
जिल्हा प्रतिनिधी – सुनिल हिंगणकर
चिमूर- रुपालीताई चकनकर प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस यांच्या आदेशानुसार माननीय बेबीताई उईके यांच्या आदेशाने आदरणीय शरदचंद्र पवार यांचे विचार तथा माननीय सुप्रिया सुळे खासदार बारामती यांच्या संकल्पनेतून।महिलांना सक्षम करण्यासाठी प्रिया ताई जांभुळकर यांची राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस चिमूर शहर अध्यक्षा पदी नियुक्ती करण्यात आली तेव्हा नियुक्ती पत्र देताना सुनील भाऊ मैंद राजूमुरकुटे ,मनीष वजरे रमेश करारे ,रमेश खेरे, अनिल रामटेके, विठल पेंदाम ,गणेश चौधरी ,अर्पित वैध इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.