Breaking News

Daily Archives: December 25, 2022

सरडपार स्वतंत्र ग्राम पंचायतचा मुद्दा विधानपरिषद मध्ये गाजणार

विरोधी पक्षनेते यांनी घेतली निवेनाची दखल जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील सरडपार गावाला शासनाने वाऱ्यावर सोडले असून या गावाला स्वतंत्र ग्राम पंचायत दर्जा मिळण्याचा मुद्दा विधानसभेत गाजणार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी घेतली निवेदनाची दखल चिमूर शहरापासून 10 किलोमीटर असलेल्या सरडपार या गावची गट ग्राम पंचायत काग ही होती परंतु …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे शहरातील ‘चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कला मंच’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कोळी महोत्सवाला उपस्थित

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ ठाणे: ठाणे शहरातील ‘चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कला मंच’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कोळी महोत्सवाला उपस्थित राहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोळी बांधवांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांतील विजेत्यांना …

Read More »

पन्नास फूट रस्त्यासाठी शेतकऱ्यांचा माल अडला शेतात – शेतकऱ्यांनीच अडविला रस्ता

नायब तहसीलदारांच्या आदेशाची केली अवहेलना जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर/नेरी:-चिमूर तालुक्यातील सरडपार येथील घटना पन्नास फूट रस्त्यासाठी शेतकऱ्यांचा माल शेतात पडलेला असुंन, एका शेतकऱ्यांनेच रस्ता अडविल्यामुळे व नायब तहसीलदार यांचे आदेशाची अवहेलना झाल्यामुळे पाच शेतकऱ्यांचा शेतात शेतमाल पडून आहे, तालुक्यातील सरडपार येथील रघुनाथ लक्ष्मण पाटील व अन्य पाच शेतकरी यांना नेहमी …

Read More »

पंढरपूर येथे वरोरा येथील गुरुदेवसेवक सेवकराम मिलमिले यांच्या सहकार्याने भाविकभक्तांना मोफत सेवा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-वरोरा तालुक्यातील तुळाना येथील सेवकराम मिलमिले हे श्री क्षेत्र पंढरपूर येथे गुरुदेव सेवा मंडळ व ग्रामगिता तत्वज्ञान प्रमुख तथा संचालक व संयोजक आहे. त्यावेळी वरोरा येथील सामाजिक कार्यकर्ते अमित निब्रड व त्यांचे कुटुंब दर्शनाला गेले असता. तुकाराम दादा गिताचार्य यांनी गुरुदेवसेवक च्या सहकार्यने व सेवकराम मिलमिले यांच्या …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुर्वेश सरनाईक यांच्या माध्यमातून ठाण्यात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या वंडरलँड ठाणे या फेस्टिवलला उपस्थित

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ ठाणे:- पुर्वेश सरनाईक यांच्या माध्यमातून ठाण्यात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या वंडरलँड ठाणे या फेस्टिवलला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहून जमलेल्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या. या फेस्टिव्हलमध्ये ४० फुट उंचीचे ख्रिसमस ट्री उभारण्यात …

Read More »
All Right Reserved