Breaking News

Monthly Archives: December 2022

संस्था स्तरावर प्रवेश घेणाऱ्या मागास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणार

आ. दरेकरांच्या प्रश्नावर उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांचे उत्तर प्रतिनिधी जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार,महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ नागपूर – व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी मागासवर्गीय विद्यार्थी प्रवेश घेतात. कॅप राऊंडनंतर संस्था स्तरावर प्रवेश दिले जातात. मात्र संस्था स्तरावर प्रवेश घेणाऱ्या मागास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा …

Read More »

शेतकऱ्यांच्या शेतातील रस्ते समस्या सोडवणुकीसाठी – रस्ता लोक अदालतीचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 29 : शेतकऱ्यांना शेतात जाण्याकरीता शेत रस्ते असणे ही अत्यंत महत्त्वाची बाब असतांना ग्रामीणस्तरावर अनेक ठिकाणी सदर शेत रस्ते अडविल्याचे तसेच अतिक्रमण केल्याचे तक्रारी वरोरा तहसील कार्यालयास प्राप्त झालेल्या होत्या. सदर अडचणी विहित वेळेत सोडवून शेतकऱ्यांना न्याय मिळावा यादृष्टीने कामकाज मोहीम स्वरूपात राबविण्याचे निश्चित करण्यात …

Read More »

नवजात बाळाची तस्करी करणाऱ्या जोडप्याला बल्लारपुर रेल्वे स्टेशनवर अटक

रेल्वे पोलिस व बाल संरक्षण कक्षाच्या कामगिरीमुळे बालक सुरक्षित जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 27 : अहमदाबाद वरून विजयवाड़ा येथे नवजात बालकाची तस्करी करणाऱ्या जोडप्याला बल्लारपुर रेल्वे स्टेशनवर अटक करण्यात आली. सदर कारवाई रेल्वे पोलिसांनी केली असून त्यांच्या सतर्कतेमुळे बालक सुरक्षित आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, दिनांक 25 डिसेंबर रोजी …

Read More »

बंद पडलेले सिमकार्ड रिचार्ज – अशा सायबर फ्रॉडपासून सावध राहा – ॲड. चैतन्य भंडारी

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ पुणे:-आपल्यापैकी अनेकांनी त्यांचे जुने एखादे सिम कार्ड बंद करून टाकलेले असते. नवीन घेऊन ते वापरत असतो. आणि आपण ते जुने सिम विसरून पण जातो. मात्र सायबर गुन्हेगार अशा बंद पडलेल्या सिमच्या …

Read More »

संपत्तीच्या वादातून पुतण्याने केला काकाचा खून – चिमूर शहरातील थरारक घटना

आरोपी चिमूर पोलिसांच्या ताब्यात जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-संपतीच्या वादातून पुतण्याने स्वतःच्या काकाचा खून केल्याची थरारक घटना चिमूर शहरात घडली असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे,मृतक प्रभाकर नागोसे यांचा पुतण्या रूपेश पत्रु नागोसे हे दोघेही नात्याने एकमेकांचे चुलते-पुतने आहेत. प्रभाकर यांच्या वडीलाने सहा मुलांना शेतीचा समान हिस्सा देऊन स्वत:करीता एक हिस्सा …

Read More »

जांभुळघाट चा सुपुत्र देशाच्या सेवेसाठी पॅरा कमांडो च्या ट्रेनिंगला बेंगलोर ला रवाना

म.रा.मराठी पत्रकार संघ शाखा चिमुर व परीवारातर्फे केले सत्कार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – चिमुर तालूक्यातील मौजा जांभुळघाट येथील दौलतसिंग एफ.जुनी वय २० वर्ष तरून देशाच्या शेवेसाठी आज.दि.२८/१२/२०२२ ला कमांडो च्या ट्रेनिंगला बैंगलोर ला रवाना होत असून एक महिण्या पुर्वी अग्निविर आर्मी भर्ती घेण्यात आली होती या भरतीत सर्व …

Read More »

श्रीहरी सातपुते यांची राष्ट्रीय ओबीसी महासंघ विदर्भ युवा उपाध्यक्ष पदी निवड

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर =राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या विदर्भ विभागीय युवा उपाध्यक्ष पदी श्रीहरी सुभाष सातपुते यांची नियुक्ती विदर्भ युवा अध्यक्ष विक्रम मानकर यांनी जाहीर केली, चिमूर येथील सामाजिक, राजकिय, पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले श्रीहरी सातपुते यांची राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे, यांचे मार्गद्शनाखाली राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय महासचिव सचिन राजूरकर, …

Read More »

घाटकोपरमधील रेल्वे पोलीस वसाहतीचा भूखंड – अनधिकृतपणे पेट्रोल पंप उभारण्यासाठी दिला

आ. प्रविण दरेकरांकडून सखोल चौकशीची मागणी प्रतिनिधी जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ नागपूर:- घाटकोपर येथील रेल्वे पोलीस वसाहतीचा भूखंड कुठल्याही परवानग्या न घेता, गृहखाते व महसूल खात्याला अंधारात ठेवून परस्पर संगनमत करत रेल्वे पोलीस आयुक्त, पोलीस महासंचालक, …

Read More »

उपनिबंधक नितीन दहिभाते यांनी मंबईतील अंधेरी – पश्चिम येथील काेमल रहिवाशी साेसा़यटी बाबत गंभीर पाऊल ऊचलुन प्रशासकाची नेमणुक वर्षभरापूर्वी केल्यानंतरही परिस्थीती अत्यंत बिकट

गुन्हेगारांवर त्वरित कारवाई साठी जगदिश काशिकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतरांना निवेदन व पाठपुरावा प्रतिनिधी जगदीश का. काशिकर कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई:-जगदीश का. काशिकर यांना शासकीय यंत्रणेकडुन व साेसायटी कमिटी/सभासदांकडुन मिळणार का न्याय व याेग्य चाैकशी करून गुन्हेगारांवर हाेणार …

Read More »

तथागत बुद्धाच्या स्त्री स्वतंत्रयाचे खरे उपासक म्हणजे संत गाडगेबाबा होय -समतादूत प्रज्ञा राजूरवाडे

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-संत गाडगेबाबा हे स्वच्छता चे जनक तर होते च पण भविष्याचा वेध घेण्याची विशाल दृष्टी त्यांची होती व्यशनमुक्ती कटुंब नियोजन आर्थिक नियोजन रूढी परंपरा ने खचला गेलेला माणूस ताठ मानेने उभा राहावा यासाठी प्रभोधनाच्या नांगराने माणसाच्या मनाची मशागत गाडगेबाबा करत होते आपल्या कीर्तनामधून ज्या अनेक शोषनामणध्ये स्त्री …

Read More »
All Right Reserved