Breaking News

महाराष्ट्र

बाईक सवार पोलीस कर्मचारी अपघातात ठार

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- आपल्या बाईकने चंद्रपूर वरून ड्युटी करून घरी परत येत असताना बल्लारपूर महामार्गावरील टोलनाका येथील पावर हाऊस जवळ बिबट रोड क्रॉस करीत असताना बाईक सवार पोलीस कर्मचारी अपघातात ठार झाल्याची घटना आज दिनांक ४ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली असून मृतक पोलीस कर्मचारी …

Read More »

शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम आठ दिवसात जमा करा;

विम्याचे पैसे न मिळाल्यास विमा कंपन्यांवर गुन्हे दाखल करणार – कृषिमंत्री दादाजी भुसे यांचा इशारा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर मुंबई/चंद्रपूर, दि. ४ डिसेंबर : नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून विमा कंपन्यांकडे प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांच्या विम्याच्या प्रस्तावांबद्दल राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी तातडीची बैठक …

Read More »

चिमूर नगर परिषद क्षेत्रात विविध समस्यामुळे जनता त्रस्त

शहर काॅग्रेस कमेटी चिमूर मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :-चिमूर ऐतिहासिक व क्रांतिकारी नगरीत नगर परिषद च्या गलथान व दुर्लक्षित धोरणामुळे जनतेला दैनंदिन समस्येला त्रस्त होत असल्याने याची दखल घेत जीप गट नेते तथा विधानसभा समनव्यक डॉ सतीश वारजूकर यांच्या मार्गदर्शन खाली शहर कांग्रेस कमेटीचे …

Read More »

ओमिक्रॉन’ पार्श्वभूमीवर महापरिनिर्वाण दिनाला दीक्षाभूमीवरगर्दी टाळण्याचे प्रशासनाचे आवाहन

प्रतिनिधी नागपूर नागपूर:-,दि.3 : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा 6 डिसेंबर रोजीचा महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर आरोग्याच्या दृष्टीकोनातून पूर्ण खबरदारी घेवून साध्या पध्दतीने व एकत्रित न येता, आयोजित करण्याच्या सूचना तसेच गर्दी टाळण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विमला आर. यांनी एका परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत. मागील दोन वर्षापासून सुरु असलेल्या कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या …

Read More »

खापा रोडवर अपघात ;एकाचा जागीच मृत्यू

नागपूर :- आज खापा रोडवर अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली ज्यात एकाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा जखमी झाला आहे. मृतकाचे नाव कोमल गणेश तऱ्हाने असून हा दहेगाव जोशी येथील रहिवासी आहे. अपघात इतका भयंकर होता की कोमल याचा जागीच मृत्यू झाला. समाजसेवक हितेश दादा बनसोड उमेश मोरे राजा फुले …

Read More »

बेवारस स्थितीत असलेल्या वाहनांबाबत संपर्क साधण्याचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 3 डिसेंबर : पोलिस स्टेशन, रामनगर येथे मोठ्या प्रमाणात बेवारस स्थितीत वाहने ठेवण्यात आली असल्याने पोलीस स्टेशन परिसरात जागा अपुरी पडत आहे. आतापर्यंत एकूण 93 वाहने बेवारस स्थितीत मिळून आल्याने बऱ्याच वर्षापासून स्टेशन परिसरात जमा आहेत. सदर वाहनांची विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने तसेच वाहन मालकाचा शोध …

Read More »

तरुणाचा मृत्यू विद्युत शाॅकने की ह्रदयविकाराच्या झटक्याने

प्रतिनिधी – कैलास राखडे नागभीड :- एका तरुणाचा मृत्यू विद्युत शाॅकने झाला की, ह्रदयविकाराच्या झटक्याने याबद्दल तर्क काढले जात असेल तरी याचा उलगडा शवविच्छेदन अहवालानंतरच माहित होणार आहे. भास्कर पुरुषोत्तम दुरबुडे (३१) असे मृतक तरुणाचे नाव आहे. मृतक युवक नागभीड येथील एका वेल्डिंग च्या दुकानात वेल्डरचे काम करीत होता. गुरुवारी …

Read More »

नागपुर येथे “आरोग्यम ३६०” हिलिंग सेंटर जनतेच्या सेवेत

🔹पत्रकार परिषदेत डॉ. रवि वैरागडे यांनी दिली माहिती प्रतिनिधी नागपूर नागपूर :- आज जेव्हा संपूर्ण जग विविध प्रकारच्या असाध्य रोगांपासून त्रस्त आहे, अशा रोगांपासून मुक्तता मिळावी त्याकरिता एक असे व्यासपीठ, जिथे या असाध्य रोगांवर निराकरण होईल. या करीता नागपुर येथील श्री कृष्ण नगर येथे “आरोग्यम ३६०” हिलिंग सेंटर सुरु करण्यात …

Read More »

सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश मोहोड व त्यांच्या टिमने एकाच दिवसात चिखली गावाची समस्या लावली मार्गी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर- नेरी ग्रामपंचायती अंतर्गत येत असलेल्या चिखली गावातील दिलीप सोनवणे यांचा घराजवळील सांडपाण्याची समस्या सोडविण्यात नेरी ग्रामपंचायतीला गेल्या सहा महिन्यापासून अपयश आले. सांडपाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते, याबाबत अनेकदा अर्ज विनंत्या करूनही या बाबीकडे संपूर्ण हेतु पुरस्सर नेरी ग्रामपंचायत दुर्लक्ष होत असल्याचा आरोप दिलीप सोनवाने यांनी …

Read More »

श्रीहरी बालाजी मंदिरात नव वरवधू यांच्या सहमतीने विवाह सोहळा संपन्न

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर श्रीहरी बालाजी महाराज मंदिर चिमूर येथे नव वरवधू विवाह सोहळा संपन्न झाला, सविस्तर असे की वर चि. अमित वसंत दातारकर वय २४वर्ष, ६ महिने मु.पो. शेगांव बुज, ता. वरोरा, जि. चंद्रपूर व वधु चि. सौ. कां. निशा योगेश्वर मेश्राम, वय १८वर्ष, ४ महिने, मु.पो. शेगांव बुज, ता. …

Read More »
All Right Reserved