Breaking News

Daily Archives: December 23, 2022

पाणी पुरवठ्याच्या योजनांसाठी निधी कमी पडू देणार नाही -पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

चिमूर, नागभिड व ब्रम्हपूरी क्षेत्रातील पाणीपुरवठा योजनांचे भूमीपूजन व लोकार्पण जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर,दि.23: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलजीवन मिशन ही योजना जाहिर केली. या योजनेंतर्गत चिमूर, नागभिड व ब्रम्हपूरी तालुक्यांना 300 कोटी रुपये मिळाले असून या क्षेत्रातील 90 टक्के गावे नळजोडणीद्वारे जोडली गेली आहेत. या क्षेत्रातील पाणी पुरवठ्याच्या …

Read More »

लसीकरणापासून सुटलेल्या बालकांना गोवर-रुबेलाची लस प्राधान्याने द्या -सीईओ विवेक जॉन्सन

गोवर-रुबेलाच्या नियंत्रणासाठी विशेष लसीकरण मोहिम जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 23: राज्यात गोवर-रुबेला आजाराचा उद्रेक झाला आहे. त्यासोबतच राज्यातील काही भागात या आजाराची अनेक बालकांना लागण झालेली दिसून येत आहे. गोवर हा अत्यंत संक्रमक आणि घातक आजार आहे. हा मुख्यतः लहान मुलांना होतो व आजारानंतर होणाऱ्या गुंतागुंतीमुळे बालकाचा मृत्यु होऊ …

Read More »

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे रास्ता रोको आंदोलन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-काल हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळीमा फासणारी सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारकडून घटना घडली आहे,  महाराष्ट्राच्या राजकारणात जयंत पाटील साहेब सुसंस्कृत राजकारणी, अभ्यासू,संयमी नेते म्हणून ओळखले जातात. ज्यांची मागणी होती की सभागृहात लोकांच्या प्रश्नावर चर्चा करण्यात यावी मात्र आज विधानसभेच्या कामकाजात दिशा सालीयानच्या विषयावर बदनामी करू नका अशी …

Read More »

महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्यावहिल्या घरगुती पाईपद्वारे गॅस पुरवठ्याचा कुडाळमध्ये प्रारंभ, राजन बोभाटे यांच्या घरी आला पहिला पाईपमधून गॅस

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ कुडाळ (सिंधुदुर्ग), दि. २३ डिसेंबर, २०२२: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक घरामध्ये पाईपद्वारे नैसर्गिक गॅस पुरवठ्याचे स्वप्न आता साकार झाले आहे. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे डोळे लागलेल्या हितकारी व बहुप्रतिक्षित अशा घरगुती वापरासाठीच्या पाईपद्वारे …

Read More »
All Right Reserved