Breaking News

वाय.एस.पवार कला वाणिज्य महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष वार्षिक शिबीरचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-नेरी येथील वाय.एस.पवार कला व वाणिज्य महाविद्यालय नेरी यांचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष वार्षिक शिबीराचे खुटाळा येथील ग्राम पंचायत कार्यालय व जि.प.ऊच्च प्राथमिक शाळा खुटाळा येथे दिनांक २५ मार्च ते ३१ मार्च २०२२ पर्यंत आयोजन केले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन २५ मार्च ला करण्यात आले उद्धाटक म्हणुन वाय.एस.पवार महाविद्यालयाचे संस्थापक सचिव मा. राजकमल चवरे हे होते कार्यक्रमाला उपस्थित प्रा.सुनिल गभने रा.से.यो. कार्यक्रम आधिकारी ,कु. मृणाली बोरकर सरपंच ग्रा.प. खुटाळा , विनोद बारसागडे उपसरपंच खुटाळा , गंगाधर श्रीरामे अध्यक्ष तंटामुक्त समिती खुटाळा , कचरू श्रीरामे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती खुटाळा ,प्रा.धम्मदिप वैद्य प्राचार्य वाय.एस. पवार महाविद्यालय नेरी ,

सौ. मिनाक्षी गायकवाड पोलिस पाटील खुटाळा ,व्ही.एम नखाते ग्रामसेवक ग्रा.प. खुटाळा सर कुहुरके सर मुख्याध्यापक जि.प.ऊच्च प्राथ. शाळा खुटाळा व सर्व ग्राम पंचायत सदस्य , बचत गट सदस्य , भजन मंडळ सदस्य व समस्त ग्रामवासीय तसेच वाय.एस. पवार महाविद्यालय नेरी येथील ,प्रा.मेहरकुरे सर ,प्रा. रामटेके मॅडम , प्रा. वाटगुरे मॅडम , लिपिक दिशांत रामटेके , शिपाई स्वप्नील डांगे, पराग चवरे , विद्यार्थी व राष्ट्रीय सेवा योजना पथक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. कऱ्हाडे मॅडम वाय.एस. पवार महाविद्यालय नेरी तर प्रास्ताविक प्रा.गभणे सर यांनी केले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

हॉलिवूडची रहस्यमय ‘भुताटकी’ भेटायला येत आहे

मुंबई-राम कोडींलकर मुंबई:-रसिक प्रेक्षकांचं चित्त वेधून घेणारा हॉलीवूडचा सुपरहिट रहस्यमय चित्रपट ‘डोन्ट लुक अवे’ आता …

छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यामुळे तख्त दिल्लीचे अन लक्ष्य महाराष्ट्राचे स्वप्न साकार – राहुल मेश्राम

भिलेवाडा येथे संस्कार शिबिरात मार्गदर्शन जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- हिंदवी स्वराज्य स्थापनेतुन महाराष्ट्रासह संपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved