Breaking News

Monthly Archives: December 2022

विना परवाना व अवैध ढाब्यावर मद्यसेवन करणारे व हॉटेल चालकावर – राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

न्यायालयाने दंड ठोठावल्याची जिल्ह्यातील पहिलीच घटना जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर,दि.17: नागपूर-चंद्रपूर रोडवरील मौजे लोणारा, भद्रावती येथील हॉटेल हॅप्पी सेवन डे या ढाब्यावर ग्राहकांना अवैधरीत्या मद्य पिण्याची परवानगी देतात अशा माहितीच्या आधारे दि. 25 सप्टेंबर 2022 रोजी वरोरा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक विकास थोरात यांच्या पथकाने सदर हॉटेलवर दारूबंदी गुन्ह्यासंबंधी …

Read More »

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2022

मतदान व मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी जमावबंदी आदेश लागू 18 डिसेंबर रोजी मतदान तर 20 डिसेंबर रोजी होणार मतमोजणी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर,दि. 17: ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2022च्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती, चिमूर, मूल, जिवती, कोरपना, राजुरा, ब्रह्मपुरी, सिंदेवाही, नागभीड, वरोरा, चंद्रपूर, बल्लारपूर, सावली व पोभूंर्णा या तालुक्यातंर्गत संबंधीत निवडणूक निर्णय अधिकारी …

Read More »

रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ पुणे, दि.१७ डिसेंबर :- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे आणि डॉ श्रीकांत शिंदे फाऊंडेशनचे खासदर डॉ.श्रीकांतजी शिंदे आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचे विशेष कार्यकारी अधिकारी श्री.मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनानुसार भारतीय हाॅस्पिटलचे …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कांदिवली येथील ईतर पक्षाच्या पदधिकारी व कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील कांदिवली येथील शिवसेना, मनसे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी तसेच शिवसेनेच्या भारतीय चित्रपट कामगार सेनेचे कार्याध्यक्ष सुशांत शेलार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शनिवारी बाळासाहेबांची शिवसेना …

Read More »

लोकांसमोर जाण्यासाठी थोर पुरुषांचा आसरा घेताहेत आ. प्रवीण दरेकरांचे महाविकास आघाडीवर टीकास्त्र

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई – डॉ. बाबासाहेब आंबेडकर व देवदेवतांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत आणि उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षातर्फे आज मुंबईतील ६ लोकसभा …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रत्नागिरी जिल्ह्यासाठी मंजूर केलेल्या ७५० कोटी रुपयांच्या कामांचा भूमीपूजन आणि लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा / सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यासाठी मंजूर केलेल्या ७५० कोटी रुपयांच्या कामांचा भूमीपूजन आणि लोकार्पण सोहळा शुकवारी/काल मोठ्या उत्साहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमासोबत आयोजित करण्यात आलेल्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या अतिविराट …

Read More »

सिम स्वॅप फॉडपासून सावधान – ॲड. चैतन्य भंडारी

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ धुळे – सायबर गुन्हेगारांनी नागरीकांची आर्थिक फसवणूक करण्याचा एक नविन प्रकार शोधला आहे तो म्हणजे सिम स्वॅप. आता हे सिम स्वॅप म्हणजे काय आहे ? सिम स्वॅप फ्रॉड सिम कार्डला बदलणे …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रत्नागिरी जिल्ह्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नियोजित इमारतीचा भूमिपूजन सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा / सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नियोजित इमारतीचा भूमिपूजन सोहळा आज (शुक्रवार) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी या महाविद्यालयात शिकणाऱ्या विदयार्थ्यांसोबत त्यांनी संवाद साधला. यासमयी उपस्थित विद्यार्थी …

Read More »

किरायाने असलेले शासकीय कार्यालय प्रशासकीय भवनात स्थलांतरीत करण्याची श्रमिक एल्गारची मागणी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-मूल येथील खाजगी इमारतीत असलेले शासकीय कार्यालय प्रशासकीय भवनात स्थलांतरीत करावे अशी मागणी श्रमिक एल्गारच्या वतीने आज तहसिलदार यांचेकडे केली आहे. मूल येथे भव्य व सुंदर प्रशासकीय भवन तयार करण्यात आले आहे. ही इमारत नागरीकांच्या सोयीची असून तहसिल कार्यालय, उपविभागीय कार्यालयासह काही कार्यालय या ठिकाणी स्थलांतरीत करण्यात …

Read More »

चिमूर तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने बाईक रॅली ने भारत जोडो यात्रा

नफरत छोडो भारत जोडो बाईक रॅली जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-तालुका काँग्रेस व शहर काँग्रेस यांचा संयुक्त विद्यमाने नफरत छोडो भारत जोडो यात्रा बाईक रॅली चिमूर येथुन महाराष्ट्र प्रदेश सेवादलचे महासचिव मा.प्रा.राम राऊत सर आणि माजी जि. प. अध्यक्ष तथा 74 चिमूर विधानसभेचे समन्वयक डॉ. सतिश वारजुकर यांच्या उपस्थित श्रीहरी बालाजी …

Read More »
All Right Reserved