Breaking News

महाराष्ट्र

नेरी येथे शेतकऱ्यांना कृषी दुत्ताचे मशरूम शेतीवर मार्गदर्शन

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूर :- आजच्या आधुनिक काळात सरकार व शेतकरी यांचे प्रगतशील शेती करणे याकडे विशेष लक्ष आहे. त्यासाठी सरकार विविध उपाययोजना आणि शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करत असते. या सर्व कार्यक्रमामध्ये कृषी महाविद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थी यांचे नेहमी मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य असते. या मध्येच पुढाकार …

Read More »

स्थानिक प्रशासनाचे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे पारडपार व खापरी रसत्याकडे दुर्लक्ष

जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाला दिला रास्ता रोको आंदोलनाचा इशारा जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूर :- दि १८ऑगस्ट २०२१ पारडपार-खापरी रोडवर खूप मोठे मोठे गड्डे पडलेले आहेत व या गड्ड्यांमुळे शेतकऱ्यांना व शेतमजुरांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे व या गंभीय संस्येकडे स्थानिक प्रशासनाचे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे …

Read More »

बिबट समस्यामुक्त ग्राम’ योजनेच्या अंमलबजावणीबाबत पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 14 ऑगस्ट : अधिवासाच्या कमतरतेमुळे व इतर मानवनिर्मित कारणांमुळे जिल्ह्यात मानव-वन्यप्राणी संघर्ष दिसून येतो. मानव व वन्य प्राणी यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस बिकट होत असून जंगलातील वन्यप्राण्यांचा प्रवेश आता गावाकडे होत आहे. यावर आळा घालण्यासाठी व मानव-वन्यप्राणी संघर्ष निवारणाकरीता ‘बिबट समस्यामुक्त ग्राम’ ही संकल्पना …

Read More »

15 ऑगस्टपासून जिल्ह्यातील सर्व आस्थापना व बाजारपेठेची वेळ रात्री 10 वाजेपर्यंत

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 14 ऑगस्ट : ब्रेक दि चेन अंतर्गत निर्गमित केलेल्या सुधारीत मार्गदर्शक सूचनेनुसार, जिल्ह्यातील सर्व दुकाने, आस्थापना, बाजारपेठेची वेळ सर्व दिवस रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. तसे आदेश जिल्हादंडाधिकारी अजय गुल्हाने यांनी निर्गमित केले आहे. उपहारगृहे आसनव्यवस्थेच्या 50 टक्के क्षमतेने …

Read More »

क्रांती महाडिजीटल मिडिया क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रतिनिधींची सभा सपन्न.

  क्रांती महाडीजीटल मीडिया नावांने संघटनेची स्थापना. अन्याय ग्रस्त लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी चिमूर तालुक्यातील सर्व प्रतिनिधी कटिबद्ध. जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूर :- रविवार ला तालुक्यातील महाडिजिटल मीडिया क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व प्रतिनिधींची सभा संपन्न झाली . यामध्ये गोरबरीब शेतकरी शेतमजूर याच्या वर होत असलेल्या अन्याया विरोधात वाचा …

Read More »

रब्बी धान खरेदीला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांना दिलासा : प्रफुल पटेल यांचा केंद्र सरकारकडे पत्रव्यवहारानंतर पाऊल रब्बी हंगामातील शासकीय धान खरेदीची मुदत ३० रोजी संपली. मात्र अद्याप पूर्व विदर्भात ८० लाख क्विंटलहून धान शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेत खा. प्रफुल पटेल यांनी मुदतवाढ मिळण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह चर्चा केली होती. तसेच केंद्र सरकारकडे …

Read More »

शब-ए-बारात संदर्भात गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना

मुंबई/नागपूर, दि. 23 : कोविड- १९ च्या अनुषंगाने यावर्षी सर्वधर्मीय सण, उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झालेला नसून सध्या राज्यात तसेच मोठ्या शहरामध्ये रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता या वर्षी शब-ए-बारात अत्यंत साधेपणाने साजरा …

Read More »

जिओ बनला महाराष्ट्राचा सर्वात मोठा टेलिकॉम ऑपरेटर -ट्राय

भारतामध्ये डिजिटल क्रांती घडवून आणणाऱ्या रिलायन्स जीओचे महाराष्ट्रातील निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले असून 3.55 कोटी ग्राहकांचा टप्पा ओलांडून जिओ महाराष्ट्रातील नं. 1 चा टेलिकॉम ऑपरेटर बनला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे फक्त साडेचार वर्षात जिओचा कस्टमर मार्केट शेअर 38.15 % वर पोहोचला असून क्रमांक 2 वर असलेल्या वी अर्थात …

Read More »

ग्रामपंचायत निवडणूक : जात वैधता प्रमाणपत्रासाठीच्या अर्जाची पोचपावती आवश्यक

मुंबई, दि. 14 (रा.नि.आ.): राखीव जागांवर ग्रामपंचायत निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्राऐवजी पडताळणी समितीकडे हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी केलेल्या अर्जाची सत्यप्रत अथवा पोचपावती किंवा अर्ज केल्याबाबतचा कोणताही पुरावा सादर करण्याची मूभा आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे. श्री. मदान यांनी सांगितले की, …

Read More »

नागपूरच्या मुलीला फसविणाऱ्या आरोपीस जम्मू मधून पुणे पोलिसांनी केली अटक

त्या मुलीस चांगला सरकारी वकील मिळण्यासाठी प्रयत्न- डॉ नीलम गोऱ्हे नागपुर :- नागपूर येथील २४ वर्षाची एक मुलगी पुण्यामध्ये एका कंपनीमध्ये काम करत होती. तिची एका जम्मू काश्मीर मधील कातरा जिल्ह्यातील एक मुलांबरोबर we chat या अँपवर ओळख झाली. या मुलाने नागपूरच्या मुलीबरोबर मैत्री करून तिला फसवून तिच्यावर २०१७ ते …

Read More »
All Right Reserved