Breaking News

महाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजप नेत्यांची शाळा घ्यायला हवी: संजय राऊत

मुंबई: “महाराष्ट्रात उद्यापासून मंदिरं आणि सर्व प्रार्थनास्थळं उघडण्यात येत आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी त्यासंदर्भातील आदेश जारी केले असून त्यांनी काही सूचना केल्या. तसेच ही श्रींची ही इच्छा असल्याचंही ते म्हणाले. गेल्या काही महिन्यांपासून देशात जे वातावरण होतं त्यामध्ये मंदिरंही बंद करावी लागली. पण देवाचे आशीर्वाद महाराष्ट्रावर होते, त्यामुळे आपण …

Read More »

‘परवडणारी सिनेमागृहे’ उभारण्यासाठी राज्य शासन पुढाकार घेणार

– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे             मुंबई, दि. 5 : सिनेमा व नाटक हा समाजाचा आरसा आहे असे म्हटले जाते. कारण समाजात जे आजूबाजूला घडत असते त्याचे प्रतिबिंब आपल्याला सिनेमातून पहायला मिळते. महाराष्ट्रात वेगवेगळया विषयावर बनत असलेल्या कलाकृती गावपातळीवर, खेड्यापाड्यात पोहोचण्यासाठी येणाऱ्या काळात महाराष्ट्रात ‘परवडणारी सिनेमागृहे’ उभारण्यासाठी राज्यशासन पुढाकार घेईल असे मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट …

Read More »

कोरोना चाचणीसाठी आता ९८० रुपये दर निश्चित – आरोग्यमंत्री राजेश टोपे

राज्यात कोरोना चाचण्यांच्या दरात चौथ्यांदा सुधारणा मुंबई, दि. 26 : राज्यात खासगी प्रयोगशाळेत होणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठीचे दर पुन्हा एकदा सुधारीत करण्यात आले असून प्रती तपासणी सुमारे 200 रुपये कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे आता नव्याने निश्चित केलेल्या दरानुसार चाचण्यांसाठी 980, 1400 आणि 1800 रुपये असा कमाल दर आकारण्यास खासगी प्रयोगशाळांना …

Read More »

मुख्यमंत्रीना राज्याच्या परिस्थितीचा शून्य अभ्यास, नारायण राणे यांची टीका

सिंधुदुर्ग – उद्धव ठाकरे यांच्यासारखा निष्क्रिय मुख्यमंत्री महाराष्ट्रात झाला नाही. त्यांना राज्याच्या परिस्थितीचा शून्य अभ्यास आहे. लोक एवढे कोरोनाने बळी गेलेत आणि हा माणूस घरात बसून राहतो. पुराणे हाहाकार उडाला तेव्हा ते घरात बसून होते. आता ते बाहेर पडत आहेत. बाहेर पडून महाराष्ट्राला काय देणार आहेत ? असा प्रश्न नारायण …

Read More »

9 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा सूरु करण्याची राज्य शासनाची तयारी

शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली माहिती अमरावती:- कोरोनाच्या काळातील लॉकडाऊनमुळे सध्या राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालय बंद आहेत. मात्र, आता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याची तयारी राज्य शासन करत आहे, असे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले आहे. शाळा सुरू करताना शाळेमध्ये विद्यार्थ्यांची पूर्ण खबरदारी …

Read More »

कोरोनावर मात करून विधानसभा अध्यक्ष नाना पटोले लोकसेवेच्या कार्यात पुन्हा रुजू !

मुंबई दि 16 सप्टेंबर – विधानसभा अध्यक्ष मा.श्री. नानाभाऊ पटोले कोरोनाच्या आजारावर मात करून आज दि.16 सप्टेंबर रोजी नेहमीच्या उत्साहात विधानभवन, मुंबई येथील आपल्या कार्यालयात रुजू झाले. दि.7 व 8 सप्टेंबर, रोजी झालेल्या पावसाळी अधिवेशना अगोदर त्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे चाचणीमध्ये आढळून आले होते. त्यामुळे त्यांनी मुंबईतील आपल्या निवासस्थानी …

Read More »

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा- केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

  शिवसेनेच्या हल्ल्यात जखमी झालेल्या निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना न्याय मिळवून देण्यासाठी सोमवारी रिपाइंचे आंदोलन. मुंबई दि. 13 – महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात गढूळ वातावरण निर्माण झाले आहे. ज्यांच्यावर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे तो सत्ताधारी शिवसेना पक्ष सूड बुद्धीने काम करीत आहे. निवृत्त नौदल अधिकारी …

Read More »

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी पुढील मुद्दे मांडले

  आपल्याशी बोलायला सुरुवात करण्यापूर्वी मी सर्वप्रथम आपल्या महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना, सर्व धर्मियांना मनापासून धन्यवाद देत आहे. मला एका गोष्टीचे समाधान आहे की सगळ्यांनी एक सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून संयम पाळला, तुम्हाला खरंच धन्यवाद देतो. ३ गोष्टी एकत्र आलेल्या आहेत, आपले आयुष्य पूर्वपदावर आणणे, त्यात सणासुदीचे दिवस व पावसाळा. मला …

Read More »

कंगना रनौत आज राज्यपाल कोश्यारी से करेंगी मुलाकात

मुंबई :- बॉलीवुड अभिनेत्री कंगना रनौत और शिवसेना की अगुवाई वाली महाराष्ट्र सरकार के बीच बढ़ते तनाव के बाद कंगना आज महाराष्ट्र के राज्यपाल भगत सिंह कोश्यारी से मिलने वाली हैं। माना जा रहा है कि कंगना मुंबई से जाने से पहले राज्यपाल से मिलकर उन्हें राज्य सरकार के साथ …

Read More »

नाशिकमध्ये दोन हजार रुग्णांची कोरोनावर मात

नाशिक – प्रतिनिधी जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत रविवारी सकाळी ११ वाजता प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील २ हजार ४३ कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सद्यस्थितीत १ हजार ५१५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. कोरानामुळे २१५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे. उपचार …

Read More »
All Right Reserved