जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- शिक्षकांच्या प्रलंबीत मागण्या सोडविण्यासाठी चिमूर पंचायत समिती समोर बेमुदत साखळी उपोषण दिनांक २८/१२/२०२१ सुरु उपरोक्त संदर्भीय विषयान्वये पंचायत समिती चिमूर अंतर्गत प्रलंबीत समस्या निकाली काढण्यासाठी संघटनेने धावार निवेदन प्रत्यक्ष भेटद्वारे पाठपुरावा करूनही प्रशासनाने हेतु पुरस्पर दुर्लक्ष केलं. त्यामुळे दिनांक २५/११/२०२१ रोजी एकदिवसीय लाक्षणिकरणे अविलन करून …
Read More »नूतन वर्षाचे स्वागत अत्यंत साधेपणाने करा – जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 30 डिसेंबर: कोरोनाविषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये ओमिक्रॉन ही नवीन विषाणू प्रजाती आढळून आल्यामुळे संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. ओमिक्रॉन विषाणूंचे संक्रमण सामान्य नागरिकांमध्ये, रहिवाशांमध्ये फार मोठ्या तीव्रतेने पसरण्याची दाट शक्यता लक्षात घेऊन आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी घेण्यासाठी नागरिकांनी नूतन वर्षाचे स्वागत कोणताही जल्लोष न …
Read More »अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत शेतक-यांनी विमा कंपनीला सुचित करावे
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 29 डिसेंबर : राज्यात दि. 27 व 28 डिसेंबर रोजी काही ठिकाणी गारपीट, अवेळी पाऊस यामुळे खरीप हंगामातील उभ्या असलेल्या तूर, कापूस तर काही प्रमाणात काढणी झालेल्या तुरीचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर रब्बी हंगामात विमा संरक्षित गहू, हरभरा, रब्बी ज्वारी यासारख्या पिकांचे देखील नुकसान झाले …
Read More »चिमूर नगर परिषदच्या परिसरात अस्वच्छता-प्रशासनाचे दुर्लक्ष?
चिमूर नगर परिषद अंतर्गत-क्षेत्रात स्वच्छता होत नसल्याने जनतेचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असल्याने नप प्रशासनाने दखल घेण्याची मागणी कांग्रेस शहर मीडिया-प्रमुख पप्पूभाई शेख यांनी केली आहे जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर नगर परिषदला मागील एक वर्षांपासून प्रशासन बसले तेव्हा पासून नगर परिषदचे कोणत्याही कामाकडे लक्ष नाही स्वच्छता आणि नाल्या …
Read More »आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबिर संपन्न
मांगलगाव येथील 105 नागरीकांनी घेतला शिबिराचा लाभ जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुका शिवसेना लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने मांगलगाव येथील शिवसेना शाखेच्या वतीने आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबिर संपन्न झाले, शिवसेना पक्ष प्रमुख व महाराष्ट्राचे लाड़के मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्य शिवसेना चिमूर तालुका व लोककल्याण आरोग्य …
Read More »शेगाव पोलीस स्टेशन तसेच गुरुदेव सेवामंडळ यांच्या माध्यमातून आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने अंधश्रद्धा निर्मूलन तसेच जनजागृती कार्यक्रम विविध ठिकाणी सुरू
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : – दिनांक २३/१२/२०२१ ला सायंकाळी ०७:०० वा ग्राम पंचायत बीजोनी येथे गुरुदेव सेवा मंडळ तसेच पो.स्टे शेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने , आझादि का अमृत महोत्सव या निमित्त अंधश्रध्दा निर्मूलनाचा कार्यक्रम घेण्यात आला. व दिनांक.२४/१२/२०२१ ला सायंकाळी ०८:०० वा ग्राम पंचायत अर्जुनी येथे सुद्धा गुरुदेव सेवा …
Read More »श्री संत संताजी जगनाडे महाराज रथयात्रेचे चंद्रपुर जिल्ह्यात जंगी स्वागत
*संताजी जयघोशाने दुमदुमली चंद्रपुर नगरी* *खासदार रामदास तड़स, आमदार अभिजीत वंजारी यांची उपस्थिती* जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपुर:- संत शिरोमणि संताजी जगनाडे महाराज यांची 8 डीसें रोजी चाकन वरुण निघालेल्या रथ यत्रेचे आगमन दिनांक 25 डिसेंबरला चंद्रपुर जिल्ह्यात जोरदार स्वागत करण्यात आले,महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभा द्वारा तेली समाज जोड़ो अभियान व …
Read More »3 जानेवारी रोजी लोकशाही दिनाचे आयोजन
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 28 डिसेंबर: सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी आणि अडचणी यांची न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिनाचे आयोजन दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी करण्यात येते. या लोकशाही दिनानिमित्त नागरिक व शेतकरी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल करतात. सोमवार, दि.3 …
Read More »कर्मचाऱ्यांचे बेमुदत कामबंद आंदोलन
प्रतिनिधी – कैलास राखडे नागभिड :- नागभिड महाविद्यालयीन • महाराष्ट्र राज्य व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समीतीने घेण्यात आलेल्या निर्णयानुसार शासनास करुनही शासन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे व आश्वासित प्रगती योजनेचा अन्यायकारक शासन निर्णय दि . ७ डिसेंबर २०१८ व १६ फेब्रुवारी २०१ ९ रद्द करून आश्वासित प्रगती योजना …
Read More »तुटलेल्या मनाला जोडन्याचे काम आंबेडकरीवादी साहित्य करते – पु.भ. ज्ञानज्योती महाथेरो
पहिले जिल्हास्तरीय आंबेडकरवादी साहित्य संमलेन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :-ग्रामीण भागात साहीत्य संमेलनाने समतामुलक समाज निर्माण होतो. आंबेडकरवादी साहीत्य व समाज यामध्ये साधारण अभिन्नत्व आहे. समतामुलक समाजाने बुद्धीजम तयार होतो याला आंबेडकरवादी साहीत्य रसायनासारखे उर्जा देत असतात याच उर्जेतून बोधी निर्माण होतात. या बोधी ला कोनतीही सिमा राहत नाही त्यामुळे …
Read More »