जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-पंचायत समिती सभागृह चिमूर येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती चिमूर अंतर्गत स्वयंसहाय्यता समूह याचे द्वारे निर्मित विविध वस्तू तसेच वैयक्तिक व्यवसाय करणाऱ्या महिलांना स्वतः उत्पादित करीत असलेल्या वस्तुंना योग्य बाजारपेठ मिळावी व नवनवीन व्यवसाय निर्मिती व्हावी, या उद्देशाने जिल्हा अभियान …
Read More »जिल्ह्यासाठी 10 व 11 जानेवारी रोजी ऑरेंज व यलो अलर्ट जारी
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी धान्याची उचित काळजी घ्यावी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 9 जानेवारी: मुंबई, प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार दि. 10 व 11 जानेवारी 2022 रोजी दोन दिवसासाठी चंद्रपूर जिल्ह्यासाठी ऑरेंज व यलो अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार 10 जानेवारी रोजी जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची …
Read More »‘ते’ आरोग्य कर्मचारी नाहीत, विभागातील खरे ‘लोकसेवक’
जि.प.सिईओंनी शोधले जिल्हास्तरावरील ‘रोल मॉडेल’ प्रतिनिधी – नागपूर नागपूर दि. ९ : शासकीय नोकरीत येऊन जि.प.सिईओंनी शोधले जिल्हास्तरावरील ‘रोल मॉडेल’ दायित्वाच्या कक्षा लोकांच्या आयुष्यात परिवर्तन घडविण्यापर्यंत वाढविणाऱ्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील सहा गुणवंत कर्मचाऱ्यांचे जाहीर कौतुक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी घडवून आणले. या सहा कर्मचाऱ्यांनी …
Read More »नागपूर येथे जी टोकु काई कराटे डो चे कॅम्प आणि जज एक्झाम संपन्न
प्रतिनिधी-नागपूर नागपूर:-जी टोकु काई कराटे डो ही असोशीएशन स्पर्धा फाऊंडेशन नागपुर च्या माध्यमातुन अनेक उपक्रम राबवीते याच उपक्रमा पैकी दिनांक ९ जानेवारी २०२२ रोज रविवार ला जी टोकु काई कराटे डो ची कॅम्प आणि जज एक्झाम महाराष्ट्र कोच शिहान -श्याम भोवते, सेन्साई राजेश लारोकर व सेन्साई विनोद गुप्ता यांच्या मार्गदर्शनात …
Read More »चिमूर तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेतील 624 प्रकरणाला मंजूरी
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-संजय गांधी निराधार योजनेच्या प्रकरणांना मंजूरी देण्याच्या अनुषंगाने तहसील कार्यालयाच्या सभागृहात नुकतीच बैठक पार पडली, या बैठकीत श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी वृद्पकाळ योजना, संजय गांधी विधवा योजना व अपंग योजनच्या 624 प्रकरनाना मंजूरी देण्यात आली, चिमूर तालुका संजय गांधी निराधार योजनेची बैठक समितीचे अध्यक्ष संजय डोंगरे यांचे …
Read More »मागण्या पूर्ण न झाल्यास महाराष्ट्रातील गाईड्स जाणार बेमुदत संपावर
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-अभयारण्यात आपली कर्तव्य व जबाबदारी समजून वनविभागाच्या खांद्याला खांदा लावून वनविभागाचे प्रतिनिधी गाईड ( मार्गदर्शक) हे वनाचे संरक्षण व संवर्धन जवाबदारी समजून प्रामाणिक पणे कार्य करत असतात तरीसुद्धा वनविभाग यांच्या मागण्याकडे हेतुपुरस्कर लक्ष देत नाही तरी या संदर्भात वारंवार अभयारण्य गाईड्स कर्मचारी संघाचे शिष्टमंडळ समक्ष व पत्राद्वारे …
Read More »वणी येथे ओकिनावा शोरीन ऱ्यू शोरीन कान कराटे असोशिएशन ऑफ इंडिया ची बेल्ट ग्रेडेशन संपन्न
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-वणी येथे ओकिनावा शोरीन ऱ्यू शोरीन कान कराटे असोशिएशन ऑफ इंडिया चे टेक्नीकल डायरेक्टर हंशी शरद सुखदेवे यांच्या मार्गदर्शनात बेल्ट ग्रेडेशन घेण्यात आली. हंशी शरद सुखदेवे यांचे स्वागत शिहान शरद चिकाटे यांनी पुष्पगुच्छ देऊन केले शाम भोवते यांचे स्वागत सेन्साई पेटकर यांनी केले ग्रेडेशन मध्ये काता व …
Read More »जिल्ह्यात शनिवारी 1 कोरोनामुक्त, 91 बाधित- ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 237
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 8 जानेवारी : चालू आठवड्यात कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत लगातार वाढ होत असून जिल्ह्यात ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या दोनशेच्या वर पोहचली आहे. गत 24 तासात जिल्ह्यात एकाने कोरोनावर मात केली असून त्या रुग्णाला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 91 नवीन रुग्ण बाधीत झाले आहे. जिल्ह्यात शनिवारी मृत्यू संख्या …
Read More »न्यु राष्ट्रीय विद्यालय येथे शौओलीन कुंगफु इंटरनॅशनल च्या विद्यार्थांचे प्रात्याक्षित
700 विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- शॉओलीन कुंग फु इंटरनॅशनल नेरी येथील विद्यार्थांनी न्यु राष्ट्रीय विद्यालय येथे कुंगफु चे प्रात्याक्षीत दिले या मध्ये शाळेचे शिक्षक तथा विद्यार्थी उपस्थित होते .महिला व युवती वर होत असलेल्या अत्याचारामुळे युवतीनी स्वनिर्भर होंन्याकरिता न्यू राष्ट्रीय विद्यालय चिमुर येथे शालेय विधार्थी व …
Read More »शुक्रवारी जिल्ह्यात 47 बाधित तर ॲक्टीव्ह रुग्ण 147
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 7 जानेवारी : चालू आठवड्यात कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत लगातार वाढ होत असून जिल्ह्यात ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या दिडशेच्या जवळ पोहचली आहे. गत 24 तासात जिल्ह्यात 47 नवीन रुग्ण बाधीत झाले आहे. तर शुक्रवारी मृत्यू संख्या शून्य आहे. आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात …
Read More »