Breaking News

महाराष्ट्र

भूषण प्रधान आणि शिवानी सुर्वे यांचा ‘ऊन सावली’

चित्रपटाचा अल्ट्रा झकास ओटीटीवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर मुंबई -राम कोंडीलकर मुंबई : नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘ऊन सावली’ या चित्रपटाला प्रेक्षकांचं महाराष्ट्रभर भरभरून प्रेम मिळालं. कांद्या पोह्याच्या कार्यक्रमातून पार पडलेल्या लग्नात प्रेमाचा गंध कसा दरवळत जातो; सांगणाऱ्या या चित्रपटाचा १२ एप्रिल २०२४ रोजी ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे. …

Read More »

चंद्रपूर जिल्ह्यात कलम 37 (1) (3) लागू

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि.9 :-चंद्रपूर जिल्हयात सार्वजनिक शांतता आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) आणि (37) (3) अन्वये दिनांक 1 एप्रिल ते दिनांक 15 एप्रिलच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत प्रतिबंध घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी तसेच जिल्हादंडाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी निर्गमित केले …

Read More »

दिव्यांगाच्या एका मतासाठी यंत्रणा दुर्गम गावात

महाराष्ट्र – तेलंगणा सीमेवरील महाराजगुडा येथे गृहमतदानातून नोंदविले मत जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 9 : चंद्रपूरच्याच नव्हे तर राज्याच्या टोकावर असलेला जिवती तालुका…. त्यातच दुर्गम भाग आणि महाराष्ट्र – तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेले महाराजगुडा गाव..गावातील एकूण मतदार 281..आणि यात एक दिव्यांग मतदार. होय, या एका दिव्यांग व्यक्तिच्या मतदानासाठी निवडणूक …

Read More »

जिल्हाधिका-यांची मतदान प्रशिक्षण केंद्राला भेट

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 9 : 71 – चंद्रपूर विधानसभा मतदार संघात नियुक्त मतदान कर्मचा-यांचे दुसरे प्रशिक्षण कॉर्मेल अकॅडमी येथे आयोजित केले होते. या प्रशिक्षण केंद्राला जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी भेट देऊन मतदान पथकांना 19 एप्रिल 2024 रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने सूचना दिल्या. यावेळी ते म्हणाले, सर्वांनी निवडणूक …

Read More »

जिल्ह्यात होणार 4 लक्ष 39 हजार ‘मतदार माहिती चिठ्ठी’ चे वाटप

प्रशासनाचा घरोघरी पोहचण्याचा प्रयत्न जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर, दि. 7 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा ज्वर चांगलाच चढला आहे. 13 – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात म्हणजे 19 एप्रिल 2024 रोजी होणार असून या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे ध्येय जिल्हा प्रशासनाने ठेवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून नागरिकांच्या घरापर्यंत पोहचून …

Read More »

मानवी रांगोळीतून मतदार जनजागृतीचा संदेश

तीन शाळांच्या 2500 हजार विद्यार्थ्यांचा सहभाग जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि.8: आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन अनेक उपक्रम राबवित आहे. स्वीप मोहिमेंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत सायकल रॅली, मिनी मॅरेथॉन, रिल्स, पोस्टर्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून सोमवारी शालेय विद्यार्थ्यांनी साकारलेल्या मानवी रांगोळीतून मतदार जनजागृतीचा संदेश देण्यात आला. …

Read More »

संस्कार शिबिरातून आदर्श नागरिक घडवावे- सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर

संत शिवराम महाराज उच्च प्राथमिक शाळेत सुसंस्कार शिबिर प्रारंभ जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)-शालेय जीवनात विद्यार्थी -विद्यार्थींनींना आदर्श दिनचर्या, आई -वडिल व गुरूंजनांचा आदर करण्यास प्रोत्साहन देणे. देशाची भावी पिढी सुसंस्कारित घडावी, उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये शैक्षणिक शिक्षणा व्यतिरिक्त जीवन शिक्षणाचे आदर्श धडे विद्यार्थ्यांना देऊन आदर्श नागरिक घडावेत असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते …

Read More »

जिल्ह्यात होणार 4 लक्ष 39 हजार ‘मतदार माहिती चिठ्ठी’ चे वाटप

प्रशासनाचा घरोघरी पोहचण्याचा प्रयत्न जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 7 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा ज्वर चांगलाच चढला आहे. 13 – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात म्हणजे 19 एप्रिल 2024 रोजी होणार असून या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे ध्येय जिल्हा प्रशासनाने ठेवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून नागरिकांच्या घरापर्यंत पोहचून …

Read More »

आईच्या तेरवीला बगल देऊन शालेय विद्यार्थ्यांना भोजनदान

कोटगांव येथे अनोखा उपक्रम तालुका प्रतिनिधी-सलीम शेख नागभीड नागभीड :- नागभीड तालुक्यातील कोटगांव येथे सामाजिक कार्यकर्ते प्रमोद नागापुरे यांनी आईची तेरवी न करता शालेय विद्यार्थ्यांना भोजनदान दिले. प्रमोद नागापुरे यांची आई बहिणाबाई नामदेव नागापुरे हिचे 4/3/2024 ला दुःखद निधन झाले होते. आईचा तेरवीचा कार्यक्रम वेगळ्या पद्धतीने करायचा असे प्रमोदनी ठरविले. …

Read More »

7 एप्रिल रोजी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 6 : नागपूर प्रादेशिक हवामान विभागाकडून मिळालेल्या सुचनेनुसार 7 एप्रिल 2024 रोजी चंद्रपूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दरम्यान जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची तसेच गारपीटची शक्यता वर्तविण्यात आल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने कळविले आहे. नागरिकांनी दक्ष राहण्याच्या सुचनाही प्रशासनाने दिल्या आहेत.

Read More »
All Right Reserved