Breaking News

राज्य पत्रकार संघाचा चंद्रपूर जिल्हा स्नेहमिलन सोहळा संपन्न

कोरोना काळात जनतेची मदत करणाऱ्या पत्रकारांचे सत्कार

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमुर—- दि.२८-११-०२१ ला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे चंदपूर जिल्हा कार्यकारिणी, पदाधिकारी, तालुका अध्यक्ष, व पदाधिकारी यांचा स्नेहमिलन सोहळा व आढावा बैठक शाशकिय विश्रामगृह
येथे उत्साहात संपन्न झाला.या सोहळयाचे अध्यक्षस्थानी
पत्रकार संघाचे विदभं अध्यक्ष प़ा. महेश पानसे हे होते.विदभं उपाध्यक्ष
प़दिपजी रामटेके प़ामुख्याने उपस्थित होते. सुरवातीला कोरोना काळात जिव गमावणारे पत्रकार सदस्य, कै.गुरुदेव अलोने,आकाश भालेराव,भगवंत पोपटे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
कोरोना काळात संपुर्ण राज्य संघाने राज्यभर व चंदपूर जिल्हा संघ व संपुर्ण तालुका शाखांनी सामाजीक बांधिलकी जोपासून विवीध उपक़मातून बाधितांना व गरजूंना मदत केली.

अशाही काळात संघटनेच्या धोरणांनुसार पत्रकार हिताथं कायंसुद्धा
सुर ठेवून बांधिलकी जोपासून सदस्यांनी आपली पत्रकारिताही जोपासली.
याप़संगी चिमूर,भद़ावती, वरोरा,सावली तालुका शाखा अध्यक्ष,सचिव, पदाधिकारी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
सिंदेवाही,राजूरा,कोरपणा,बल्लारपूर शाखेच्या नवनियुक्त अध्यक्ष यांचे व पदाधिकारी यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.
वषं २०२० चे जिल्य्हयाचे नियतकालिक, दि.१८-१२-२०२१ ला ठाणे येथे आयोजीत राज्य अधिवेशन तयारी यासंबंधानें पुरेपूर नियोजन करण्यात आले. सभाध्यक्ष प़ा.महेश पानसे,प़दिप रामटेके ,जिल्हा उपाध्यक्ष
प़ा. धनराज खानोरकर यांनी औचित्यपूर्ण मागंदशँन करून पुढी वषॉत संघ अधिक जोमाने कायंरत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.

सवं तालुका अध्यक्ष, व पदाधिकारी यांनी आपले विचार ठेवले.व आढावा सादर केला.प़ास्ताविक जिल्हा अध्यक्ष सुनिल बोकडे यांनी केले.सोहळ्याचे संचालन जिल्हा सरचिटणीस राजूभाऊ कुकडे तर आभारमत कायॉध्यक्ष जितेंद़ चोरडिया यांनी मांडले.या सभेत सवं तालुका अध्यक्ष,, पदाधिकारी, सचिव आवजुंन उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

ऐन उन्हाळ्यामध्ये शहरातील वीज ग्राहकांना महावितरण चा झटका

महावितरण मुंबई च्या भरारी पथकाची धडक कारवाई अनेकांची वीजचोरी पकडली मुंबईच्या भरारी पथकाने पकडले अनेक …

तिन महिन्यातच रस्ता उखरला- निकृष्ट दर्जाचे काम

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-प्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी असलेला मौजा कोलारा तु हे पर्यटण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved