Breaking News

न्यु राष्ट्रीय विद्यालय येथे शौओलीन कुंगफु इंटरनॅशनल च्या विद्यार्थांचे प्रात्याक्षित

700 विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- शॉओलीन कुंग फु इंटरनॅशनल नेरी येथील विद्यार्थांनी न्यु राष्ट्रीय विद्यालय येथे कुंगफु चे प्रात्याक्षीत दिले या मध्ये शाळेचे शिक्षक तथा विद्यार्थी उपस्थित होते .महिला व युवती वर होत असलेल्या अत्याचारामुळे युवतीनी स्वनिर्भर होंन्याकरिता न्यू राष्ट्रीय विद्यालय चिमुर येथे शालेय विधार्थी व विधार्थिनी करीता शावोलीन कुंग फू इंटरनेशनल नेरी येथील विधार्थयानी कराठे प्रात्यक्षिकचे सादरिकरण केले,

यामध्ये फाईट ,काता , स्टाईल फोडने , रोड फाईट दाखविन्यात आली
प्रात्याक्षीत दाखविन्याकरीता शॉओलीन कुंगफु इंटरनॅशनल चे विदर्भ असिस्टंन ग्रॅन्ड मॉस्टर शिफु सुशांत इन्दोरकर चिफ इंस्ट्रक्टर विशाल इन्दोरकर इंस्ट्रक्टर पिपलायन आष्टनकार , सुदर्शन बावने , मयुर कुंदोजवार , राहुल गहुकर , प्रणव आष्टनकार , गणेश चन्ने हे उपस्थित होते, कराठे प्रात्यक्षिक सादर करताना मुख्याध्यापक के एस खोबरागड़े, पर्यवेक्षक एम एन पठान, सौ. रोकड़े मैडम यानी विधार्थयाना मार्गदर्शन केले,

कार्यक्रम यशश्वी करन्याकरिता एस आर खोबरागड़े, यू एन नवहाते, डी वाय मेश्राम, पी एन लढ़ी, सौ, व्ही एस बोढ़े, टी ए शंभरकर, जी एन गायधनी, आर ए श्रीरामे, पी झेड धोटे, आर एस मोहितकर, सौ, एस व्ही ढाकूनकर, ए के वरखेड़े, व्ही के खमिले यानी अथक परिश्रम घेतले,

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

जिल्हाधिका-यांकडून राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 22 : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक …

आरटीई अंतर्गत 25 टक्के प्रवेश ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 30 एप्रिलपर्यंत

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 22 : शैक्षणिक वर्ष सन 2024-25 करिता आरटीई अंतर्गत 25 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved