Breaking News

महाराष्ट्र

जिल्हा परिषद शाळेला पडल्या जागो जागी भेगा

गावातील लहान मूले शिक्षणापासून वंचित नविन वर्गखोलीचे बांधकाम मंजूर करा – दिपक झोडे यांची मागणी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील अडेगाव को. येथील जि. प. प्राथमिक शाळा तालूक्याच्या शेवटच्या टोकाला असल्याने जातीदुर्गम अवघड क्षेत्रात येत असून या शाळे मध्ये , १ ते ४ वर्ग असून एकूण विद्यार्थी संख्या ४४ आहेत.सदरच्या …

Read More »

पोलीस पाटील भरती प्रक्रियेची सखोल चौकशी करण्यात यावी – चिमूर तालुका शिवसेनेची मागणी

उपविभागीय अधिकारी चिमूर मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर यांना शिवसेनेचे निवेदन अनागोंदी करणाऱ्यावर कार्यवाही करा अन्यथा ठिय्या आंदोलन करू जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर उपविभागीय अधिकारी कार्यालय यांच्या मार्फत नुकतीच पोलीस पाटील पद भरती प्रक्रिया राबविण्यात आली असून मात्र या पदभरती प्रक्रियेत राजकीय दबावापोटी पक्षपाती झाल्याच्या तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या आहे. त्याप्रमाणे …

Read More »

इतरांप्रमाणे मला माझ्या आवाजाचाही न्यूनगंड होता – प्रसिद्ध यूट्यूबर आणि अभिनेत्री उर्मिला निंबाळकर

मुंबई – राम कोंडीलकर मुंबई:-जगात प्रत्येकाचा आवाज युनिक आणि छानच असतो, हे मला जाणवलं जेव्हा कसलीही गाण्याची पार्श्वभूमी नसताना ‘व्हाइस अॅाफ इंडीया’चा ‘व्हाइसओव्हर’साठी दिला जाणार पुरस्कार मला ;पेटलेलं मोरपीस; या ओडिओबुकसाठी मिळाला. कोणीही जन्मजात उत्तम आवाज घेऊन जन्माला येत नाही, जर तुम्हाला कथेची समज असेल तर कुठल्याही आवाजात तुम्ही उत्तम …

Read More »

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करतांना सुरक्षितता आणि नियमांचे पालन आवश्यक

जिल्हाधिका-यांनी घेतली स्कूल बस सुरक्षितता समितीची बैठक जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-शाळेत आपल्या पाल्यांचे जाणे-येणे अतिशय सुरक्षित असावे, असे प्रत्येकच पालकांना वाटत असते. ॲटो-रिक्षा असो की खाजगी वाहन किंवा स्कूल बस, शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करतांना सुरक्षितता महत्वाची असून नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले. …

Read More »

आता प्रत्येक शासकीय पत्रावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचे बोधचिन्ह

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने निर्णय सर्व शासकीय कार्यालयांच्या दर्शनी भागातही झळकणार बोधचिन्ह जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-आता प्रत्येक शासकीय पत्रावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचे बोधचिन्ह लावण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने शासन निर्णयाच्या माध्यमातून जाहीर केला आहे. एवढेच नव्हे तर प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या दर्शनी भागातही हे बोधचिन्ह झळकणार आहे. त्यामुळे छत्रपती …

Read More »

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व फळवाटप कार्यक्रम साजरा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :-इर्षावाडी येथे दरड कोसळल्यामुळे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सर्व शिवसैनिकांना अगदी साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे महाराष्ट्राचे शिवसेना पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे वाढदिवसानिमित्त चिमूर उपजिल्हा रुग्णालय येथे आज चिमूर रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. आनंद किन्नाके यांच्या …

Read More »

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस वृक्षारोपण व मिठाई वाटप करून साजरा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर ब्रम्हपुरी:-माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस शिवसेना उबाठा, शिवसेना तालुका ब्रम्हपुरी व महिला आघाडीच्या वतीने शहरातील हमुनाम नगर येथील हनुमान मंदिर परिसरात वृक्षारोपण करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वृक्षारोपण करतांना वृक्षांच्या विविध प्रजातींच्या झाडांची लागवड करण्यात आली.   प्रसंगी परिसरात नागरिकांना मिठाई …

Read More »

खैरी परिसरात पावसाचा हाहाकार : शेतातील पिके पाण्याखाली

खैरी वरोरा राज्य मार्गावरील वाहतूक ठप्प जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे यवतमाळ:-यवतमाळ जिल्हा सीमेजवळ राळेगाव तालुक्यातील खैरी परिसरात दिनांक 26 जुलै पासून सुरू झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार घातला असून खैरी परिसरातील कोच्ची, सावंगी, कोसारा, बोरी , धानोरा रीठ, दापोरा,चिंचमंडळ येथील अनेक शेतातील पिके पूर्णतः पाण्याखाली आली . तसेच वर्धा …

Read More »

शैक्षणिक सत्र २०२३-२४ पहिली शिक्षण परिषद

जि.प.उच्च प्रा.केंद्र शाळा खैरी जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे यवतमाळ:-यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या खैरी केंद्र शाळेत शैक्षणिक सत्र २०२३ – २४ मधील केंद्रातील पहिली शिक्षण परिषद जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा खैरी पंचायत समिती राळेगाव येथे दिनांक २६- ७ -२३ रोज बुधवारला वेळ १२ ते ४ …

Read More »

बिजली गिरने से महिला की मौत,खेत में काम करते समय हुआ हादसा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपुर:-जिले के ब्रह्मपुरी तहसील के बोतल स्थिति के खेत में काम कर रही महिला पर बिजली गिर गई। जिसमें मौके पर ही महिला की मौत हो गई। मृतक महिला की पहचान गीता उर्फ प्रांजली पुरुषोत्तम ढोंगे ( 41) है। महिला मजदुर है और अपनी अन्य साथियों के …

Read More »
All Right Reserved