
विषेश प्रतिनिधी
वर्धा – वाढदिवस आला की मोठ्या आनंदाने सर्वजण साजरा करतात
मात्र वर्धा येथील अमोल लाडे व शुभांगी अमोल लाडे यांनी मुलाचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत दरवर्षी प्रमाणे यावर्षीही महारोगी समिती वर्धा येथे कृष्ठरोगी यांना अन्नदान वाटप करून वाढदिवस साजरा केला,असा आगळ्यावेगळ्या उपक्रम राबवून जनतेचे लक्ष त्यांनी वेधून घेतले.