Breaking News

Daily Archives: December 7, 2022

नागपूर ते हैद्राबाद ‘वंदे भारत एक्सप्रेस’ सुरू करण्याची सुधीर मुनगंटीवार यांची मागणी

केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना लिहिले पत्र जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर मुंबई / चंद्रपूर, दि. 7 : विदर्भातील चारही जिल्ह्यांचा हैद्राबादशी जवळचा व्यापारी संबंध असल्याने नागपूर ते हैद्राबाद ‘वंदे भारत एक्सप्रेस’ लवकरात सुरू करावी, अशी मागणी राज्याचे वने आणि सांस्कृतिक कार्य मंत्री तसेच चंद्रपूर आणि गोंदियाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनीकुमार …

Read More »

माजी सैनिक, शहीद कुटुंबाच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध – जिल्हाधिकारी विनय गौडा

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ जिल्ह्याने पूर्ण केले 104 टक्के उद्दिष्ट जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 7 : देशाच्या सीमा सुरक्षित तरच आपला देश आणि नागरिक सुरक्षित राहू शकतात. प्रतिकुल परिस्थितीतही ही सुरक्षा करण्याची महत्वाची जबाबदारी आपले सैनिक अहोरात्र करीत आहेत. त्यामुळे आपल्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, हे प्रत्येक …

Read More »

नगर परिपरिषद निवडणुकी निमीत्त आनिल आंबादास जायभाये (बीडकर) यांचे मतदारांना आवाहन

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ बीड- परळी वैजनाथ: मी आनिल आंबादास जायभाये (बीडकर) रा. सोमेश्वर नगर, शिक्षण – 12वी, MPW, GNM, PBSC NURSING, आपणा सर्वांनाच (मतदारांना) कळकळीची विनंती, आग्रह, आवाहन करतो की परळी वैजनाथ शहरातील सर्व …

Read More »

श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती शासकीय कार्यालयात साजरी करण्यात यावी

श्रीहरी सातपुते यांचे शासकीय कर्मचाऱ्यांना आव्हान जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती शासकीय कार्यालयात साजरी करण्यात यावी असे आव्हान महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा युवा आघाडी चंद्रपूर विभागीय अध्यक्ष श्रीहरी सातपुते यांनी केले, महाराष्ट्र शासनाने डिसेबर 2018 साली काढलेल्या पत्रकानुसार राष्ट्रपुरुष, थोर व्यक्ती यांच्या जयंती व …

Read More »
All Right Reserved