Breaking News

महाराष्ट्र

15 जुलै रोजी जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 12 जुलै : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून 15 जुलै 2022 रोजी दुपारी 1 ते 2 या वेळेत शारीरिक क्षमता चाचणी या विषयावर फिजीकल करीअर अकादमीचे संचालक रोशन भुजाडे यांच्या मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. …

Read More »

डी.एल.एङ प्रथम वर्षाकरीता ऑनलाईन अर्ज सादर करण्याला 14 जुलैपर्यंत मुदतवाढ

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 12 जुलै : डी.एल.एङ प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेश सर 2022-23 मधील नियोजित वेळापत्रकानुसार ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करण्यासाठी 23 जून ते 7 जुलै 2022 अशी मुदत देण्यात आली होती. तथापि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेस विविध अध्यापक विद्यालयाकडून प्राप्त निवेदनानुसार सदर प्रवेश अर्ज सादर …

Read More »

रस्त्याची झाली मोठी दुर्दशा तात्काळ खड्डे बुजवा अन्यथा तीव्र आंदोलनाचा दिला इशारा – कैलाश भोयर तालुका संघटक भारतीय क्रांतिकारी संघटना

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर नगर परिषद क्षेत्रातील सोनेगाव वार्डातील रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे, गेल्या दोन वर्षांपासून नागरिकांकडून रस्ता दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे,मात्र याकडे कोणत्याही नगरसेवकानी तसेच नगरपरिषद प्रशासनानी मुळीच दखल घेतली नाही, त्यामुळे हल्ली पावसाळ्यात पाऊसाचे पाणी खड्ड्यात साचून चिखल निर्माण झाले आहे. जागोजागी खड्डेच …

Read More »

घरात घुसलेले पाणी मार्गी लावण्याकरिता शहर काग्रेसच्या वतीने नगर परिषदेला दिले निवेदन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर नगर परिषद अंतर्गत विविध प्रभागात नाल्या नसल्यामुळे गढुळ पाणी जनतेच्या घरात घुसले अशी माहिती जनतेने फोनद्वारे दिली असता तात्काळ तालुका काँग्रेस चे अध्यक्ष ,आणि शहर काँग्रेस चे अध्यक्ष यांनी घेतली, दखल स्वतः आपले पदाधिकारी व कार्यकर्ते बोलावून नगर परिषदेला घेराव केला, आणि निवेदन देऊन प्रशासनाला तात्काळ …

Read More »

मानव विकास मिशन बस तात्काळ सुरू करा संभाजी ब्रिगेड ची मागणी

आशिष झाडे यांच्या नेतृत्वात दिले निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वणी:-संपूर्ण महाराष्ट्र मध्ये शालेय नवीन सत्र सुरू झाले आहे, त्यातच झरी जामनी तालुक्यातील शाळा आणि कॉलेज देखील सुरू झाले आहेत, परंतु परिवहन व्यवस्थेत झालेल्या दर वाढीमुळे गोरगरीब विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाण्याकरिता अडथळा निर्माण होत आहेत, त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. झरी जामणी …

Read More »

जवाहर नवोदय परीक्षेत मंथन मोहूर्ले चे सुयश

भादूर्णा गावा चा पहिला नवोदय विद्यार्थी,गावात आनंदाचे वातावरण प्रतिनिधी -कैलास  राखडे सिंदेवाही:-जवाहर नवोदय विद्यालय परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे नवोदय ची परीक्षा ही परीक्षा पालक व शिक्षकांसाठी प्रतिष्ठेची परीक्षा असते या परीक्षेत सर्वोदय विद्यालय सिंदेवाही चा विध्यार्थी मंथन अरविंद मोहूर्ले याने उत्कृष्ट यश संपादन केलेअसून त्याचे मूळ गाव …

Read More »

एल.जी.बी.टी. व वारांगना समुदायाला मिळणा-या योजनांचा आढावा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 11 जुलै : जिल्ह्यात वास्तव्य करणाऱ्या लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर (LGBT) व वारांगना या समुदायाला शासनाच्या लागू असलेल्या योजनांबाबत उपजिल्हाधिकारी (निवडणूक) अश्विनी मांजे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला. तसेच या समुदायाला निवडणूक ओळखपत्र, राशन कार्ड, आधार कार्ड, बँक खाते या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने …

Read More »

13 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

झटपट निकाल प्राप्त करण्याची पक्षकारांना सुवर्णसंधी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 11 जुलै : जिल्ह्यात शनिवार दि. 13 ऑगस्ट 2022 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात येत असून विधिज्ञ, पक्षकार व नागरीकांनी यामध्ये उत्स्फुर्तपणे सहभागी होऊन सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी यांनी केले …

Read More »

शाळाबाह्य मुलांचा गांभिर्याने शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणा – अतिरिक्त जिल्हाधिकारी वरखेडकर

मिशन ‘झिरो ड्रॉप आऊट’ अभियानचा आढावा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 11 जुलै : शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरीत मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने मिशन ‘झिरो ड्रॉप आऊट’ अभियान 5 ते 20 जुलै 2022 या कालावधीत राबविण्यात येत आहे. या अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील जी मुले शाळाबाह्य असतील त्यांचा गांभिर्याने …

Read More »

महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध – विद्युत वरखेडकर

कोविड-19 विषाणू व शेतकरी आत्महत्यामुळे मृत्यूमुखी झालेल्या व्यक्तींच्या विधवा महिलांचा संयुक्त मेळावा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 8 जुलै : कोरोना माहामारीमुळे अनेक कुटुंबातील कर्ता व्यक्ती गेल्यामुळे या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ही हाणी कधीही भरून निघू शकत नाही. मात्र अशा कुटुंबाना सर्वोतोपरी मदत करणे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे …

Read More »
All Right Reserved