चंद्रपूर मनपा क्षेत्रातील नागरिकांनी सदर योजनेचा लाभ घेण्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर,दि. 19: केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि राज्य शासनाच्या महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजनेचा अंतर्भाव करून आयुष्यमान भारत योजना राबविली जात असून या योजनेअंतर्गत पाच लाखापर्यंत आरोग्य विमा कवच पात्र लाभार्थी नागरिकांना देण्यात …
Read More »Daily Archives: December 21, 2022
वित्त विभागाच्या नागपूर विभागीय क्रीडा स्पर्धा यावर्षी चंद्रपूरात
6 ते 8 जानेवारी कालावधीत सैनिक शाळा,विसापूर येथे आयोजन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि.21: संचालनालय, लेखा व कोषागारे कर्मचारी कल्याण समिती, मुंबई अंतर्गत विभागीय क्रीडा स्पर्धा दि.6 ते 8 जानेवारी 2023 या कालावधीत सैनिक शाळा, विसापूर येथे आयोजित करण्यात आली आहे. या विभागीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याचा मान चंद्रपूर जिल्ह्याला …
Read More »गावातील रस्ते शहरास जोडल्यास गावात समृद्धी नांदेल -सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण
नागभीड येथे विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 21: गावातील रस्ता हा शहरापर्यंत तर शहर हे गावातील रस्त्याला सहजपणे जोडले जाते. त्यावेळी खऱ्या अर्थाने गावांमध्ये समृद्धी येते, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम, अन्न आणि नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले. नागभीड येथील विविध …
Read More »