नागपूर – प्रतिनिधी नागपूर:-आरोग्य व कुटुंब कल्याण केंद्र व राज्य आरोग्य कुटुंब कल्याण केंद्र नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण कार्यक्रम संपन्न झाला,सदर कार्यक्रम आज दिनांक 21/10/2022 रोजी सकाळी 8,00 वा, प्रशिक्षण केंद्र नागपूर येथून मा, उपसंचालक डॉ, विनिता जैन यांच्या शुभहस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात …
Read More »उपविभागीय अधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
चिमूर तालुक्यातील 45 शाळा होणार बंद – शिवसेना उधव बाळासाहेब ठाकरे पक्षा कडून तीव्र विरोध शाळा बंद करण्याचा निर्णय मागे घ्या – अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करु -श्रीहरी सातपुते जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील मुलांची पटसंख्या कमी होताना दिसत आहे, या शाळा शासनाने बंद करण्याचा …
Read More »पोर्टलवर शेतकरी नोंदणीकरीता 10 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 20 ऑक्टोबर : धान खरेदीसाठी शेतकरी नोंदणीची अंतिम मुदत 21 ऑक्टोबर 2022 पर्यंत होती. परंतु शेतकरी नोंदणी अल्प प्रमाणात झाली असल्याने ध्यान व भरडधान्य खरेदीकरीता एन.ई.एम.एल पोर्टलवर शेतकरी नोंदणीकरीता दि. 10 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी, जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीत शेतकरी नोंदणी पूर्ण करून …
Read More »छट पूजा महोत्सव उत्साहात संपन्न व्हावा यासाठी शासन पूर्णपणे पाठीशी
सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला विश्वास भाविकांच्या सुरक्षेसंदर्भात तडजोड नको, नियमांचे करा पालन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर मुंबई / चंद्रपूर, दि. 20 ऑक्टोबर : निर्जल उपवास आणि सूर्यदेवाची आराधना करून सुख, शांती आणि संपन्नतेची प्रार्थना करणाऱ्या तसेच छट पूजेसाठी येणाऱ्या भाविकांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करुन द्या, कायदा आणि सुव्यवस्थेचे …
Read More »जिल्ह्यातील चार लाखांच्या वर शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयांत दिवाळी किट वाटपाचे नियोजन
अंत्योदय आणि प्राधान्य गटातील कार्डधारकांना मिळणार लाभ प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर आणि पामतेलाचा समावेश जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 20 ऑक्टोबर : ऑक्टोबर 2022 मध्ये दिवाळी सणानिमित्त शासनाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अंत्योदय लाभार्थी व प्राधान्य कुटुंब लाभार्थी शिधापत्रिधारकांना नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त 100 रुपयांत शिधाजिन्नस संच (दिवाळी किट) उपलब्ध करून …
Read More »झाडे कुटुंबाला न्याय मिळावा याकरिता पोलीस स्टेशन चिमूर यांना काँग्रेस कमिटी चिमूर द्वारे निवेदन
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील नवेगाव पेठ येथील नितेश दयाराम झाडे वय ४२ वर्ष ही व्यक्ती दिनांक – १४/१०/२०२२ पासून बेपत्ता असल्याची माहिती वृत्त पत्राद्वारे प्रकाशित करण्यात आली होती, मात्र गेल्या चार दिवसानंतर बेपत्ता असलेल्या नितेश दयाराम झाडे यांचे प्रेत गावालागत असलेल्या नाल्यात कुजलेल्या अवस्थेत आढळून आले, ज्या परस्थितीत प्रेत …
Read More »खऱ्या चोवीस कॅरेट सोनं असणाऱ्या त्या म्हणजे आरोग्य सेविका-आमदार बंटीभाऊ भांगडिया
दिवाळी स्नेहमीलन सोहळा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-माझ्या पाठीशी आई बहिणी सातत्याने राहत असल्याने दुसऱ्यांदा आमदार झालो असून कोरोना काळात समाजाची खरी सेवा आरोग्य विभागाने केले असल्याने आरोग्य सेविका खऱ्या चोवीस कॅरेट सोनं असल्याचे सांगत आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी आशा वर्कर यांना कपाट देण्याची ग्वाही दिली.अंगणवाडी, मदतनीस, परिचारिका, आशा वर्कर यांच्या …
Read More »ऑनलाईन गेमिंग पासून मुलांना दूर ठेवा – अॅड. चैतन्य भंडारी
प्रतिनिधी जगदीश का. काशिकर कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ धुळे – आजच्या धावपळीच्या जीवनात आई-वडील हे दोघे ही आपापल्या कामामुळे मुलांना वेळ देवू शकत नाही आणि त्याचा परिणाम आपल्या सर्वांच्या समोर दिसत आहेत. जसे की, आजची मुले बहुतांश वेळी आपापल्या …
Read More »आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या रुग्णांना रूगणालयात भेट घेऊन योग्य चौकशी करून जीवनमुल्य सल्ला दिला – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
प्रतिनिधी जगदीश का. काशिकर कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणारे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांच्यावर मुंबईतील सर जे. जे. इस्पितळात उपचार सुरू असून आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. आज रुग्णालयात जाऊन …
Read More »दीक्षाभुमि येथे धम्मसंध्या गीतांनी दुमदुमला परिसर
आनंद शिंदे आणि वैशाली माडे यांनी सादर केली भीमगीते जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 17 ऑक्टोबर : चंद्रपूर येथे धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्ताने सांस्कृतिक कार्य संचालनालयाद्वारे दीक्षाभुमि येथे धम्मसंध्या गितांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सुप्रसिध्द पार्श्वगायक आनंद शिंदे आणि गायिका वैशाली माडे यांनी भीमगीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. …
Read More »