Breaking News

महाराष्ट्र

आता प्रत्येक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला संस्थात्मक विलगीकरण बंधनकारक

मनपा आयुक्तांचे आदेश : ‘डेल्टा प्लस’चा धोका टाळण्यासाठी निर्णय प्रतिनिधी नागपूर नागपूर, ता. २६ : नागपुरात डेल्टा प्लसचे संशयित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता त्याच्या प्रसारावर प्रतिबंध घालण्यासाठी यापुढे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला संस्थात्मक विलगीकरणात जावे लागेल अथवा रुग्णालयात दाखल व्हावे लागेल. या संदर्भात मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. …

Read More »

मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर

प्रतिनिधी नागपूर नागपूर दि. 26 : भारत निवडणूक आयोग यांचे निर्देशानुसार 1 जानेवारी 2022 या अहर्ता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केलेला असून मतदार यादी कार्यक्रमाचे अनुषंगाने 1 जानेवारी 22 रोजी वयाचे 18 वर्ष पुर्ण करणाऱ्या सर्व पात्र मतदारास मतदार यादीत आपले नाव नोंदविणे शक्य …

Read More »

27 ते 31 ऑगस्ट दरम्यान गोरेवाडा पर्यटकांसाठी बंद

प्रतिनिधी नागपूर नागपूर दि. 26 : 27 ते 31 ऑगस्ट दरम्यान गोरेवाडा बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान पर्यटकांसाठी बंद राहील. प्रकल्पातील वाघ, बिबट, अस्वल व तृणभक्षी वन्यप्राण्यांचे सफारी क्षेत्रामध्ये रानतुळस व गवत मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे पर्यटकांना वन्यप्राणी दृष्टिस पडत नसल्यामुळे पर्यटकांकडून तक्रारी प्राप्त होत आहेत.याबाबत त्यांच्याकडून तीव्र नाराजी व्यक्त केली …

Read More »

नवनियुक्त ठाणेदार मनोज गभने स्विकारतील चिमूर पोलिस स्टेशनचा पदभार

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूर :- चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी जिल्हातंर्गत पोलिस निरीक्षकांच्या बदल्या केल्या असून प्राप्त अधिकृत माहितीनुसार चिमूरचे ठाणेदार आर. एम. शिंदे यांची बदली जिल्हा विशेष शाखा, चंद्रपूर येथे झाली असून चिमूरचे ठाणेदार म्हणून एम. सि. गभने रुजू होतील. सध्या ते भिसी ठाणेदार पदावर …

Read More »

नारायण राणे द्वारा उद्धव ठाकरे के प्रती की गई अभद्र टिप्पणी के विरोध मे शिवसेना आक्रमक

प्रतिनिधी नागपूर नागपुर :- आज पूर्व नागपूर शिवसेना ने महाराष्ट्र के मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे के प्रती की गई नारायण राणे द्वारा अभद्र टिप्पणी के विरोध में सेंट्रल एवेन्यु के टेलीफोन एक्सचेंज चौक पर नारायण राणे का प्रतीकात्मक पुतला बनाकर उसे जूते चप्पल की माला पहनाई, ओर नारे लगाएं गए। …

Read More »

पारडी येथील नवनियुक्त पोलीस निरीक्षकाचे स्वागत

प्रतिनिधी नागपूर नागपूर:- पोलीस स्टेशन पारडी येथील नवनियुक्त वरीष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कोटनाके साहेबांचे स्वागत कापसी (खुर्द) गावातील माजी पोलीस पाटील प्रभाकरजी पिल्लारे, उपसरपंच अक्षय रामटेके, ग्रामपंचायत सदस्य नारायण (पिंटु) दुनेदार, युवा नेतृत्व सुशील रहांगडाले यांच्या वतीने करण्यात आले। मनोहर कोटनाके यांचे पारडी पोलीस स्टेशन हद्दीत येणारे कापसी खुर्द गावातील …

Read More »

चिमूर नगर परिषद मध्ये स्थाई मुख्याधिकारी तत्काळ नियूक्त करा

चिमूर तालुका शिवसेनाचे मुख्यमंत्री व नगरविकास मंत्र्यांना दिले निवेदन जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूर:- नगर परिषद चिमूर येथे मुख्याधिकारी पद रिक्त असल्यामुळे स्थाई मुख्याधिकारी तत्काल नियूक्त करण्यात यावा असि मागणी चिमूर तालुका शिवसेनाच्या वतीने मुख्यमंत्रयाना दिलेल्या निवेदनात करण्यात आली, मागील दोन वर्षापासून चिमूर नगर परिषद मधे मुख्याधिकारी पद रिक्त …

Read More »

कामगारावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने केला हल्ला

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर बल्लारपूर :- बिबट्याने कामगारावर हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना शुक्रवारला रात्रो १० ते १०:३० वाजताच्या सुमारास घडली आहे, विश्वास उध्दव गिरसावळे वय ३६ राहणार विसापूर असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे, विश्वास हा बल्लारपूर पेपरमिल मधुन आपली २ ते १० ड्युटी आटोपून आपल्या दुचाकीने …

Read More »

पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन उत्सव केला साजरा

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूर :- नारळी पौर्णिमा तथा रक्षाबंधन या सणाचे औचित्य साधून महिलांनी पोलीस स्टेशन चिमूर येथे परिवारासाहित जाऊन पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन उत्सव साजरा करण्यात आला . पोलीस विभागातील अधिकारी तथा पोलीस दादांनी मागील वर्षापासून सुरू असणाऱ्या महाभयंकर अशा कोरोना काळामध्ये तसेच सण उत्सवाचे वेळेत …

Read More »

सावली, सिंदेवाही, ब्रम्हपूरी तालुक्यात 75 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली – पालकमंत्री वडेट्टीवार

गोसीखुर्द सिंचन विभागाचा आढावा जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 21 ऑगस्ट : सिंचनाच्या क्षेत्रात चंद्रपूर जिल्हा अग्रेसर राहिला पाहिजे, याला आपले प्रथम प्राधान्य्‍ आहे. गोसीखुर्द धरणामुळे सिंचनाचा सर्वाधिक फायदा चंद्रपूर जिल्ह्याला झाला असून ब्रम्हपूरी, सावली आणि सिंदेवाही तालुक्यातील 75 हजार 329 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे, अशी माहिती …

Read More »
All Right Reserved