Breaking News

महाराष्ट्र

सोमवार पासून चिमुर तालुक्यातील आठवड़ी बाजार बंद

= उपविभागीय अधिकारी प्रकाश संपकाळ यानी घेतला निर्णय. = तहसील कार्यालयात आढावा बैठक संपन्न. जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे उपविभागीय अधिकारी प्रकाश संपकाळ यांचे उपस्थित आज दिनांक 13 जानेवारी रोजी 3 वाजता कोरोना नियंत्रित करन्यासन्दरभात बैठक संपन्न झाली, सम्पूर्ण देशात कोरोनाची तीसरी लाट सुरुवात झाली असून चिमूर …

Read More »

दवलामेटी येथे राजमाता जिजाऊ यांचा जन्म दिवस उत्साहात साजरा

प्रतिनिधी-नागेश बोरकर दवलामेटी (प्र) दवलामेटी :- आज दिनांक 12-1-2022 ला अंगणवाडी रामजी आंबेडकर नगर, दवलामेटी येथे राजमाता जिजाऊ, मातोश्री सावित्रीबाई फुले, मातोश्री फातीमा शेख यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमात सर्व प्रथम माता रमाई आंबेडकर, माता सावित्री बाई फुले, राजमाता जिजाऊ यांच्या फोटोचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.राजमाता जिजाऊ …

Read More »

जिल्ह्यात दोन हजारावर कोरोना पॉझिटिव्ह जिल्हाधिकारी आर. विमला यांची तातडीची बैठक

मास्क न घातल्यास सक्त दंडात्मक कारवाई मेयो, मेडिकलमध्ये फेस शिल्ड वापरा मंगल कार्यालयात व्हीडीओ शुटींग अनिवार्य लग्न, कार्यप्रसंगाची सूचना बंधनकारक प्रतिनिधी नागपूर नागपूर, दि.13 :- नागपूर जिल्ह्यात बुधवारी कोरोना बाधितांची रुग्ण संख्या दोन हजारावर गेली आहे. जिल्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घेत सायंकाळी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक घेतली. या बैठकीमध्ये …

Read More »

तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थ नियंत्रण कायदा भरारी पथकाद्वारे 34 पान टपरीवाल्यांवर कारवाई

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 13 जानेवारी : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तंबाखू नियंत्रण भरारी पथकामार्फत कोटपा कायदा – 2003 ची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या शहरातील 34 पान टपरीवाल्यावंर कारवाई करण्यात आली. यात जटपुरा गेट, रामनगर, वरोरा नाका, जनता महाविद्यालय परिसर येथील 22 …

Read More »

राष्ट्रीय पशुधन अभियानाचा लाभ घेण्याचे सीईओचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 13 जानेवारी : केंद्र शासनाने सन 2021-22 या वर्षापासून पशुसंवर्धनाद्वारे उद्योजकता व कौशल्य विकासावर आधारित नवीन सुधारित राष्ट्रीय पशुधन अभियान या योजनेस मंजुरी प्रदान केली आहे. सदर योजनेअंतर्गत शेळी-मेंढीपालन, कुक्कुटपालन, वराहपालन, पशुखाद्य व वैरण विकास उपअभियानांतर्गत मुरघास निर्मिती, टीएमआर व फॉडर ब्लॉक निर्मिती तसेच वैरण …

Read More »

गडचिरोली जिल्ह्यातील कुलदीप कुनघाडकरची आय.आय.टी, मुंबईत वैज्ञानिक म्हणून निवड

महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभा तर्फे अभिनंदनाचा वर्षाव जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर गडचिरोली:-गडचिरोली जिल्ह्यातील मारकबोळी येथील कुलदीप मोहन कुनघाडकरची देशातील नामांकीत आय.आय.टी, मुंबई येथे संशोधक वैज्ञानिक म्हणून निवड झाली असून महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभा चंद्रपुर विभागातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे,कुलदीपचे १२ पर्यंतचे शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय, घोट येथे झाले, धरमपेठ एम.पी देव …

Read More »

चिमूर नगरपरिषद क्षेत्रातील नागरिकांना नळजोडनीच्या खोदकामामुळे नाहक त्रास

निखिल डोईजड़ यांचे उपविभागीय अधिकारी मार्फ़त नगर विकास मंत्रयाना निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमुर नगर परिषद अंतर्गत एमजीपी मार्फ़त सुरु असणाऱ्या नळजोड़निच्या खोदकामामुळे नागरिकांना नाहक त्रास होत आहे, या विषयाची दखल घेत युवक कांग्रेस अध्यक्ष निखिल डोईजड यानी नगर विकास मंत्री, जिल्हाधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकारी याणा उपविभागीय अधिकारी मार्फ़त निवेदन …

Read More »

अवकाळी पावसाची मदत व पुनर्वसन मंत्र्यांकडून दखल

विदर्भातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याचे दिले आदेश जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 12 जानेवारी: जिल्ह्यात मागील दोन ते तीन दिवसापासून ढगाळ वातावरण होते तर काही ठिकाणी गारपीट व अतिवृष्टी झाली. त्यामुळे झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने खरीप व रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कापूस, तूर, हरभरा, गहू, …

Read More »

जिल्ह्यात बुधवारी 31 कोरोनामुक्त तर 207 नवे बाधित

ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 683 जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 12 जानेवारी : कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत लगातार वाढ होत असून जिल्ह्यात ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या सहाशेच्या वर पोहचली आहे. गत 24 तासात जिल्ह्यात 31 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 207 नवीन रुग्ण बाधीत झाले आहे. जिल्ह्यात …

Read More »

दिव्यांगाना दिव्यांगत्व प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र देण्यासाठी ब्रह्मपुरी, सिंदेवाही व सावली येथे दिव्यांग तपासणी शिबिराचे आयोजन

जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 12 जानेवारी: जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना दिव्यांगत्व प्रमाणपत्र तसेच वैश्विक ओळखपत्र देण्यासाठी दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान व्यापक स्वरुपात राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील व्यक्तींची तपासणी माहे ऑक्टोंबर 2021 पासून सुरु असून 12 मार्च 2022 पर्यंत ही तपासणी मोहीम सुरू राहणार …

Read More »
All Right Reserved