
पत्रकार:-जगदीश का. काशिकर
मुंबई: भाजपा खासदार – “नारायण राणेच्या” सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण – चिवला बीचवरील “नीलरत्न” या अनधिकृत बंगल्यावर कारवाई करण्यासाठी “भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ इंन्वायरमेंट, फ़ॉरेस्ट आणि क्लायमेंट चेंज” नागपूर कार्यालयाने “महाराष्ट्र कोस्टल झोन प्राधिकरणाला” कारवाई करण्याचे आदेश काढले आहेत.
भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ इंन्वायरमेंट, फ़ॉरेस्ट आणि क्लायमेंट चेंज नागपूर कार्यालयाने “भाजपा खासदार – नारायण राणे” यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण- चिवला बीचवरील अनधिकृत “नीलरत्न बंगल्याच्या” बांधकामाप्रकरणी दाखल असलेल्या तक्रारी प्रकरणी “महाराष्ट्र कोस्टल झोन प्राधिकरणाला” कारवाई करण्याचे आदेश काढले आहेत…”भाजपा खासदार-नारायण रानेंचा ” मालवण -चिवला बीचवरील अनधिकृत “नीलरत्न बंगला” ( CRZ-2 ) सी. आर. झेड.-2 चे उल्लंघन करून हा बंगला बांधण्यात आलेला असल्याने कारवाईचे संकेत मिळाले आहेत…”माहिती अधिकार कार्यकर्ते-प्रदीप भालेकर” यांनी ही कम्प्लेंट पिटिशन दिल्ली पर्यावरण मंत्रालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत” तक्रारी दाखल केलेल्या होत्या त्याच अनुसंगाने “भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ इंन्वायरमेंट, फ़ॉरेस्ट आणि क्लायमेंट चेंज” नागपूर कार्यालयाने “महाराष्ट्र कोस्टल झोन प्राधिकरणाकडे कारवाई” करण्यासाठी आदेश काढले आहेत.