Breaking News

दिपावलीच्या पर्वात कोरोना लसीकरणाचा संकल्प करू या

पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांचे आवाहन

नागपूर, ता. ३: दीपावलीच्या पर्वात नागपूर जिल्ह्यातील कोरोना लस घेण्याचा संकल्प नागपूर जिल्ह्यातील नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन करून पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांना अडचणींना सामोरे जावे लागले आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी लसीकरणाला पर्याय नाही. यासाठी प्रामुख्याने ग्रामीण भागातील नागरिकांनी कोरोनाचा पहिला व दुसरा डोस घेण्याचा संकल्प यानिमित्ताने करावा. यामुळे आपण कोरोनाला नियंत्रणात ठेऊ शकतो.
दीपावलीच्या पर्वावर राज्य सरकारच्या विविध लोकोपयोगी योजना कार्यान्वित होणार आहे. या योजनांचा फायदा नागरिकांनी घ्यावे. हे नवे पर्व आपल्या सर्वांना सुखाचे जावो, अशा शुभेच्छांसह सुनील केदार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

सुधीर मुनगंटीवार साठी लाडक्या बहिणी बनल्या रणरागिणी

*मविआच्या स्टंटबाजीला कोसंबीतील महिलांचे आक्रमक प्रत्युत्तर, हल्लेखोरांची पळापळ* *‘लाडकी बहीण’ हिट झाल्याने मविआचा रडीचा डाव* …

बस! मतदान करा आणि जिंका एनफिल्ड बुलेट, सोन्याचे नाणे आणि मोबाईल

मतदारांसाठी जिल्हा प्रशासनाद्वारे आकर्षक बक्षीस योजना जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 18 : लोकशाही प्रक्रियेमध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved