Breaking News

महाराष्ट्र

वाघाच्या हल्ल्याने शेतकऱ्यात दहशतीचे वातावरण कायम

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :-आठवडा होऊनही वाघाची दहशत कायम असून वाघाच्या भीतीने परीसरातील शेतकऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. कोठारी वनपरिक्षेत्रामधील बेर्डी शेतशिवारात आपल्या स्वतःच्या शेतात कापुस वेचणीसाठी आणि शेतातील काम करण्यासाठी गेले असता शेतकऱ्यावर शेतामध्ये दबा धरून बसलेल्या वाघाने शेतकऱ्यावर हल्ला करून जखमी केल्याची घटना सोमवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली …

Read More »

अवकाळी पाऊस, बोगस बियाणे प्रकरणी शिवसेनेतर्फे कृषि मंत्री यांना निवेदन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर मूल :- गेल्या काही दिवसांपूर्वी तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने धान पिकाचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी करण्याकरिता महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दादासाहेब भुसे पाटील तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार मुल येथे दाखल झाले. नुकसानग्रस्त धान उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तात्काळ मिळावी म्हणून तालुका *शिवसेनेतर्फे शिवसेना जिल्हा प्रमुख …

Read More »

राज्य पत्रकार संघाचा चंद्रपूर जिल्हा स्नेहमिलन सोहळा संपन्न

कोरोना काळात जनतेची मदत करणाऱ्या पत्रकारांचे सत्कार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमुर—- दि.२८-११-०२१ ला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे चंदपूर जिल्हा कार्यकारिणी, पदाधिकारी, तालुका अध्यक्ष, व पदाधिकारी यांचा स्नेहमिलन सोहळा व आढावा बैठक शाशकिय विश्रामगृह येथे उत्साहात संपन्न झाला.या सोहळयाचे अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे विदभं अध्यक्ष प़ा. महेश पानसे हे होते.विदभं उपाध्यक्ष प़दिपजी …

Read More »

भारतात आता कोरोनाच्या नवीन ओमिक्रोन स्टेनचा धोका – महाराष्ट्र राज्य सरकारची नवीन नियमावली

महाराष्ट्र राज्य सरकारची नवीन नियमावली खालील प्रमाणे आहे 1. नेहमी योग्य पद्धतीने मास्क परिधान करा. नाक व तोंड नेहमी मास्कने झाकलेले असले पाहिजे (रुमालला मास्क समजले जाणार नाही आणि ती व्यक्ती, दंडास पात्र असेल) 2.जेथे जेथे शक्य असेल तेथे नेहमी सामाजिक अंतर (6 फूट अंतर) राखा 3. साबणाने किंवा सॅनिटायझरने …

Read More »

श्रीहरी सातपुते यांची माहिती अधिकार व पत्रकार स्वरक्षण समितीच्या जिल्ह्या उपाध्यक्षपदी नियुक्ति

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-माहिती अधिकार व पत्रकार स्वरक्षण आणि पोलिस मित्र फाउंडेशन अंतर्गत माहिती अधिकार व पत्रकार स्वरक्षण समितिच्या जिल्ह्या उपाध्यक्षपदी चिमूर येथील ctv न्यूज़ प्रतिनिधि श्रीहरी सातपुते यांची निवड करण्यात आली, माहिती अधिकार व पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असताना येणाऱ्या अड़ीअडचणी सोडवत माहिती अधिकार आणि पत्रकारितेची चळवळ सक्षम आणि सशक्त …

Read More »

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्य बाळापुर (बुज.) येथे अभिवादन

प्रतिनिधी-कैलास राखडे पारडी- बाळापुर क्षेत्राचे जि.प.सदस्य व चंद्रपुर जिल्हा भाजपा संघटन महामंत्री संजय गजपुरे यांनी २८ नोव्हेंबर ला पुण्यतिथीचे औचित्य साधून नागभीड तालुक्यातील बाळापुर (बुज.) येथील क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला भेट देत अभिवादन केले . यावेळी माळी समाज बांधवांनी या पुतळ्याचे व परिसराचे सौंदर्यीकरणाची मागणी संजय गजपुरे …

Read More »

ओमिक्रॉन’विषाणू प्रतिबंधासाठी नागरिकांनी स्वयंप्रेरणेने काळजी घेणे आवश्यक : जिल्हाधिकारी

 प्रशासनाचे खबरदारी आदेश जारी  प्रशासन 100 टक्के लसीकरणासाठी कटीबद्ध  लसीकरण एकमेव उपाय  त्रिसूत्रीचा अवलंब अनिवार्य नागपूर, दि. 29: दक्षिण आफ्रिकेमध्ये ‘ओमिक्रॉन’ हा कोविड विषाणूचा नवीन प्रकार आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाकडून प्राप्त दिशानिर्देशांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासोबतच मास्कचा वापर, सॅनिटायझर व सुरक्षित अंतर …

Read More »

गोरेवाडा उद्यानात पर्यटनांसाठी दोन लसी घेणे अनिवार्य

नागपूर दि.29 : गोरेवाडा प्रकल्प अंतर्गत बाळासाहेब ठाकरे, गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान, जंगल ड्राईव्ह (सफारी), बायोपार्क, नेचर ट्रेल येथे प्रवेश करणाऱ्या पर्यटकांना लसीकरणाच्या दोन मात्रा घेणे गरजेचे असून त्यांना सदर ठिकाणी प्रवेशाकरीता दोन मात्राचे लसीकरण प्रमाणपत्र दाखविणे बंधनकारक राहील. ज्या पर्यटकांच्या लसीकरणाच्या दोन्ही मात्रा झाल्या नसल्यास त्यांना प्रवेश नाकारण्यात येईल. …

Read More »

नेरी ग्रामपंचायतीच्या आशीर्वादाने चिखली येथे वाहती सांडपाण्याची गंगा

=कारवाई चे परिपत्रक काढूनही अद्याप कुठलीही कारवाईच नाही. नेरी ग्रामपंचायत आरोपीच्या दबावाखाली तर नाही ना?अशी दबक्या आवाजात चर्चा= जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- नेरी ग्रामपंचायती अंतर्गत येत असलेल्या चिखली गावातील दिलीप सोनवणे यांचा घराजवळील सांडपाण्याची समस्या सोडविण्यात नेरी ग्रामपंचायतीला अपयश आले असून सांडपाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून अनेकदा अर्ज …

Read More »

मडेल स्कूल पराडी (ठेवरे) येथे नियोजन व सहविचार सभा संपन्न

प्रतिनिधी – कैलास राखडे नागभीड :- चालू शैक्षणीक सत्रात जि. प.चंद्रपूर आंतर्ग पांचायत समिती नगभीड मधून जि. प उच्च प्राथ . शाळा पराडी (ठवरे) ची मॉडेल स्कूल म्हणून निवड करण्यात आलेली आहे . मॉडेल स्कूल साठी अवश्यक निधी जिल्हा स्तरावरून शाळेला प्रप्त झालेला असून खर्चाचे अनुष्णंगाने दिनांक २५नोव्हेबर २०२१ ला …

Read More »
All Right Reserved