Breaking News

Yearly Archives: 2023

जिल्ह्यातील नागरिकांनी संत गाडगे महाराजांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवावे- प्रदिप काटेखाये

गाडगे महाराज पुण्यतिथी निमित्त दिनदर्शिकाचे विमोचन जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा)- डेबूजींच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने लहानपणा पासूनच गुरे राखणे, नांगर चालविणे, शेतीवाडी करणे अशी कामे ते करत असत. त्यांना कामाची खूप आवड होती. स्वच्छता हा त्यांचा विशेष गुण होता. त्यांनी रूढीप्रमाणे दारु व मटणाच्या जेवणाऐवजी गोड जेवण महत्वाचे …

Read More »

सिंधुदुर्ग किल्ल्यातील शिवराजेश्वर मंदिराच्या पुजाऱ्यांसाठी मनसेकडून मानधन सुपूर्द

जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मालवण:-मालवण येथील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यातील शिवराजेश्वर मंदिराच्या पूजा अर्चा, कार्यक्रम व देखभाली साठी शासनाकडून ६ हजार रुपयांचे तुटपुंजे मानधन दिले जाते.अनेक लोकप्रतिनिधीनी यासाठी निधी देण्याची दिलेली आश्वासने हवेतच विरली आहेत. त्यामुळे यासाठी मनसेने पुढाकार घेऊन शिवराजेश्वर …

Read More »

क्रांतीभूमीत शिक्षणक्रांती व्हावी – ॲड.दिपक चटप

चिमूरात शिक्षणयात्रेतून उच्चशिक्षणावर संवाद जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-देशात स्वातंत्र्याची ठिणगी पेटवणारी चिमूर ही क्रांतीभूमी आहे. या भूमीतून देश-विदेशातील नामांकित विद्यापीठात विद्यार्थ्यांनी उच्चशिक्षण घेवून देशविकासात योगदान द्यावे. क्रांतीभूमीत आता शिक्षण क्रांती होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय चेव्हनिंग स्काॅलर ॲड.दीपक चटप यांनी केले. शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर व विविध सामाजिक संस्थांच्या …

Read More »

संडे स्पेशल दणका शेवगाव नगर परिषदेच्या आरोग्य विभागाचा मोडला मनका

*शेवगाव शहरात बाजारपेठेत गटारीचे पाणी रस्त्यावर* *व्यापारी आणि ग्राहकांचे आरोग्य धोक्यात नगरपरिषद च्या “आरोग्य विभागाच आंधळं दळतंय आणि कुत्र पीठ खातय” कारभार* विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव  9960051755 शेवगाव:- शेवगाव शहरातील गजबजलेल्या शिवाजी चौक जैन गल्ली कापड बाजार व नवी पेठ मोची गल्ली या भागातील तुंबलेल्या गटारी फुटलेले चेंबर ड्रेनेजची शून्य …

Read More »

सुंगधीत तंबाखू विक्रेत्यावर पोलीसाची कारवाई

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर शहरातील दुर्गा किराणा दुकानाचे मालक विलास चंदनखेडे यांचा ८,७७२९० सुगंधीत तंबाखू जप्त केला आहे हि कारवाही २२ शुक्रवार दुपारी १२:३० सुमारास करण्यात आली आहे. बऱ्याच वर्षापासून विकास चंदनखेडे वय ५० प्रगती कॉलनी चिमूर हे आपल्या किराणा दुकानात सुगंधी तंबाखू विक्री करत होते, फिर्यादी च्या गुप्त माहितीनुसार …

Read More »

शेवगाव पाणी कृती समितीचा दणका मोडला ठेकेदाराला विरोध करणाऱ्यांचा मनका

शेवगाव शहराची नियोजित पाणीपुरवठा योजना अखेर अडथळ्यांची शर्यत पार करत उशिरा का होईना सुरु विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहराची रखडलेली नियोजित पाणीपुरवठा योजना सामाजिक कार्यकर्ते  माजी ग्रामपंचायत सदस्य प्रेमसुख जाजू यांच्या अध्यक्षतेखाली निर्माण झालेली सर्वपक्षीय शेवगाव शहर पाणी कृती समिती  प्रशासक नगर परिषद …

Read More »

रविकिरणचा यंदाचा फिरता सुवर्णचषक पार्ले टिळक शाळेकडे

जेष्ठ नाट्य – चित्रपट समीक्षक कमलाकर नाडकर्णी स्मृतिगत ‘३७ व्या रविकिरण बालनाट्य स्पर्धेत’ पार्ले टिळक मराठी माध्यम, विद्यालयाची ‘पधारो म्हारे देस’ अव्वल! गुरुकुल द डे स्कूलच्या ऋग्वेद आमडेकर आणि डीएव्ही पब्लिक स्कुलच्या(नवीन पनवेल) दिक्षा शिलवंत यांना अभिनयाचे प्रथम पारितोषिक! मुंबई-राम कोंडीलकर मुंबई:- जेष्ठ नाट्य – चित्रपट समीक्षक कमलाकर नाडकर्णी स्मृतिगत …

Read More »

संजना सोयामची विभागीय संघात निवड

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-शालेय क्रिडा स्पर्धेत राज्यस्तरावर कबड्डी खेळात मूल येथील नवभारत कन्या विद्यालयाची विद्यार्थीनी संजना अजय सोयाम हीची निवड झाल्यांने तीचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. विभागीय चाचणी गोंदीया येथे झालेल्या निवड चाचणीत संजनाची निवड विभागीय कबड्डी संघात झाली.शालेय क्रिडा स्पर्धेत नवभारत कन्या विद्यालयाची कबड्डीची चमु जिल्हयात खेळली होती.या …

Read More »

लोक स्वराज्य पार्टीच्या बैठकीत संत गाडगे महाराज यांची ६७ वी पुण्यतिथी साजरी

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा) – लोक स्वराज्य पार्टी’ महाराष्ट्र राज्य (ओ.बी.सी. बेस व बहुजनवादी) च्या वतीने लोक स्वराज्य पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोक स्वराज्य पार्टीचे जिल्हा कार्यालय खात रोड भंडारा येथे तालुका बैठक नुकतीच घेण्यात आली.सभेच्या अध्य‌क्षस्थानी लोक स्वराज्य पार्टीचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष किसन शेंडे होते. …

Read More »

चिमूर नेरी मार्गावर टाटा सुमो झाली पलटी – दोन व्यक्ती व महिला जखमी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-शेगांव येथून सारंगगड येथे मयतीच्या कार्यक्रमाकरीता जात असतांना वाटेत चिमूर नेरी मार्गावर पोर्ल्टीफार्म जवळ चारचाकी फोरव्हिलर गाडी क्रमांक एम.एच.२६ एल.१६६७ वाहन पलटी झाली टाटा सुमोचा राड तुटल्याने अपघात झाला. प्राप्त माहिती नुसार अंदाजे दुपारी २:३० वाजताच्या सुमारास घटना घडली असून एक वयोवृद्ध व एक व्यक्ती गंभीर जखमी …

Read More »
All Right Reserved