Breaking News

Daily Archives: December 6, 2022

वचितांना विकासाच्या प्रवाहात आणा – अमोल यावलीकर

संविधान समता पर्वाचा समारोप जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 6 : भारतीय संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय ही तत्वे तसेच नागरीकांचे अधिकार व कर्तव्य या बाबीचा प्रचार-प्रसार करणे हा आपल्या कर्तव्याचा भाग आहे. सामाजिक न्याय विभागाच्या योजना वंचित घटकांपर्यंत पोहोचवून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा, असे …

Read More »

चंद्रपुरातील शेतकऱ्यांनी बारामती येथे जाणून घेतले आधुनिक शेतीचे तंत्र – कृषी विभागातर्फे अभ्यास दौऱ्याचे आयोजन

कृषी विभागातर्फे अभ्यास दौऱ्याचे आयोजन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 6 : चंद्रपूर उपविभागातील चंद्रपूर, बल्लारपूर, मुल व सावली या तालुक्यातील 60 शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या अभ्यास दौऱ्यात सहभागी होत पुणे जिल्ह्यातील बारामती येथे प्रगत शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष भेट देवून आधुनिक शेतीचे तंत्र जाणून घेतले. शेतकऱ्यांनी पाच दिवसाच्या प्रक्षेत्र प्रशिक्षण दौऱ्यामध्ये …

Read More »

गती वाहनाची…..माती जीवाची

10 महिन्यात 356 मृत्यु, 309 गंभीर तर 235 किरकोळ जखमी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 6 : आजच्या धावपळीच्या युगात वेळेला अनन्यसाधारण महत्व असले तरी स्वत:चा जीव हा अमुल्य आहे. वेळ आणि गतीसोबत स्पर्धा करण्याच्या नादात आपल्याच जीवनाला ब्रेक लागत आहे. होय, हे वास्तव आहे. चंद्रपूर जिल्ह्यात गत 10 महिन्यात …

Read More »

चिमूर येथे नॅशनल लेव्हल कुंग फु – कराटे चॅम्पियनशीप झाले संपन्न

विविध राज्यांतील २९ टीम उतरल्या रिंगणात घुघुस टीम राष्ट्रीय स्तरावर अव्वल ठरली जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चिमूर:-सुश आसरा फौंडेशन इंडिया व अत्पलवर्णा कुंग फु कराटे अँड फिटनेस असोसिएशन नेरी च्य संयुक्त विध्यमाने चिमूर येथे पहिल्यांदाच कराटे स्पर्धा संपन्न झाली असून घुघुस टीम राष्ट्रीय स्तरावर अव्वल ठरली. चिमूर येथील शहीद बालाजी रायपूरकर …

Read More »

तालुका काँग्रेस कार्यालय येथे ६ डिसेंबर महापरिनिर्वान दिन कार्यक्रम करण्यात आला

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर येथे दिनांक ६ डिसेंबर २०२२ रोजी मंगलवार ला तालुका काँग्रेस कार्यलय चिमुर येथे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने धनराज मालके शहर संपर्क प्रमुख यांच्या उपस्थित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करीत मौन श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.यावेळी शहर अध्यक्ष अविनाश अगडे, तालुका …

Read More »

कोकणवासियांना शिंदे-फडणवीस यांनी ‘प्राधिकरणा’ च्या माध्यमातून दिलासा द्यावा

आमदार प्रवीण दरेकर यांची आग्रही मागणी प्रतिनिधी जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई – गोरेगाव येथील नेस्को मैदानात भाजपातर्फे आयोजित करण्यात आलेल्या स्वराज्य भूमी कोकण महोत्सवाचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन …

Read More »
All Right Reserved