Breaking News

महाराष्ट्र

जिल्ह्यातील नागरिकांना कीटकजन्य आजारापासून स्वतःचे संरक्षण करण्याचे आवाहन

कीटकजन्य आजाराचा उद्रेक टाळण्यासाठी गप्पी मासे महत्वाचे जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 10 जुलै : जिल्हा परिषद कार्यालय परिसरात असलेल्या कारंज्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी यांच्या हस्ते गप्पी मासे सोडण्यात आले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रतीक बोरकर, तसेच हत्तीरोग नियंत्रण पथक …

Read More »

चिमूर नगरपरिषद अंतर्गत ६९३ घरकुल लाभार्थ्यांना दिले वर्क ऑर्डर

१६ आगस्ट शहीद दिनी अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करणार-आमदार बंटीभाऊ भांगडीया जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर क्रांती भुमी चे स्वप्न बघितले आहेत. ते पूर्ण करीत असताना अनेक स्वप्न पूर्ण झाले. चिमूर नगर परिषद, सुसज्ज पोलीस स्टेशन निर्माण करणे असे स्वप्न पूर्ण केले असून चिमूर क्रांती जिल्हा निर्माण करणारच अशी ग्वाही आमदार …

Read More »

चिमूर पंचायत समिती सभागृहात आढावा बैठक संपन्न

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या उपस्थितीत पंचायत समिती सभागृहात तालुका आढावा सभा संपन्न झाली,यावेळी भाजप प्रदेश सदस्य वसंत वारजुकर ,भाजप ओबीसी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष राजु देवतळे,माजी सभापती प्रकाश वाकडे,भाजयुमो प्रदेश सचिव मनीष तूंम्पलीवार, भाजयुमो तालुका अध्यक्ष किशोर मुंगले, महिला आघाडी अध्यक्ष मायाताई ननावरे, निलेश गभने सौ आशा मेश्राम …

Read More »

नगरपरिषद चे दुर्लक्ष चिमूर शहरात गढूळ पाण्याची समस्या

पाणी बाहेर निघण्याकरीता एकही नाली नाही जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:- चिमूर शहरातील प्रभाग क्रमांक 10 मधील तनिस कॉलोनी संपूर्ण जलमय झाल्यामुळे नागरिकांना गढूळ पाण्याने तहांन भागवावी लागत आहे, साचलेले पाणी बाहेर काढण्याकरीत या वार्ड मध्ये नाली नसल्यामुळे पुन्हा एकदा नगरपरिषदच्या नियोजनावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे, चिमूर शहरातील नेताजी वार्ड, …

Read More »

सायबर सुरक्षा आणि लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण

विधी सेवा प्राधिकरण व पोलिस विभागातर्फे जागरुकता उपक्रम जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 6 जुलै : बालक हे देशाचे भविष्य असून त्यांचे योग्य प्रकारे पालन-पोषण व्हावे तसेच त्यांना अत्याचारांपासून संरक्षण मिळावे, या उद्देशाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि पोलिस अधिक्षक कार्यालयाच्यावतीने बी.जे.एम. कार्मेल अकादमी येथे विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा आणि लैंगिक …

Read More »

कागदपत्रांच्या संपूर्ण पडताळणीनंतरच राज्य उत्पादन विभागाकडून ‘त्या’ दारु दुकानांच्या प्रस्तावांना मंजूरी

कोणताही आर्थिक गैरव्यवहार झाला नसल्याचा खुलासा  नागरिकांना काही आक्षेप असल्यास पुराव्यासह संपर्क करण्याचे आव्हान जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 6 जुलै : महाराष्ट्र शासन आदेश क्रमांक एमआयएस – 0321/प्र.क्र.57/राउशु-3, 8 जून 2021 नुसार चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी उठविण्यात आली होती. त्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त यांच्या 11 …

Read More »

सन 2022-23 करीता मुला-मुलींच्या शासकीय वसतीगृहाच्या प्रवेशाबाबत अर्ज आमंत्रित

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 5 जुलै : सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाकरिता सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपूर कार्यालयाअंतर्गत शासकीय वस्तीगृहातील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया ही ऑफलाइन पद्धतीने (मॅन्युअली) करण्यात येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, चंद्रपूर, सिंदेवाही, राजुरा, ब्रह्मपुरी येथील मुलांचे वस्तीगृह तर चंद्रपूर, मुल, बल्लारपूर, चिमूर व ब्रह्मपुरी येथील मुलींच्या …

Read More »

शिक्षण विभागाचे ‘मिशन झिरो ड्रॉप आऊट’

Ø शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरीत मुले आता शिक्षणाच्या प्रवाहात Ø 5 ते 20 जुलै या कालावधीत शोध मोहीम जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:- दि. 5 जुलै : शासनाच्या निर्देशानुसार दि. 5 ते 20 जुलै 2022 या कालावधीत जिल्ह्यातील शाळाबाह्य अनियमित व स्थलांतरीत मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी ‘मिशन झिरो ड्रॉप आऊट’ …

Read More »

हातमाग विणकरांसाठी कौशल्य विकास करण्याकरीता केंद्र पुरस्कृत समर्थ योजना

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 4 जुलै : केंद्र शासनामार्फत समर्थ योजनेचे दिशा निर्देशाप्रमाणे हातमाग विणकरांसाठी कौशल्य विकास करण्याकरीता केंद्र पुरस्कृत समर्थ योजना राबविण्यात येत आहे. या योजनेबाबतचे तपशिल व दिशा निर्देश Samarth-texttiles.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तरी, या योजनेअंतर्गत समर्थ प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्याकरीता प्रतिष्ठित प्रशिक्षण संस्था, अशासकीय संस्था, …

Read More »

बंडखोर आमदारांच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करून पक्ष वाढीकडे लक्ष्य दया-संपर्क प्रमुख आसिफ बागवान

शिवसेना नोंदणी अभियाणाची सुरुवात जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:- रयतेचे राजे छत्रपति शिवाजी महाराज यांचा आदर्श व शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचारावर चालणाऱ्या शिवसेना पक्षाच्या विचारधारेला घेऊन चालनारे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच खरे वारसदार व शिवसैनिकाचा आदर्श आहे, एकनाथ शिंदे यानी शिवसेनेच्या 39 आमदारासह केलेल्या बंडामुळे पक्षाची …

Read More »
All Right Reserved