पहिले जिल्हास्तरीय आंबेडकरवादी साहित्य संमलेन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :-ग्रामीण भागात साहीत्य संमेलनाने समतामुलक समाज निर्माण होतो. आंबेडकरवादी साहीत्य व समाज यामध्ये साधारण अभिन्नत्व आहे. समतामुलक समाजाने बुद्धीजम तयार होतो याला आंबेडकरवादी साहीत्य रसायनासारखे उर्जा देत असतात याच उर्जेतून बोधी निर्माण होतात. या बोधी ला कोनतीही सिमा राहत नाही त्यामुळे …
Read More »वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून पीडित महिलांना एकाच छताखाली सर्व मदत मिळणार – पालकमंत्री विजय वडेट्टीवार
पालकमंत्र्यांच्या हस्ते संकटग्रस्त महिलांसाठी वन स्टॉप सेंटर इमारत बांधकामाचे भूमिपूजन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि.25 डिसेंबर : पीडित व संकटग्रस्त महिलांच्या आधारासाठी वन स्टॉप सेंटर हे महत्त्वाचे केंद्र असून खऱ्या अर्थाने पीडित महिलांना एकाच छताखाली अपेक्षित सर्व मदत मिळण्यास सोईचे होईल, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले. …
Read More »रामाळा तलावाचे सौंदर्यीकरण करून पर्यटनदृष्ट्या विकसित करणार – पालकमंत्री विजय वडेट्टीवार
खोलिकरणाने तलावाला मिळणार नवसंजीवनी चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्रात मॉडेल ठरेल अशी विकासात्मक कामे करण्यासाठी प्रयत्नशील जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 26 डिसेंबर : रामाळा तलाव ऐतिहासिक चंद्रपूर शहराचा वारसा आहे. मात्र, हा तलाव अनेक पर्यावरणीय व जलप्रदूषणासारख्या समस्येच्या विळख्यात अडकलेला आहे. या तलावाचे खोलीकरण केले तर एकप्रकारची नवसंजीवनी तलावाला मिळेल. त्यामुळे …
Read More »बेघर वसाहती मधील सार्वजनिक हनुमान मंदिर परिसरात सभामंडप बांधकामाचे भूमिपूजन संपन्न
प्रतिनिधी – कैलास राखडे ब्रम्हपुरी:- आज दिनांक २५/12/2021 ला आ.बंटीभाऊ भांगडीया यांच्या हस्ते स्थानिक विकास निधी अंतर्गत ब्रम्हपुरी तालुक्यातील मौजा-तोरगाव (खुर्द) येथे बेघर वसाहती मधील सार्वजनिक हनुमान मंदिर परिसरात सभामंडप बांधकामाचे भूमिपूजन संपन्न झाले. याप्रसंगी जि.प. सदस्य तथा भाजपा जिल्हा महामंत्री सर्वश्री क्रीष्णाभाऊ सहारे, भाजपा नागभीड तालुकाध्यक्ष संतोषभाऊ रडके, उपाध्यक्ष …
Read More »इंटरनॅशनल कराटे स्पर्धेत नेरी येथील विद्यार्थांचे सुयश
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- हेद्राबाद येथे नुकतीच इंटरनॅशनल कराटे स्पर्धा पार पडली या स्पर्धेमध्ये विविध देशातील कराटे स्पर्धकांनी भाग घेतला होता .स्पर्धेचे आयोजन हंशी- पी.व्यंकटेशम ग्लोबल शोतोकान कराटे डो इंडिया यांनी केले होते.या स्पर्धे मध्ये चिमुर तालुक्यातील नेरी येथील पाच मुलांनी सहभाग घेतला होता. यामध्ये ३५ते ४० वयोगटात नेरीचे …
Read More »चिमूर शहरातील इंदिरा गांधी चौक येथे भव्य रक्तदान शिबीर संपन्न
अनेक युवकांनी केले रक्तदान शहर कांग्रेस कमिटी चिमूर यांच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन जि. प.गट नेता डॉ.सतिशभाऊ वारजूकर यांची उपस्थिती जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- देशभरात कोरोना सारखा महाभयंकर व्हायरस आला आपण त्यावर कशीतरी मात केली परंतु आता मात्र दुसरा ओमायक्रॉन हा एक नवीन व्हायरस देशात आला आहे कोरोना …
Read More »राज्यात आज मध्यरात्रीपासून नवे निर्बंध लागू
रात्री ९ ते सकाळी ६ यावेळेत जमावबंदी सर्व प्रकारच्या समारंभांमध्ये उपस्थितांच्या संख्येवर निर्बंध कोरोना संसर्ग वाढू द्यायचा नसेल तर सर्वांनी आरोग्याचे नियम पाळावेत- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. राज्यातील वाढत्या कोविड प्रादुर्भावाचा विचार करून राज्य शासनाने संसर्ग रोखण्यासाठी काही निर्बंध लागू केले आहेत. ते आज मध्यरात्रीपासून लागू राहतील. विशेषत: युरोप तसेच युकेमध्ये …
Read More »आगीत घर जळालेल्या कुटुंबीयांना सामाजिक कार्यकर्ते ताजूदिन शेख यांनी केली जिवनावश्यक वस्तूंची मदत
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर– जिवती तालुक्यातील हिमायतनगर येथील शेतकरी दगडू कासार या शेतकऱ्याच्या घराला अचानक लागलेल्या आगीत सर्व सामानासह संपूर्ण घर जळून खाक होऊन कुटुंब बेघर झाले होते. भारतीय कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ताजुदिन शेख जिवती यांनी दगडू कासार यांच्या कुटुंबीयांना तांदूळ, गहू, तेल, मीठ, तिकट साखर,पत्ती ईतर जिवन …
Read More »नागभीड चा युवक जितेंद्र कर्जाच्या प्रतिक्षेत झाला कर्जबाजारी
प्रतिनिधी – कैलास राखडे नागभीड : – जितेंद्र ने नागपूर येथे हॉटेल मॅनेजमेंट चे शिक्षण पुर्ण करून विदेशात काम केले आहे पण आपल्या देशाची व गावाची ओढ त्याला भारतात परत घेऊन आली जितेंद्र ने नागभीड येथे येऊन भागीदारीत लाखो रुपये खर्च करून मसाल्याचा उद्योग सुरू केला त्यासाठी त्याने १५ लाखाची …
Read More »मिशन वात्सल्य योजनेचा जिल्हाधिका-यांकडून आढावा
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 23 डिसेंबर : कोव्हीड मुळे दोन्ही पालक गमाविलेल्या अनाथ बालकांना व कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने एकल / विधवा झालेल्या महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ‘मिशन वात्सल्य’ योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीकरीता जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी जिल्हाधिकारी …
Read More »