषेश प्रतिनिधी गडचिरोली :- अहेरी तालुक्यातील आप्पापली येतील अतिक्रमण केलेले सत्तर नागरिकांनी रितसर पणे वन हक्क दाव्याच्या अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केले होते. मात्र जिल्हाधिकारी यांनी अपात्र करून नागपूर आयुक्त कार्यालयात अपील करण्याच्या पत्र नागरिकांना पाठवण्यात आले,त्याअनुषंगाने नागरिकांनी तृटीच्या पूर्तता करून नागपूर आयुक्त …
Read More »जि.प.क्षेत्रातील ग्रा.पं.ला डिजिटल स्मार्ट युनिट चे वाटप
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर नागभीड :-नागभीड तालुक्यातील पारडी – मिंडाळा व बाळापुर जि.प.क्षेत्राचे सदस्य संजय गजपुरे यांनी जि.प.च्या जिल्हा निधीतून आपल्या क्षेत्रातील १५ ही ग्रामपंचायत ला डिजिटल स्मार्ट युनिट चे वाटप करून ग्रामपंचायत ने आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात प्रथमच जिल्हा परिषद सदस्यांच्या माध्यमातून अशा …
Read More »ग्रामपंचायत कापसी (खुर्द) मार्फत नि:शुल्क आरोग्य शिबीर
नागपूर :- आज शनिवार दिनांक – ०९/१०/२०२१ ला सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत कार्यालय कापसी (खुर्द) येथे नि: शुल्क आरोग्य शिबीराचे आयोजन केले आहे, शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टरांकडून मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असून मोफत औषधी वाटप केले जाणार आहे, तसेच स्त्री रोग तज्ञ ,बाल रोग तज्ञ,जनरल फिजिशियन,RTPCR कोरोना जांच,ब्लड गृप जांच …
Read More »दिव्यांग मुलाचा वाढदिवस केला साजरा
नागपूर :- अपंग, अनाथ , विधवा अशा गरीब गरजु वंचितांसाठी मातोश्री शकुंतला मनोहर जनबंधु बहूउद्देशीय संस्था कार्य करत असतात, त्यामुळे आज दिनांक 7/10/2021च्या रोजी विनित ( चिकू ) लांडगे या दिव्यांग मुलाचा वाढदिवसानिमित्त नागपूर मधील झोपडपट्टी भागात तेथील राहत असलेल्या दिव्यांग व सर्व साधारण मुलांबरोबर वाढदिवस साजरा करण्यात आला व …
Read More »